• Login
Sunday, May 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड तळा

तळ्यात रिसर्च कोर्स वर्कचे आयोजन

Sanika Mhatre by Sanika Mhatre
February 23, 2026
in तळा, रायगड
0 0
0
0
SHARES
3
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| तळा | प्रतिनिधी |

द.ग. तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय तळा राज्यशास्त्र संशोधन केंद्राच्या माध्यमातून पीएचडी कोर्स वर्कचे आयोजन 5 ते 28 फेब्रुवारी या कालावधीत करण्यात आले आहे. हा रिसर्च कोर्स वर्क पीएचडी पदवीसाठी प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना करणे अनिवार्य असते.

या कोर्स वर्कच्या माध्यमातून संशोधनातील वेगवेगळ्या पैलूंचा, त्या दृष्टीने असणाऱ्या पद्धतींचा, संशोधनाची शिस्त बाळगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या घटकांचा व संशोधन करत असताना वापरण्यात येणाऱ्या विविध तंत्रांचा कसा वापर करावा, त्याचा कसा आधार घ्यावा याची इत्यंभूत माहिती देण्यात येत आहे. या वर्कचे उद्घाटन मुंबई विद्यापीठ राज्यशास्त्र अभ्यास मंडळाच्या चेअरमन प्राचार्य डॉ. अमृता देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी की नोट स्पीकर म्हणून सिनियर प्राध्यापक डॉ. गायकवाड (पुणे) हे उपस्थित होते.

कोस वर्कससाठी देशभरातील 9 विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी, प्राध्यापकांसह 110 पेक्षा प्राध्यापक, संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला असून या सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी देशातील 8 विद्यापीठातील रिसर्चच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या वेगवेगळ्या मान्यवरांचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे. या रिसर्च कोर्सचे कन्व्हीनर म्हणून वीर वाजेकर महाविद्यालय फुंडे, द. ग. तटकरे कला व वाणिज्य महाविद्यालय राज्यशास्त्र रिसर्च सेंटरचे संशोधन मार्गदर्शक डॉ संदीप घोडके, डॉ भगवान लोखंडे, डॉ. तृप्ती थोरात, प्राचार्य डॉ नानासाहेब यादव यांनी मेहनत घेतली आहे. संस्थेचे विश्वस्त नंदकुमार वेदक, मारुती शिर्के, विठ्ठल जोशी, मंगेश देशमुख, पुरुषोत्तम मुळे, महेंद्र कजबजे, चंद्रकांत रोडे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य या सर्वांनी या रिसर्च कोर्सच्या यशस्वी आयोजनाबद्दल रिसर्च सेंटरचे मनापासून कौतुक केले आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newstala news
Previous Post

संत गाडगे बाबा यांची जयंती साजरी

Next Post

‘भारूड-ए-बिबट’च्या माध्यमातून जनजागृती

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

ठेकेदाराकडून रस्त्याच्या कामासाठी बालकामगारांची मदत
sliderhome

ठेकेदाराकडून रस्त्याच्या कामासाठी बालकामगारांची मदत

May 9, 2026
जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी
sliderhome

जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी

May 9, 2026
खरीप लागवडीसाठी 73 हजार हेक्टरचे उद्दिष्ट
sliderhome

खरीप लागवडीसाठी 73 हजार हेक्टरचे उद्दिष्ट

May 9, 2026
खासगी कंपनीसाठी सरकारच्या पायघड्या
sliderhome

खासगी कंपनीसाठी सरकारच्या पायघड्या

May 9, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

अलिबागमध्ये रंगणार काव्य संमेलन

May 9, 2026
कर्जत तालुक्यातील कुपोषण घटले
sliderhome

कर्जत तालुक्यातील कुपोषण घटले

May 9, 2026
Next Post
‘भारूड-ए-बिबट’च्या माध्यमातून जनजागृती

'भारूड-ए-बिबट'च्या माध्यमातून जनजागृती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?