। अलिबाग । प्रतिनिधी ।
5 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या राज्यातील 10 महापालिकांना आणखी एक अतिरिक्त आयुक्त मिळणार आहे. यामुळे त्या महानगरपालिकांमध्ये आयुक्तांची संख्या दोन होणार आहे. यामध्ये मीराभाईंदर, पनवेल, भिवंडी, उल्हासनगर, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, सांगली, अकोलाचा समावेश आहे.
पनवेल महापालिकेला मिळणार आणखी एक आयुक्त?

- Categories: sliderhome, पनवेल, राज्यातून, रायगड
- Tags: kolhapurmaharashtramarathi news raigadmuncipal corporationpanvelraigad
Related Content
विरोध डावलून टोरंटचा घाट!
by
Sanika Mhatre
October 15, 2026
पनवेलमध्ये रेशन वितरण ठप्प
by
Sanika Mhatre
October 15, 2026
अनंत पाटील यांचे निधन
by
Sanika Mhatre
October 15, 2026
शेती वाचवण्यासाठी धरणांमधील पाणी सोडा
by
Sanika Mhatre
October 15, 2026
कलोते-रयती पुल धोकादायक स्थितीत
by
Sanika Mhatre
October 15, 2026
गावरान ठाकरी मिरचीला मोठी मागणी
by
Sanika Mhatre
October 15, 2026