• Login
Friday, February 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

लेटलतीफ कर्मचार्‍यांची ‘पंचायत’

Krushival by Krushival
December 16, 2024
in sliderhome, पेण, रायगड
0 0
0
लेटलतीफ कर्मचार्‍यांची ‘पंचायत’
0
SHARES
79
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पंचायत समितीचा अनागोंदी कारभार; अधिकारी-कर्मचार्‍यांना वेळेचे ताळतंत्र नाही

| पेण | प्रतिनिधी |

तहसील कार्यालयानंतर तालुक्याचे महत्त्वाचे प्रशासकीय कार्यालय म्हणून पंचायत समिती कार्यालयाकडे पाहिले जाते. परंतु, गेली दोन ते अडीच वर्षे पेण पंचायत समिती कार्यालयाला पूर्णवेळ गटविकास अधिकारी नसल्याने या कार्यालयातील कर्मचारी खुशाल चेंडू झाले असून, त्यांना वरिष्ठांची भीतीच उरली नाही. अधिकारी, कर्मचारी वेळेवर येत नसल्याचे दिसून आले आहे. यामुळे याचा परिणाम दैनंदिन कामकाजावर होऊन सर्वसामान्य लोकांची कामे रखडतात. या लेटलतिफ कर्मचार्‍यांवर कारवाई कोण करणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

24 फेब्रुवारी 2020 च्या शासन नियमानुसार पाच दिवसांचा आठवडा झाल्याने कार्यालयीन कामाच्या वेळा वाढल्या आहेत. शिपायासाठी 9.30 ते 6.30, तर अन्य कर्मचार्‍यांसाठी 9.45 ते 6.15 अशी वेळ कामाची आहे. परंतु, याचे अजिबात भान पेण पंचायत समितीच्या कर्मचार्‍यांना नाही. मात्र, रविवारसोबत शनिवारची सुट्टीदेखील कर्मचारी हक्काने घेतात. परंतु, सकाळी साडेनऊ वाजता कार्यालयीन कामकाजाला सुरुवात होते, याचा मात्र विसर कर्मचार्‍यांना पडतो. आमच्या प्रतिनिधीने 9 वाजून 58 मिनिटांनी पेण पंचयात समिती कार्यालयाला भेट दिली असता गटविकास अधिकारी कक्ष बंद, बांधकाम विभाग बंद, पशुसंवर्धन विभाग बंद, शिक्षण विभागाची खोलीदेखील बंद स्थितीत अढळली. सामान्य प्रशासक विभागामध्ये कुणीही अधिकारी नव्हते. कृषी विभाग पूर्ण रिकामा, ग्रामपंचायत विभागामध्ये कनिष्ठ लिपिक वृशाली मोकल वगळता कुणीही कर्मचारी हजर नव्हते. आरोग्य विभागात अंधारच अंधार होता. मात्र शिपाई प्रमोद काकडे, चंद्रकांत पाटील, चित्रा चवरकर हे तीन कर्मचारी वगळता पूर्ण कार्यालयामध्ये शुकशुकाट होता. ही सर्व स्थिती आमच्या प्रतिनिधीच्या कॅमेर्‍यामध्ये कैद झाल्यानंतर त्यांनी भ्रमणध्वनीवरुन गटविकास अधिकारी लता बबन मोहिते यांना संपर्क केला. त्यावेळी मोहिते यांनी सांगितले की, माझ्याकडे पेण पंचायत समितीची अतिरिक्त जबाबदारी असून, मी आठवड्यातून तीन दिवस पेण कार्यालयात असते. मी सर्व गैरहजर कर्मचार्‍यांचा एक दिवसाचा पगार कट करून त्यांना कारणे दाखवा नोटीस देणार. उद्या मंगळवारी 11.30 वाजता आपण कार्यालयात यावे, मी केलेल्या कारवाईचा लेखी उत्तर आपल्याला देते.

बोटावर मोजण्याएवढेच कर्मचारी हजर
पेण पंचायत समिती कार्यालयामध्ये बोटावर मोजण्याएवढे पाच कर्मचारी 10 वाजून 10 मिनिटांनी कार्यालयात हजर होते. बाकी कर्मचारी साडेअकरापर्यंत येत होते. याचाच अर्थ, कर्मचार्‍यांना वरिष्ठांचा धाक उरलाच नाही, असेच म्हणावे लागेल. तसेच बायोमॅट्रिक मशीन कार्यालयात बसवलेली आहे, ती चालू स्थितीतदेखील आहे. मात्र, कर्मचार्‍यांच्या हजेरीचा डेटा मशीनमध्ये कैद होऊ नये म्हणून त्या मशीनच्या वायर काढल्या आहेत. कृषीवलचे प्रतिनिधी 10.45 वाजेपर्यंत कार्यालयात हजर होते; परंतु निम्याहून जास्तीचे कर्मचारी आलेच नव्हते.

Related

Tags: indiakrushival mobile appLate employeesmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPanchayat Samiti OfficePEN NEWSraigadsocial media news
Previous Post

रायगडच्या धनुर्धरांची अचूक नेमबाजी

Next Post

छगन भुजबळ नाराज

Krushival

Krushival

Related Posts

डॉ. अरविंद पाटणकर यांचे निधन
अलिबाग

डॉ. अरविंद पाटणकर यांचे निधन

February 13, 2026
मंत्रालयात खळबळ! मंत्री झिरवाळांच्या दालनात लाचखोरी
sliderhome

मंत्रालयात खळबळ! मंत्री झिरवाळांच्या दालनात लाचखोरी

February 13, 2026
रायगडमध्ये ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत मुभा
sliderhome

रायगडमध्ये ध्वनीवर्धकांना मध्यरात्रीपर्यंत मुभा

February 13, 2026
सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलची मनमानी
sliderhome

सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कूलची मनमानी

February 13, 2026
नागावमध्ये भीषण अपघात; वीस वर्षीय तरुण ठार
sliderhome

भरधाव रिक्षा पलटी; चालक ठार, तिघे जखमी

February 13, 2026
अलिबाग

महाशिवरात्रीनिमित्त अखंड भजनांचा गजर

February 13, 2026
Next Post
भुजबळांचा महायुतीला अल्टिमेटम

छगन भुजबळ नाराज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?