। म्हसळा । वार्ताहर ।
प्रभाकर पाटील शिक्षण संस्थेचे माध्यमिक विद्यालय पाष्टी शाळेचा एकूण निकाल 96.60% लागला असून प्रथम क्रमांक सोनम किरण धुमाळ 90.60%, दुसरा क्रमांक सिमरन संदिप दिवेकर (86.40%), तर रसिक मधुकर धोकटे (82.60%) विद्यालयात तिसरा क्रमांक पटकवीला.