• Login
Saturday, May 23, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रायगड जिल्ह्यातील १२ वी च्या विद्यार्थ्यांची उत्कृष्ट कामगिरी

Krushival by Krushival
June 8, 2022
in sliderhome, रायगड
0 0
0
0
SHARES
86
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

गेले अनेक दिवस चिंतेने ग्रस्त असलेल्या १२ वी च्या सर्व विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. १२ वी च्या लागलेल्या निकालात संपूर्ण जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे.

मोर्बा ज्युनिअर विज्ञान कॉलेजचा 97.97 टक्के निकाल
माणगाव तालुक्यातील मोर्बा सोशल सोसायटीच्या मोर्बा ज्युनिअर विज्ञान कॉलेजचा बारावी परीक्षेचा निकाल 97.97 टक्के असा नेत्रदीपक लागला असून शेख झररीन फातिमा शेख चांद या विद्यार्थिनीने 88.33 टक्के म्हणजेच 600 पैकी 530 इतके गुण संपादन करून कॉलेजमध्ये सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला आहे.
या कॉलेजमधून चिलवान हादीया अन्वर 87.33 टक्के म्हणजेच 600 पैकी 524 गुण व कु.राऊत अफनान आदम 87.33 टक्के म्हणजेच 600 पैकी 524 गुण अनुक्रमे द्वितीय क्रमांक पटकावला असून राऊत अवेस जमालुद्दीन 85 टक्के म्हणजेच 600 पैकी 510 इतके गुण संपादन करून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. या कॉलेजमधून यावर्षी बारावी परीक्षेसाठी यावर्षी एकूण 99 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 97 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.त्यामध्ये 17 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य संपादन केले असून प्रथम श्रेणीत 43 विद्यार्थी तर द्वितीय श्रेणीत 32 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ.सैफुद्दीन धनसे,उपाध्यक्ष डॉ.मोहसीन राऊत,सेक्रेटरी अस्लम राऊत, डॉ.मैनुद्दीन राऊत, हुसेन हर्णेकर,अ.कादिर हर्णेकर,आसफ पल्लवकर,सर्व सदस्य,खालिद अहमद खान,सर्व शिक्षक वर्ग शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद यांनी विशेष अभिनंदन करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

गोखले ज्यु.कॉलेजचा दैदिप्यमान निकाल
गोखले एज्युकेशन सोसायटीच्या श्रीवर्धन येथील ज्युनियर कॉलेजचा 2021-22 या शैक्षणिक वर्षाचा 12 वीचा निकाल दैदिप्यमान लागला असून तो
पुढीलप्रमाणे आहे.वाणिज्य शाखा:निकालाची टक्केवारी 93.67 % गुणानुक्रमे यशस्वी विद्यार्थी प्रथम गांधी खुशी (86 %) द्वितीय काझी मेहवीश (79.66 %)
तृतीय नाझरे पूर्वा (75.83 %) विज्ञान शाखा निकालाची टक्केवारी 96.67 %
गुणानुक्रमे यशस्वी विद्यार्थी : प्रथम : जंजीरकर सफा अझिम (75.83 %) द्वितीय : शेख खदिजा फारुक ( 71.33 %) तृतीय :केळस्कर स्नेहा उपेश ( 67 %)सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ.श्रीनिवास जोशी विकास समिती सदस्य सर्वश्री शांतीलाल जैन, राजेंद्र भोसले,नितीन सुर्व व सर्व शिक्षक व शिक्षकेतर वर्गाने
अभिनंदन केले आहे.

