• Login
Saturday, May 9, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

पी. व्ही. सिंधूची विजयी सलामी

Krushival by Krushival
March 28, 2024
in क्रीडा, विदेश
0 0
0
पी. व्ही. सिंधू, डॉली यांना ‘नेताजी’ पुरस्कार
0
SHARES
10
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

माद्रिद स्पेन मास्टर्स स्पर्धेत आगेकूच

| माद्रिद | वृत्तसंस्था

भारताची शटलक्वीन पी. व्ही. सिंधू हिने माद्रिद स्पेन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेमध्ये विजयी सलामी दिली. सिंधू हिने बुधवारी (दि.27) कॅनडाच्या वेन यू झँग हिच्यावर सरळ दोन गेममध्ये विजय मिळवत पुढल्या फेरीत प्रवेश केला. पी. व्ही. सिंधू हिला मागील स्पर्धेमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. तिला जागतिक क्रमवारीत 49 व्या स्थानावर असलेल्या वेन यू झँग हिचा सामना करावयाचा होता. पहिल्या गेममध्ये झँगकडून प्रतिकार मिळाला. मात्र ब्रेकनंतर सिंधूने झोकात पुनरागमन केले. सिंधू – झँग यांच्यामध्ये 14-14 अशी बरोबरी झाली. त्यानंतर सिंधूने मागे वळून बघितले नाही. भारताच्या फुलराणीने हा गेम 21-16 असा जिंकला.

दुसर्‍या गेममध्ये भारताच्या अनुभवी सिंधू हिच्या झंझावाती खेळासमोर झँगचा निभाव लागला नाही. सुरुवातीला 4-4 अशी आघाडी असलेल्या या गेममध्ये सिंधू हिने त्यानंतर 11-6 अशी आघाडी घेत आपले वर्चस्व प्रस्थापित केले. झँग हिला दबावाखाली आपला खेळ उंचावता आला नाही. अखेर सिंधू हिने या गेममध्ये 21-12 अशी बाजी मारली. तिने 30 मिनिटांमध्ये या लढतीत विजय साकारला.

अश्मिताचा पराभव
भारताची महिला खेळाडू अश्मिता छलीहा हिला मात्र पहिल्या लढतीत पराभवाला सामोरे जावे लागले. चौथी मानांकित राचनोक इंतानोन हिने अश्मिता हिच्यावर सरळ दोन गेममध्ये विजय साकारला. इंतानोन हिने 21-13, 21-11 असा विजय संपादन केला. अश्मिताचा 28 मिनिटांमध्ये पराभव झाला.

Related

Tags: indiakrushival marathi newskrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newspv sindhusocial media newssocial newssports news
Previous Post

भारताचा फिफा विश्‍वचषकाचा मार्ग खडतर

Next Post

नेरळच्या तरुणांची शिवज्योत दौड

Krushival

Krushival

Related Posts

अन्वीने जागतिक स्तरावर रचला इतिहास
क्रीडा

अन्वीने जागतिक स्तरावर रचला इतिहास

May 9, 2026
क्रीडा

ललितची जलतरणात चार सुवर्ण

May 9, 2026
आयपीएलच्या प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर
क्रीडा

आयपीएलच्या प्लेऑफचं वेळापत्रक जाहीर

May 9, 2026
विद्युत कंपन्यांच्या राष्ट्रीय स्पर्धेत महावितरण अजिंक्यपदाकडे
क्रीडा

विद्युत कंपन्यांच्या राष्ट्रीय स्पर्धेत महावितरण अजिंक्यपदाकडे

May 8, 2026
पीएसजी सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत
क्रीडा

पीएसजी सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत

May 8, 2026
पहिल्यांदाच भारतात येणार झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघ
क्रीडा

पहिल्यांदाच भारतात येणार झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघ

May 8, 2026
Next Post
नेरळच्या तरुणांची शिवज्योत दौड

नेरळच्या तरुणांची शिवज्योत दौड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?