। मुंबई । प्रतिनिधी ।
मुंबई कोरोना सेंटर घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांनी सुजित पाटकर यांना अटक केली आहे. सुजित पाटकर हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय मानले जातात. मुंबई कोविड सेंटर प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी 36 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर मुंबईच्या आझाद मैदान पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ईडीने यापूर्वी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात पाटकर यांना अटक केली होती.
कोरोना घोटाळाप्रकरणी पाटकर अटकेत
-
by Krushival

- Categories: sliderhome, मुंबई, राजकीय, राज्यातून
- Tags: indiakrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmumbaimumbai newsnewsnews indianews paperonline marathi newssocial news
Related Content
महावितरणचा वीज चोरांना शॉक
by
Sanika Mhatre
September 9, 2026
सजावटीच्या साहित्याने बाजारपेठा सजल्या
by
Sanika Mhatre
September 9, 2026
स्मार्ट मीटरविरोधात सोशल मीडियावरही पडसाद
by
Sanika Mhatre
September 9, 2026
उद्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण
by
Sanika Mhatre
September 9, 2026
जिल्हा परिषदेचे शिक्षक रस्त्यावर!
by
Sanika Mhatre
September 9, 2026
अतिउत्साहीपणा पर्यटकांना भोवला!
by
Sanika Mhatre
September 9, 2026