• Login
Thursday, March 26, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड माणगाव

पुणे मागार्वर अवजड वाहतुकीचे दुखणे

Krushival by Krushival
August 26, 2024
in माणगाव, रायगड
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
107
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

रस्त्यावर कंटेनरमुळे प्रवासी, नागरिक त्रस्त

। माणगाव । वार्ताहर ।

माणगाव तालुक्यातील विळे-भागाड औद्योगिक क्षेत्रानंतर आता निजामपूर भागात असणार्‍या कंपन्यामुळे अवजड वाहतूक वाढली आहे. मुळातच माणगाव- निजामपूर-पुणे जाणारा रायगड हद्दीपर्यंत रस्ता अरुंद आहे. या मार्गावर लहान मोठ्या वाहनांची गर्दीत वाढ झाली आहे. या मार्गावर कंटेनरसारख्या लांब व अवजड असणार्‍या वाहनांसाठी रात्रीची वेळ ठरवून दिली आहे. मात्र अनेक वेळा लांब असणारे अवजड कंटेनर दिघी बंदराकडून माणगाव-निजामपूर रस्त्याने कंपनीकडे घेऊन जात आहेत. त्यामुळे अपघातात वाढ होत असून या मार्गाने जाणारा प्रवासी नागरिक असुरक्षित प्रवास करीत असून दिवसेंदिवस पुणे मार्गावर अवजड वाहतुकीचे अवघड दुखणे हे कायम राहिले आहे.

माणगाव विळे ताम्हिणी घाट मार्गे पुणे हा मार्ग 25 वर्षांपूर्वी सुरु झाला. हा रस्ता मुळातच अरुंद आहे. तसेच अनेक ठिकाणी चढउतार असणारी अवघड वळणे असल्याने या मार्गावर एकच मोठे वाहन जाते. रस्त्यांच्या दोनही बाजूला साईडपट्ट्या भरल्या नसल्याने येणार्‍या जाणार्‍या दोनही वाहनांना वाहन सावकाश चालवावी लागते. या मार्गावरून मराठवाडा, विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्रातून पर्यटक मोठ्या प्रमाणात कोकण दर्शनासाठी येतात. त्यामुळे या मार्गावर वाहतूक वाढली आहे. पुणे व पश्‍चिम महाराष्ट्रातील पर्यटकांना कोकण दर्शनासाठी ताम्हिणी घाट मार्ग कमी अंतराचा असल्यामुळे या मार्गावरून प्रवासी मोठ्या संख्येने प्रवास करतात.
निजामपूर परिसरात असणार्‍या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात दिघी बंदरातून येणारे जड स्टीलची कॉईल लांब असणार्‍या कंटेनरमधून वाहतूक केली जाते. या अवजड वाहतुकीमुळे अरुंद रस्त्यावर तसेच वळण व चढउतार असणार्‍या रस्त्यावर या वाहनावर वाहनचालकाचा ताबा राहत नाही. त्यामुळे कंटेनरचे अपघात सतत होत आहेत. एखादा कंटेनर रस्त्यात बंद पडला अथवा पलटी झाल्यास या मार्गावरील वाहतूक पूर्ण ठप्प होते. त्यामुळे या कंटेनरवर शासनाने बंदी आणावी अशी मागणी होत आहे. या मार्गावरून पश्‍चिम महाराष्ट्रातील पर्यटकांसह निजामपूर-विळे भागातील अनेक गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी माणगाव येथे येतात तर महिला, वृध्द नागरिकांना उपचारासाठी माणगाव येथे यावे लागते. तसेच माणगाव येथील बाजारपेठ मोठी असल्याने खरेदीसाठी यावे लागते. या मार्गावर अवघड वळणे असल्याने अपघातात वाढ होत आहे. शासनांनी या रस्त्याच्या साईडपट्ट्या त्वरित भराव्यात व रस्त्यालगत वाढलेली झाडे – तोडावीत अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.

Related

Tags: #accident #krushival #krushival news #krushival news raigad #online krushival news #krushival online app #Mangaonindiakrushival mobile appmaharashtraMANGAON NEWSmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

कोसळलेल्या खांबाची केली उभारणी

Next Post

शिंदे गटातील सरपंचाविरोधात महिला आक्रमक

Krushival

Krushival

Related Posts

उद्या सादर होणार रायगड जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प
sliderhome

उद्या सादर होणार रायगड जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प

March 26, 2026
कोट्यवधींची बिले थकल्याने कामे ठप्प
sliderhome

कोट्यवधींची बिले थकल्याने कामे ठप्प

March 26, 2026
उड्डाणपुलामुळे शेतकरी आक्रमक
कर्जत

उड्डाणपुलामुळे शेतकरी आक्रमक

March 26, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
रायगड

श्रीवर्धन नगरपरिषदेत अभूतपूर्व गोंधळ

March 26, 2026
श्रमिक रिक्षा संघटनेच्या उपोषणाची सांगता
कर्जत

श्रमिक रिक्षा संघटनेच्या उपोषणाची सांगता

March 26, 2026
सुधागडातील महिला शिक्षिकांच्या कर्तृत्वाचा सन्मान
कार्यक्रम

सुधागडातील महिला शिक्षिकांच्या कर्तृत्वाचा सन्मान

March 26, 2026
Next Post
शिंदे गटातील सरपंचाविरोधात महिला आक्रमक

शिंदे गटातील सरपंचाविरोधात महिला आक्रमक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?