तळा कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा 96.52% निकाल
बारावीच्या विद्यार्थ्यांचा ऑनलाइन पध्दतीने निकाल जाहीर करण्यात आला यामध्ये तळा येथील कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा विज्ञान शाखा 100%,वाणिज्य शाखा 96.72 व कला शाखेचा 91.66 असा एकूण निकाल 96.52 % लागला. यामध्ये कला शाखेतुन प्रथम क्रमांक भाग्यश्‍वरी संजय ठमके (75.67),द्वितीय क्रमांक लीलाधर लक्ष्मण शिर्के (61.17) व तृतीय क्रमांक किशोरी संतोष धांद्रुत (60.50) यांचा आला.वाणिज्य शाखेतून प्रथम क्रमांक निर्जला रविनाथ कदम (76.67),द्वितीय क्रमांक सानिया गुणाजी जाधव(75.17) स्नेहा लक्ष्मण शिगवण (75.17)व तृतीय क्रमांक श्रेया रविंद्र तळकर (74.00) यांचा तर विज्ञान शाखेतून प्रथम क्रमांक राहुल राजेंद्र हाटकर(75.67),द्वितीय क्रमांक हेतल भैरव मेहता (73.17) व तृतीय क्रमांक साक्षी गणेश काटे (68.33) असा लागला असून सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

मजगावच्या नज अकॅडमी कनिष्ठ महाविद्यालयाच्या शंभर टक्के निकाल
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या फेब्रुवारी/मार्च 2021-22 च्या इयत्ता बारावी उच्च माध्यमिक परीक्षेचा निकाल आज ऑनलाईन जाहीर करण्यात आला असून मुरुड तालुक्यातील मजगावच्या नज कॅडमी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान व वाणिज्य दोन्ही शाखांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
विज्ञान शाखेतील निदा मुसव्वीर मुकरी 600 पैकी 511 ( 85.17 टक्के) गुण मिळवून विद्यालयात पहिली आली. बाझिला जमिर कादिरी 600पैकी 493 ( 82.17 टक्के)गुण मिळवून दुसरी तर कोमल कैलास म्हात्रे 600 पैकी 489 (81.50 टक्के)गुण मिळवून तिसरी आली.विज्ञान शाखेतून एकूण बारा विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.विद्यालयातील वाणिज्य शाखेतून अमिरा अब्दुल्ला कादिरी600 पैकी 450(75 टक्के)गुण मिळवून प्रथम , मानव भावेश शहा 600 पैकी 441 (73.50 टक्के)गुण मिळवून व्दितीय तर मुस्तकीम मुश्ताक मुकादम 600पैकी 437 (72.83 टक्के)गुण मिळवून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला. वाणिज्य शाखेतून सोळा विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले होते. दोन्ही शाखेतून बसलेले दोन पुनर्परीक्षार्थी विद्यार्थीही उत्तीर्ण झाले.सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे नज एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्ष शफी हसन तांडेल, नझराना नजिर बकवाल, वसीम शफी तांडेल, शहाबाज तांडेल,सुफियान तांडेल,सबा चोगले,हिना हलडे,हिलालचाचा सरडे, मेघा भंडारे, शहजान उलडे,प्रितम वाळंज,मनाली कुदुर्से, मतिन हमदुले ,अनुष्का गोबरे, सुप्रिया मुंबईकर,सना इद्रुस,दिलशाद दामाद ,रुमान परदेशी,जमीर कादिरी आदींनी अभिनंदन केले.

श्रीमती सविता निळकंठ सावंत कॉमर्स कॉलेज
माणगावचा बारावीचा निकाल 100 टक्के
माणगाव येथील जे.बी.सावंत एज्युकेशन सोसयटीचे श्रीमती साविता निळकंठ सावंत कॉमर्स कॉलेज माणगाव इयत्ता 12 वी कॉमर्सचा निकाल 100 टक्के लागल्याने सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.
इयत्ता बारावी कॉमर्समध्ये एकूण 24 विद्यार्थी परीक्षेला बसले होते.या कॉलेजचा सतत 3 वर्षाचा निकाल 100 टक्के लागला आहे. पूजा जाधव या विद्यार्थिनीने 68 टक्के गुण संपादन करून प्रथम क्रमांक पटकाविला आहे.तसेच यश नाडकर या विद्यार्थ्याने 67.83 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.रेणुका पवार या विद्यार्थिनीने 66.83 टक्के गुण प्राप्त करून तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.
या सर्व विद्यार्थ्यांचे व शिक्षक वृंदाचे सेक्रेटरी नानासाहेब सावंत,भाऊसाहेब सावंत,रामदास पुराणिक ,सुभाष टेंबे,प्रभारी प्राचार्य हर्षल जोशी,दिलीप ढेपे,अमित बाकाडे, प्रा.भारत पवार,प्रा.निकिता मांडवकर,प्रा.सायगावकर मॅडम यांनी सर्व यशस्वी विद्यार्थांचे अभिनंदन केले.

