• Login
Sunday, February 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

बंदी असतानाही खाद्यपदार्थांची वर्तमानपत्रात पॅकिंग

Santosh Raul by Santosh Raul
November 21, 2022
in sliderhome, खालापूर, रायगड
0 0
0
बंदी असतानाही खाद्यपदार्थांची वर्तमानपत्रात पॅकिंग
0
SHARES
46
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

शाईतील हानिकारक घटक तपासण्यासाठी प्रयोगशाळा निर्माण करा, ऑल इंडिया प्रिंटिंग इंक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनची मागणी

| वावोशी | वार्ताहर |

अन्न व औषध प्रशासनाने खाद्यपदार्थ पॅकिंगसाठी वर्तमानपत्राचा वापर करण्यावर बंदी घातली असतानाही आजही वर्तमानपत्राचा वापर पॅकिंगसाठी केला जात आहे. वर्तमानपत्र मुद्रणातील शाईमध्ये हानिकारक घटक असल्यामुळे ही बंदी घातली असली तरी शाईतील रासायनिक घटक तपासण्यासाठी भारतात कुठलीच यंत्रणा नसून, त्यासाठी शाई तपासणीसाठी सुसज्ज चाचणी प्रयोगशाळा स्थापन कराव्या, अशी मागणी ऑल इंडिया प्रिंटिंग ईंक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने केली आहे. मुंबईत नुकताच ‘एशिया कोट ईंक प्रदर्शन 2022’ पार पडले. त्यानिमित्ताने वर्तमानपत्राचा वापर खाद्यान्न पॅकिंगसाठी करू नये, ही मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.

सविस्तर माहितीनुसार, वृत्तपत्र छापताना ज्या प्रकारच्या शाईचा उपयोग केला जातो, त्यात सोल्यूंट हे हानिकारक रसायन असते. हे रसायन इतके हानीकारक असतात की, यामुळे कॅन्सरसारखा आजारही उद्भवू शकतात.

वर्तमानपत्रावर गरम जेवण, पदार्थ ठेवल्याने अनेकदा पेपरवरची शाई खाद्यपदार्थाला चिकटते. आणि ती पदार्थासोबत आपल्या पोटात जाते. FSSAI ‘फूड सेफ्टी अँड स्टँडर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया’ने देखील अनेकदा मुद्रित पेपरवर ठेवलेले अन्नपदार्थ खाणं आरोग्यासाठी हानिकारक असल्याचं सांगितलं आहे. पेपरवर असलेली शाई, अन्नपदार्थांद्वारे आपल्या शरीरात जाते म्हणजे एकप्रकारे केमिकलच आपल्या पोटात जातं. यामुळे पचनासंबंधी समस्या होण्याची शक्यता असते. या केमिकलचा हार्मोन्सवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नुकताच खाद्यांनासाठी वर्तमानपत्राचा वापर करण्यावर बंदी आणली आहे. याच पार्श्‍वभूमीवर भारतातील नागरिकांचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी शाईतील हानिकारक रासायनिक घटक तपासण्यासाठी भारतात चाचणी प्रयोगशाळा स्थापन करण्यात याव्या, अशी ऑल इंडिया प्रिंटिंग ईंक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने केली आहे.

तसेच भारतातील शाई उद्योगातून जवळपास 10 लाख रोजगार निर्माण झालेले आहे. तर मोठ्या प्रमाणात महसूल सरकारला मिळतो तरीही केंद्र सरकार विदेशातून येणार्‍या शाईला प्राध्यान्य देत आहे. शाई उद्योगासाठी योग्य सरकारी धोरण नसल्यामुळे भारतीय शाई उद्योग अडचणीत येऊ शकतो ,अशी भीती ऑल इंडिया प्रिंटिंग ईंक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने व्यक्त केली केली आहे.

देशातील संपूर्ण मुद्रण उद्योग जवळपास 15 कोटी लोकांना रोजगार देतो, तसेच वर्तमानपत्र, मासिके, खाद्य पॅकेजिंग आणि सर्व प्रकारच्या पॅकेजिंगच्या छपाईसह मुद्रण शाईच्या गुणवत्तेची आणि आंतरराष्ट्रीय मानकांशी सुसंगतता तपासण्याची सुविधा उपलब्ध असल्यास भारत हे मुद्रण शाई उत्पादनाचे जगातील प्रमुख केंद्र बनू शकते.

राघवन श्रीधरा
अध्यक्ष, ऑल इंडिया प्रिंटिंग इंक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन

जगभरातील मुद्रण शाई उत्पादक हे कच्चा माल आणि शाईच्या पुरवठ्यासाठी भारताकडे डोळे लावून बसले आहेत. कारण युरोपातील भू-राजकीय तणाव आणि डगमगलेल्या आर्थिक परिस्थितीत चीनला एक प्रभावी आणि विश्‍वासार्ह अशा पर्यायाचा शोध घेणे हे संपूर्ण जगासाठी क्रमप्राप्त ठरले आहे.

रवींद्र गांधी, सचिव,
आशिया कोट इंक शो 2022

Related

Tags: fssaikhalapurkhalapur newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadvavoshi
Previous Post

कोळी बांधवांवर उपासमारीची वेळ

Next Post

पोलीस पाटील मानधनापासून वंचित

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

उरण तालुक्यात सौम्य भूकंपाचा धक्का
sliderhome

उरण तालुक्यात सौम्य भूकंपाचा धक्का

February 15, 2026
बोर्डाच्या पेपरची ऑनलाइन तपासणी
sliderhome

बोर्डाच्या पेपरची ऑनलाइन तपासणी

February 15, 2026
महालगुर-मोरेवाडी येथे बिबट्याची गायीवर झडप
sliderhome

महालगुर-मोरेवाडी येथे बिबट्याची गायीवर झडप

February 15, 2026
काजूगर विक्रीतून आदिवासींचा उदरनिर्वाह
तळा

काजूगर विक्रीतून आदिवासींचा उदरनिर्वाह

February 15, 2026
शिक्षकांच्या अश्रूंनी ओले झाले स्नेहबंध
माणगाव

शिक्षकांच्या अश्रूंनी ओले झाले स्नेहबंध

February 15, 2026
बसेसअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय
खालापूर

बसेसअभावी विद्यार्थ्यांची गैरसोय

February 15, 2026
Next Post

पोलीस पाटील मानधनापासून वंचित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?