• Login
Thursday, October 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

शेती वाचवण्यासाठी धरणांमधील पाणी सोडा

Sanika Mhatre by Sanika Mhatre
October 15, 2026
in कर्जत, रायगड, शेती
0 0
0
शेती वाचवण्यासाठी धरणांमधील पाणी सोडा
0
SHARES
3
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आगरी समाज संघटनेची जलसंपदा विभागाकडे मागणी

| नेरळ | प्रतिनिधी |

पाऊस येण्याची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत आणि त्यामुळे जलसंपदा विभागाने आपल्या तालुक्यात असलेल्या धरणातील पाणी शेतीसाठी सोडावे अशी मागणी करणारे निवेदन कर्जत तालुका आगरी समाज संघटनेचे वतीने देण्यात आले. कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने पावसाचे पाणी महत्त्वाचे असल्याने अत्यंत जिव्हाळ्याचे विषयी मागणी पुढे आली आहे. दरम्यान, प्रशासनाकडून या बाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे आश्वासन जलसंपदा विभागाचे उप अभियंता अमित पारधे यांनी दिले आहे. तर तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांनी 22 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दुष्काळ आढावा बैठकीत या विषयावर यावेळी निर्णय घेतला जाईल अशी माहिती कर्जत तालुका अध्यक्ष संतोष पेरणे यांना दिली आहे.

मात्र, तालुक्यातील राजनाला कालवा आणि काही पाझर तलाव तसेच लघुपाटबंधारे प्रकल्प येथून शेतकऱ्यांनी भाताची शेती वाचवण्यासाठी पाणी मिळाले तर भाताचे पीक शेतकऱ्यांना मिळू शकेल. भाताच्या शेतात आज भात हिरवागार असून भाताचे पीक तयार होण्यास आणखी काही अवधी आहे. ही बाब लक्षात घेऊन जलसंपदा विभागाने आपल्या अखत्यारीत असलेल्या जलसाठ्यामधून शेतीसाठी काही प्रमाणात पाणी सोडावे आणि त्यामुळे त्या पाण्याचा फायदा कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना होऊ शकतो. तालुक्यात अवसरे, पाली भूतिवली, पाषाणे येथे असलेल्या लघुपाटबंधारे प्रकल्पामधून तसेच डोंगरपाडा, सोलनपाडा, खांडस, खांडपे, कशेळे, साळोख येथील पाझर तलावामधून खरीप हंगामातील शेती वाचवण्यासाठी पाणी वितरण करण्याची व्यवस्था करावी अशी मागणी कर्जत तालुका आगरी समाज संघटना यांनी केली आहे.

शेतकऱ्यांसाठी जलसंपदा विभाग पाण्याचे वितरण रब्बी हंगामात करीत असते. यावर्षी पाऊस लवकर गेल्याने शेती धोक्यात आली आहे. ही बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांसाठी आम्ही कर्जत तालुका आगरी समाज संघटनेची मागणी पुढे वरिष्ठांकडे पाठवत आहोत. शासन देखील सकारात्मक निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे.

–अमित पारधे
उपअभियंता जलसंपदा


कर्जत तालुका आगरी समाज संघटनेचे वतीने यापूर्वी दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. आता शेती वाचवण्यासाठी तालुक्यात असलेल्या धरणांमधील पाणी सोडावे ही मागणी योग्य असून, त्याद्वारे कर्जत तालुक्यातील भाताची शेती वाचवता येऊ शकते. त्यामुळे या मागणीचे निवेदन आम्ही रायगड जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने होणाऱ्या 22 ऑक्टोबरचे दुष्काळ आढावा बैठकीत ठेवले जाईल आणि सकारात्मक निर्णय घेतला जाईल.

डॉ. धनंजय जाधव
तहसीलदार

Related

Tags: farmfarmingindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneral newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

कलोते-रयती पुल धोकादायक स्थितीत

Next Post

अनंत पाटील यांचे निधन

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

अनंत पाटील यांचे निधन
अलिबाग

अनंत पाटील यांचे निधन

October 15, 2026
कलोते-रयती पुल धोकादायक स्थितीत
खालापूर

कलोते-रयती पुल धोकादायक स्थितीत

October 15, 2026
गावरान ठाकरी मिरचीला मोठी मागणी
रायगड

गावरान ठाकरी मिरचीला मोठी मागणी

October 15, 2026
नवी मुंबई विमानतळाची मालवाहतुकीत भरारी
पनवेल

नवी मुंबई विमानतळाची मालवाहतुकीत भरारी

October 15, 2026
जन्म-मृत्यू दाखल्यांची वणवण थांबणार
पनवेल

जन्म-मृत्यू दाखल्यांची वणवण थांबणार

October 15, 2026
क्राईम

अपघाताच्या कारणावरून कामगारांना मारहाण

October 14, 2026
Next Post
अनंत पाटील यांचे निधन

अनंत पाटील यांचे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?