कर्जत तालुक्यात बारावीचा निकाल 90 टक्के
अनेक कनिष्ठ महाविद्यालयाचा 100 टक्के निकाल
। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील 15 कनिष्ठ महाविद्यालये यांचे मार्च 2022 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल लागला आहे. कर्जत तालुक्याचा निकाल 90.22 टक्के इतका लागला आहे. तालुक्यातील सहा कनिष्ठ महाविद्यालये यांचे संपूर्ण निकाल 100 टक्के लागले आहे. दरम्यान, तालुक्यातील 2303 विद्यार्थी यांनी बारावी ची परीक्षा देण्यासाठी अर्ज भरले होते,त्यातील 11 विद्यार्थी यांनी परीक्षा दिली नव्हती आणि त्यातून 2292 विद्यार्थी यांच्यापैकी 2068 विद्यार्थी पास झाले आहेत.
मार्च 2022 मध्ये ऑफलाइन पद्धतीने बारावीची परीक्षा बोर्डाकडून घेण्यात आली होती.कर्जत तालुक्यात 15कनिष्ठ महाविद्यालये असून त्या ठिकाणी 2303 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा देण्यासाठी अर्ज भरले होते.मात्र प्रत्यक्षात कर्जत तालुक्यात 2292 विद्यार्थी यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली होती.त्यामधून तब्बल 2068 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून संपूर्ण तालुक्याचा निकाल 90.22 टक्के इतका लागला आहे. तालुक्यातील भाऊसाहेब राऊत कनिष्ठ विद्यालय चिंचवली -डिकसळ,कडाव येथील हुतात्मा हिराजी पाटील कनिष्ठ महाविद्यालय, शासकीय आश्रमशाळा पाथरज,चाफेवाडी,भालिवडी तसेच गौळवाडी माध्यमिक विद्यालय- कनिष्ठ महाविद्यालय,हाजी लियाकत कनिष्ठ महाविद्यालय,फईम इंग्लिश मीडियम स्कुल कनिष्ठ महाविद्यालय या कनिष्ठ महाविद्यालय यांचे निकाल 100 टक्के लागला आहे.तर नेरळ विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखेचा,ऑर्चिड कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान आणि कला शाखेचा तसेच भाऊसाहबे राऊत कशेळे येथील कला शाखेचा,भालिवडी आश्रमशाळेच्या विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के लागला आहे.

Related

Tags: #12th results #krushival #krushival news #krushival news raigad #online krushival news #krushival online app #results #raigad #HSC
Previous Post

प्रेम अजरामर करणारा ‘मजनू’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

Next Post

रायगड प्रिमियर लीगमध्ये महिला खेळाडूंचा उत्कृष्ट खेळ

Krushival

Krushival

Related Posts

Rains begin: मुरूड शहरात पावसाच्या सरी
sliderhome

Rains begin: मुरूड शहरात पावसाच्या सरी

May 23, 2026
मुदतवाढ नाहीच; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकणे सक्तीचे
sliderhome

मुदतवाढ नाहीच; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी शिकणे सक्तीचे

May 23, 2026
Water Scarcity: टँकरमुक्त रायगडच्या घोषणा हवेतच
sliderhome

Water Scarcity: टँकरमुक्त रायगडच्या घोषणा हवेतच

May 22, 2026
पत्नीच्या छळाला कंटाळून पतीची आत्महत्या
sliderhome

Suicide News: परप्रांतीय तरुणाची आत्महत्या

May 22, 2026
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे बिगुल वाजण्याची शक्यता
sliderhome

Maharashtra SIR: 2002 च्या मतदार यादीशी तपासणी करा

May 22, 2026
Rain Alert: रायगडात अवकाळी पावसाची हजेरी
sliderhome

Rain Alert: रायगडात अवकाळी पावसाची हजेरी

May 22, 2026
Next Post

रायगड प्रिमियर लीगमध्ये महिला खेळाडूंचा उत्कृष्ट खेळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?