• Login
Saturday, August 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

टी-20 वर्ल्डकपसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर

Krushival by Krushival
May 25, 2024
in क्रीडा, देश, नवी दिल्ली
0 0
0
टी-20 वर्ल्डकपसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर
0
SHARES
52
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नवी दिल्ली | वृत्‍तसंस्था |

टी-20 विश्वचषक 2024 साठी पाकिस्तानने आपला 15 सदस्यीय संघ अखेरीस जाहीर केला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (दि.25 मे) म्हणजेच आयसीसीच्या अंतिम मुदतीपूर्वी संध्याकाळी आपल्या खेळाडूंची नावे जाहीर केली. बाबर आझम या संघाचे नेतृत्त्व करणार आहे. पाकिस्तानच्या टी-20 विश्वचषक संघात पाच वेगवान गोलंदाज, तीन यष्टिरक्षक आणि चार अष्टपैलू खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. पीसीबीने अद्याप राखीव खेळाडूंची नावे जाहीर केलेली नाहीत. पाकिस्तान 6 जूनपासून अमेरिकेविरुद्धच्या सामन्याने वर्ल्डकप मोहिमेला सुरुवात करणार आहे.

15 खेळाडूंपैकी अबरार अहमद, आझम खान, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, सैम अयुब आणि उस्मान खान हे त्यांचा पहिला टी-20 विश्वचषक खेळणार आहेत. तर मोहम्मद अमीर आणि इमाद वसीम हे अनुक्रमे 2016 आणि 2021 च्या वर्ल्डकपमध्ये खेळताना दिसले होते. इतर आठ खेळाडू हे 2022 मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या स्पर्धेत सहभागी झाले होते. तर मोहम्मद अमीर हा 2010 मध्ये इंग्लंड दौऱ्यावर स्पॉट फिक्सिंग प्रकरणामध्ये दोषी आढळला होता. त्याच्यावर 3 वर्षांची बंदीही घालण्यात आली होती. आता त्याचे बऱ्याच वर्षांनंतर पाकिस्तानच्या राष्ट्रीय संघात पुनरागमन झाले आहे. तर हसन अलीला 15 सदस्यीय संघात संधी देण्यात आलेली नाही.

पाकिस्तानचा संघ भारत, आयर्लंड, कॅनडा आणि अमेरिकेसह अ गटात आहे. टी-20 विश्वचषक 20 संघांमध्ये खेळवला जाणार आहे. त्यामुळे 4 गट केले असून प्रत्येक गटात 5 संघ आहेत. पाकिस्तान संघ डलास येथे 6 जून रोजी अमेरिकेविरुद्ध पहिला विश्वचषक सामना खेळणार आहे. तर, पाकिस्तान आणि भारत यांच्यातील बहुप्रतिक्षित सामना 9 जून (रविवार) रोजी न्यूयॉर्कमध्ये होणार आहे.

टी-20 विश्वचषकासाठी पाकिस्तान संघ
बाबर आझम (कर्णधार), अबरार अहमद, आझम खान, फखर जमान, हारिस रौफ, इफ्तिखार अहमद, इमाद वसीम, मोहम्मद अब्बास आफ्रिदी, मोहम्मद अमीर, मोहम्मद रिझवान, नसीम शाह, सईम, शादाब खान, शाहीन शाह आफ्रिदी, उस्मान खान.
टी-20 विश्वचषकासाठी पाकिस्तानचे वेळापत्रक
6 जून विरुद्ध यूएसए, डॅलस
9 जून विरुद्ध भारत, न्यूयॉर्क
11 जून विरुद्ध कॅनडा, न्यूयॉर्क
16 जून विरुद्ध आयर्लंड, फ्लोरिडा

Related

Tags: cricketcricket newsipl 2024krushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernew delhinewsnews indiaonline marathi newssports newst20 2024t20 news
Previous Post

पाऊस पडल्यास ट्रॉफी कोणाची?

Next Post

मुरुडकरांचा प्रवास भंगार बसेसमधून?

Krushival

Krushival

Related Posts

नवी दिल्ली

राज्यसभेचं कामकाज स्थगित

July 31, 2026
क्रीडा

दक्षिण कोरियात पुण्याचा डंका!

July 31, 2026
पुणेरी स्ट्रायकर्सची विजयी सलामी
क्रीडा

पुणेरी स्ट्रायकर्सची विजयी सलामी

July 31, 2026
भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्रा अंतिम फेरीत
क्रीडा

भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्रा अंतिम फेरीत

July 31, 2026
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा
क्रीडा

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा

July 31, 2026
गुकेश, सिंदारोव्हची जिनिव्हामध्ये रंगणार लढत
क्रीडा

गुकेश, सिंदारोव्हची जिनिव्हामध्ये रंगणार लढत

July 30, 2026
Next Post
मुरुडकरांचा प्रवास भंगार बसेसमधून?

मुरुडकरांचा प्रवास भंगार बसेसमधून?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?