• Login
Tuesday, November 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

सुट्टीच्या दिवशी माती उत्खननाचा धडाका

Antara Parange by Antara Parange
November 24, 2026
in sliderhome, रायगड, सुधागड- पाली
0 0
0
सुट्टीच्या दिवशी माती उत्खननाचा धडाका
0
SHARES
2
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सुधागडमध्ये शनिवार-रविवारीच उत्खनन; प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

| सुधागड-पाली | प्रतिनिधी |

सुधागड तालुक्यात शासकीय सुट्टीच्या दिवशी माती उत्खननाचा धडाका सुरू असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. विशेषतः शनिवार आणि रविवारीच उत्खननाची कामे होत असल्याने महसूल यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उत्खननाला अधिकृत परवानगी आहे का, शासनाचा महसूल भरला जातोय का आणि सुट्टीच्या दिवशी सुरू असलेल्या या कामांवर नियंत्रण कोणाचे, असे सवाल नागरिक उपस्थित करीत आहेत. निसर्गाची हानी आणि शासनाच्या महसुलाचे संभाव्य नुकसान रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची मागणी होत आहे.

सुधागड तालुका निसर्गसमृद्ध म्हणून ओळखला जातो. मात्र, तालुक्यातील विविध भागांत सुरू असलेल्या माती उत्खननामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. विशेष म्हणजे, शासकीय कार्यालयांना सुट्टी असलेल्या शनिवार आणि रविवारीच उत्खननाला वेग येत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे या कामांवर देखरेख कोण ठेवते, संबंधित महसूल यंत्रणेला याची माहिती आहे का आणि उत्खननासाठी आवश्यक परवानगी घेण्यात आली आहे का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.

माती उत्खननासाठी नियमानुसार परवानगी आणि रॉयल्टी भरणे आवश्यक असते. मात्र, सुधागडमध्ये किती क्षेत्राला उत्खननाची मंजुरी आहे, किती माती काढण्याची परवानगी देण्यात आली आहे आणि प्रत्यक्षात किती उत्खनन सुरू आहे, याची माहिती समोर येणे गरजेचे आहे. परवानगीपेक्षा अधिक किंवा विनापरवाना उत्खनन होत असल्यास शासनाच्या महसुलाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या संपूर्ण व्यवहाराची महसुली तपासणी होणे आवश्यक आहे.

मातीचे अनियंत्रित उत्खनन झाल्यास जमिनीची धूप, नैसर्गिक उतारांमध्ये बदल आणि पावसाच्या पाण्याच्या प्रवाहावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हा प्रश्न केवळ महसुलापुरता मर्यादित नसून पर्यावरणाच्या दृष्टीनेही गंभीर आहे. विकासाच्या नावाखाली नैसर्गिक संपत्तीची हानी होत असेल, तर त्याला वेळीच आळा घालणे गरजेचे आहे.

सुधागड तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी आणि जिल्हा खनिकर्म विभागाने उत्खनन सुरू असलेल्या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करावी. परवानगी, मंजूर क्षेत्र, उत्खननाचे प्रमाण, वाहतूक परवाने आणि शासनाला जमा झालेल्या महसुलाची पडताळणी करावी. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. सुट्टीच्या दिवशी उत्खनन सुरू असल्याच्या तक्रारींची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

उत्खननाला कोणाचा आशीर्वाद?
शनिवार-रविवार शासकीय यंत्रणा सुट्टीवर असताना माती उत्खनन सुरू असल्याच्या तक्रारी आहेत. मग या कामांवर नियंत्रण कोणाचे? उत्खननाला परवानगी कोणी दिली? शासनाचा महसूल भरला जातोय का? या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने द्यावीत. नियमबाह्य उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई करून सुधागडच्या निसर्गसंपत्तीचे संरक्षण करावे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newsSoil excavationsudhagad-pali
Previous Post

उमटे धरणाच्या व्हॉल्व्हमध्ये बिघाड

Next Post

अलिबागचा स्मार्ट अंगणवाडी पॅटर्न आता राज्यभर

Antara Parange

Antara Parange

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
माणगाव

आंबा बागायतदार केवायसीच्या कचाट्यात

November 24, 2026
अलिबागचा स्मार्ट अंगणवाडी पॅटर्न आता राज्यभर
sliderhome

अलिबागचा स्मार्ट अंगणवाडी पॅटर्न आता राज्यभर

November 24, 2026
उमटे धरणाच्या व्हॉल्व्हमध्ये बिघाड
sliderhome

उमटे धरणाच्या व्हॉल्व्हमध्ये बिघाड

November 24, 2026
भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू
अपघात

द्रुतगती मार्गावर तीन कंटेनरचा विचित्र अपघात

November 24, 2026
पनवेल पालिकेची कारवाई फुसकी
sliderhome

पनवेल पालिकेची कारवाई फुसकी

November 24, 2026
सुधीर नाझरे यांच्या छायाचित्रांचा गौरव
मुरुड

सुधीर नाझरे यांच्या छायाचित्रांचा गौरव

November 24, 2026
Next Post
अलिबागचा स्मार्ट अंगणवाडी पॅटर्न आता राज्यभर

अलिबागचा स्मार्ट अंगणवाडी पॅटर्न आता राज्यभर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?