• Login
Saturday, March 28, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

‘पदकप’ मनु भाकरची ऐतिहासिक कामगिरी

Krushival by Krushival
July 30, 2024
in sliderhome, क्रीडा, देश, विदेश
0 0
0
‘पदकप’ मनु भाकरची ऐतिहासिक कामगिरी
0
SHARES
38
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पॅरिस । विनायक दळवी ।

भारताची ऑलिम्पिक ‘पदकपदी’ मनू भाकर हिने भारतीय नारीशक्तीचा पुन्हा एकदा प्रत्यय देत सरबतज्योतसिंग याच्या साथीने पॅरिस ऑलिम्पिकमधील दुसरे पदक पटकाविले. सरबज्योतसिंगच्या साथीने, मनू भाकरने 10 मीटर्स एअर पिस्तुल मिश्र दुहेरीचे कांस्यपदक पटकाविले. चॅटेअरॉक्स या पॅरीस शहरापासून दूर असलेल्या शूटिंग रेंजवर भाकर-सरबज्योत जोडीने कोरियाच्या ओ-ए-जिन आणि वोन-हो-लिन या जोडीचा पराभव केला. दोनच दिवसांपूर्वी याच क्रीडाप्रकारात (10 मीटर्स पिस्तुल) ओ-ए-लिन हिने सुवर्णपदक पटकाविले होते.

याच ओ-ए-लिनला आज मनूने पूर्णपणे झाकोळून टाकले. पहिल्या 7 फेरींमध्ये 10 गुण पटकाविणार्‍या मनु भाकरच्या तुलनेत कोरियाची सुवर्णपदक विजेती निष्प्रभ ठरली. त्यामुळे भारतीय जोडीने आरंभालाच 8-2 अशी मोठी आघाडी घेतली होती. मात्र, त्यानंतर कोरियन जोडीने स्वतःला सावरले आणि पिछाडी 10-14 अशी भरून काढली.

अखेरच्या फेरीत लिनला फक्त 9 गुणच नोंदविता आले. तिच्या जोडीदाराने 9.5 गुण नोंदविले. मनूनेही अखेरच्या फेरीमध्ये 9.4 गुणांची नोंद केली; पण यावेळी सरबज्योतसिंगने 10.2 गुण मारून लक्ष्य अचूक साधले आणि भारताला कांस्यपदक मिळाले. अनुभवी कोरियन जोडीच्या तुलनेत भारतीय जोडीचे आज नेम अधिक अचूक लागले. भारतीयांनी 26 पैकी 19 वेळा झाडलेल्या फेरींच्या वेळी 10 किंवा त्यापेक्षा अधिक गुणांची नोंद झाली. उलट दक्षिण कोरियन नेमबाजांना फक्त 12 वेळाच 10 किंवा त्यापेक्षा अधिक गुणांची नोंद करता आली.

या स्पर्धेत टर्किवर 16-14 असा चुरशीचा विजय मिळवून सर्बियाच्या झोरात अरूनोनिक्-दमिद माईक यांनी सुवर्णपद पटकाविले. मनु भाकरच्या रूपात अजूनही नेमबाजीतील भारताचे आव्हान जिवंत आहे. महिलांच्या 25 मीटर्स पिस्तुल प्रकारात मनु भाकर येत्या शुक्रवारी (दि.2) सहभागी होणार आहे.

