• Login
Tuesday, May 12, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून नवीन पनवेल

पनवेलमध्ये पार्किंगचा प्रश्न लागणार मार्गी

Santosh Raul by Santosh Raul
September 11, 2023
in नवीन पनवेल, पनवेल, रायगड
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
30
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल शहरातील सरस्वती विद्यामंदिर शाळेच्या जागेवरील मल्टिलेव्हल पार्किंगचा प्रस्ताव बारगळला असून, सध्या याबाबत काहीच निर्णय होणार नसल्याचे दिसून येते. शाळेचे आरक्षण बदलण्यासाठी महापालिकेच्या नव्या विकास आराखड्यात बदल करावे लागणार असल्यामुळे महापालिका प्रशासनाने सध्यातरी तात्पुरत्या शाळेचे स्वरूपात चारचाकी वाहनतळाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला आहे.

शहरात चारचाकी वाहने पार्किंग करण्यासाठी महापालिकेचे एकही वाहनतळ नाही. गणेशोत्सवात शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होते. वाहने पार्क करण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याने ही परिस्थिती उद्भवते. भेटेल त्या ठिकाणी रस्त्याच्या कडेला वाहन लावून वाहनचालक मोकळे होतात. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली सरस्वती विद्यामंदिर शाळा इतर शाळेत स्थलांतरित करून शाळेच्या जागेवर मल्टिलेव्हल पार्किंग बनविण्याचे प्रयत्न झाले आहे. महापालिकेच्या नव्या विकास आराखड्यात आरक्षण बदलून भविष्यात मल्टिलेव्हल पार्किग बांधू असे ठरवून साधे पार्किंग विकसित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला.

निविदा प्रक्रिया तयार करण्याची तांत्रिक प्रक्रिया सुरु असून, पुढील पंधरा दिवसांत निविदा प्रसिद्ध करुन ठेकेदाराची नियुक्ती केली जाणार आहे त्यामुळे येत्या तीन महिन्यांत पनवेल शहरातील पहिले वहिले पार्किंग वापरता येणार आहे. सुमारे 50 चारचाकी उभ्या राहू शकतील एवढी क्षमता असलेल्या पार्किंगमध्ये स्वच्छतागृह, सुरक्षा चौकी असणार आहे. उत्सवांमुळे प्रशासनाने वाहनतळ विकसित करण्याच्या हालचाली वेगाने सरु केल्या आहेत. महापालिकेने मराठी शाळेच्या जागेवर नवी इमारत बांधून तीन शाळा तिथे स्थलांतरित केल्या आहेत. सरस्वती विद्यामंदिराची जुनी मझालेली इमारत पाडण्यात आली असून, या जागेवर मल्टिलेव्हल पार्किंग बांधण्याची चाचपणी करण्यात आली आली आहे. या जागेवर शाळेचे आरक्षण असल्यामुळे नवे बांधकाम करण्यात अडथळे आले. मात्र मल्टिलेव्हल पार्किंग बांधण्याचा विचार सोडून महापालिका प्रशासनाने 40 ते 50 वाहनांची व्यवस्था होईल या हेतूने वाहनतळ विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.

शाळेचे आरक्षण असल्यामुळे सध्या शाळेच्या जागेवर मोठे बांधकाम करता येणे शक्य नाही. आरक्षण बदलल्यानंतर भविष्यात मल्टिलेव्हल पार्किंग बांधण्यात येईल. सध्यातरी साधे वाहनतळ विकसित करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

संजय कटेकर, शहर अभियंता

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newspanvelpanvel newsparkingparking issueraigadsocial mediasocial media newssocial newsTraffic
Previous Post

माणगाव पोलीस गणेशोत्सवासाठी सज्ज

Next Post

घारापुरी बेटावरील प्राचीन बारा ज्योर्तिलिंग

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

रेवदंड्यात सावकारी, गुटखामाफियांचा सुळसुळाट?
sliderhome

रेवदंड्यात सावकारी, गुटखामाफियांचा सुळसुळाट?

May 11, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

रिक्षाला टेम्पोची धडक; दोघेजण जखमी

May 11, 2026
दगड वाहतूक करणाऱ्या डंपरची खांबाला धडक
अपघात

दगड वाहतूक करणाऱ्या डंपरची खांबाला धडक

May 11, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
क्राईम

दारूच्या बाटल्या, रोख रकमेची चोरी

May 11, 2026
वेबसिरिजमध्ये काम देण्याच्या आमिषाने फसवणूक
क्राईम

दोन लाखांची फसवणूक

May 11, 2026
माणुसकीला काळिमा; कोल्हापुरात महिलेला ठेवलं साखळ दंडाने बांधून
क्राईम

पन्नास हजार रुपयांचा गांजा जप्त

May 11, 2026
Next Post
घारापुरी बेटावरील प्राचीन बारा ज्योर्तिलिंग

घारापुरी बेटावरील प्राचीन बारा ज्योर्तिलिंग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?