| पेण । संतोष पाटील ।
पेणनजीक असलेल्या भोगावती नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात जिलेटिनच्या कांड्या वाहून आल्याचे निदर्शनास आले. गुरुवारी सायंकाळी हा प्रकार उघडकीस आला. यामुळे परिसरात खळबळ माजली. बाँम्ब शोधक पथक दाखल झाले आहे.

| Wednesday | +30° | +28° | |
| Thursday | +31° | +27° | |
| Friday | +31° | +28° | |
| Saturday | +29° | +27° | |
| Sunday | +31° | +27° | |
| Monday | +31° | +29° |
Designed and Developed by Webroller.in
You cannot copy content of this page