124 वर्षापुर्वीच्या विक्रमाची बरोबरी
1900 नंतर थेट 2024 मध्ये एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी स्वतंत्र भारतातील मनु ही पहिली खेळाडू ठरली. 1900च्या खेळांमध्ये जेव्हा भारत ब्रिटिश राजवटीत होता तेव्हा नॉर्मन प्रिचर्ड यांनी अ‍ॅथलेटिक्समध्ये दोन रौप्य पदके जिंकली होती. प्रिचर्डनंतर एकाही भारतीय खेळाडूला एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकता आलेली नाहीत. सुशील कुमार (कुस्ती) व पी व्ही सिंधू (बॅडमिंटन) यांनी भारतासाठी दोन वेगवेगळ्या ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकले आहे.
आई वडिलांना आनंद आवरेना
भारतीय नेमबाज मनु भाकरने कांस्यपदक जिंकल्यानंतर तिची आई सुमेधा भाकर म्हणाली की, “खूप आनंदी आहे. खरंच मी दोन्ही मुलांसाठी (मनु भाकर आणि सरबज्योत सिंग) खुप आनंदी आहे. मी काल तिला फक्त एकच सांगितले की नीट खाऊन लवकर झोप आणि आनंदी रहा, जर काही टेन्शन आले तर सगळ्यात आधी मला फोन करशील. पण आता तिला जसपाल सरांचे मार्गदर्शन लाभल्याने मला खरचं आनंद झाला. मी आज सकाळी पेपरमध्ये गुरू आणि शिष्य यांच्याबद्दल बातम्या वाचू खूपच आनंद झाले. तिचे वडील राम किशन भाकर म्हणाले की, ‘ही खूप चांगली बातमी आहे, यासाठी मी देशवासीयांचे खूप प्रेम आणि आशीर्वाद दिल्याबद्दल आणि मनुला मदत केल्याबद्दल धन्यवाद. आम्हाला आशा आहे की ती भविष्यात चांगले करेल.
तिसर्‍या पदकाची आशा
मनु भाकर पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत आणखी एका प्रकारात पदकासाठी प्रयत्न करताना दिसणार आहे. ती 25 मीटर एअर पिस्तुल प्रकारात भाग घेणार आहे. 2 ऑगस्टला 25 मीटर एअर पिस्तुल प्रकाराची पात्रता फेरी दुपारी 12.30 वाजल्यापासून सुरू होणार आहे. जर यात मनु पात्र ठरली, तर ती 3 ऑगस्टला दुपारी 1 वाजता पदकाच्या शर्यतीत ऐतिहासिक कामगिरी करण्यासाठी सर्वस्व पणाला लावताना दिसेल.
मनुच्या प्रशिक्षकांना नोकरीची चिंता
मनु भाकर इतिहास घडवत असताना तिचे कोच जसपाल राणा यांना भारतात परतल्यावर नोकरीची चिंता लागली आहे. जसपाल राणा यांनी 1996च्या अटलांटा ऑलिम्पिक स्पर्धेत 10 मीटर व 50 मीटर नेमबाजीत सहभाग घेतला होता. त्यानंतर ते ऑलिम्पिक स्पर्धा खेळले नाही, परंतु 2024 मध्ये ते मनु भाकर हिच्या आग्रहाखातर पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आले. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत पिस्तुलात बिघाड झाल्यामुळे मनुला फायनलमध्ये प्रवेश करता आला नव्हता आणि त्यावेळी राणा यांना खलनायक ठरवले गेले. ते म्हणाले, मनु आता स्टार आहे. मी बेरोजगार प्रशिक्षक आहे. मी आता कोणीच नाही. मनुने मला मदत करण्यास सांगितली अन् मी इथे आलो. मला लवकरच नोकरी शोधावी लागेल. मागील तीन वर्ष माझ्यासाठी खूपच आव्हानात्मक होती.

Related

Tags: indiakrushival mobile appManu Bhakarmarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsparis newsParis OlympicSarabjot Singhsocial media newssocial newssportssports news
Previous Post

वादळी वाऱ्यामुळे मच्छीमार चिंतेत

Next Post

ईर्शाळवाडी गृहप्रकल्प हस्तांतरण लवकरच

Krushival

Krushival

Related Posts

खुशीला तांग सू डो स्पर्धेत रौप्यपदक
क्रीडा

खुशीला तांग सू डो स्पर्धेत रौप्यपदक

March 28, 2026
क्रीडा

बोगस क्रीडा प्रमाणपत्राला चाप

March 28, 2026
आट्यापाट्या स्पर्धेत मुलींचा सुवर्णझेंडा
क्रीडा

आट्यापाट्या स्पर्धेत मुलींचा सुवर्णझेंडा

March 28, 2026
क्रीडा

शूटिंगबॉल स्पर्धेत मालेगाव विजयी

March 28, 2026
ठाण्यात जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा
क्रीडा

ठाण्यात जिल्हा अजिंक्यपद कॅरम स्पर्धा

March 28, 2026
वाहतूक कोंडीने प्रवासी त्रस्त
sliderhome

वाहतूक कोंडीने प्रवासी त्रस्त

March 28, 2026
Next Post
ईर्शाळवाडी गृहप्रकल्प हस्तांतरण लवकरच

ईर्शाळवाडी गृहप्रकल्प हस्तांतरण लवकरच

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?