• Login
Wednesday, February 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पेण धोक्यात! भोगावती नदीपात्रात बेकायदेशीर भराव

Sanika Mhatre by Sanika Mhatre
February 24, 2026
in sliderhome, पेण, रायगड
0 0
0
पेण धोक्यात! भोगावती नदीपात्रात बेकायदेशीर भराव
0
SHARES
19
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पूरस्थितीचा धोका

| पेण | प्रतिनिधी |

पेणकरांची जीवनवाहिनी समजली जाणाऱ्या भोगावती नदीच्या पात्रामध्ये गेल्या दोन-तीन वर्षात अनधिकृतरित्या भराव टाकून मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे. पेण शहराची जीवनवाहिनी मानली जाणारी भोगावती नदी सध्या अतिक्रमण आणि बेकायदेशीर भरावाच्या विळख्यात सापडली असून प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे भविष्यात मोठ्या पूरस्थितीचा धोका निर्माण झाल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

महसूल विभाग, जलसंपदा विभाग आणि नगरपालिका प्रशासन यांचे या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून भुंडया पुलापासून ते पायथ्यापर्यंत नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर भराव टाकून अनधिकृत बांधकामे उभी राहत आहेत. स्थानिकांच्या मते, या बांधकामांची संख्या शंभराच्या पुढे गेली आहे. एकेकाळी विस्तीर्ण असलेले नदीपात्र आज ठिकठिकाणी अरुंद झाले असून पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडवला जात आहे.त्यामुळे भविष्यात पेण शहर पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

भुंडया पुलाजवळील तरणखोप स्मशानभूमी परिसरात पूर्वी मोठे आणि मोकळे नदीपात्र होते. मात्र, आज त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मातीचा भराव टाकून रुंदी कमी करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी नव्याने बांधकामे उभी राहिल्याचे स्पष्ट दिसते. काही भराव अलीकडच्या काही महिन्यांतच टाकण्यात आल्याचे स्थानिक सांगतात. जानेवारी महिन्यापर्यंत ज्या भागात नदीपात्र मोकळे होते, त्या ठिकाणी आज मातीचे ढिगारे आणि बांधकाम साहित्य दिसत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

स्थानिकांच्या आरोपानुसार, हे काम बहुतांश वेळा रात्रीच्या अंधारात केले जाते. त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो की, महसूल खात्याचे तलाठी, मंडळ अधिकारी किंवा जलसंपदा विभागाचे कर्मचारी यांना हे दिसत नाही का? इतक्या मोठ्या प्रमाणावर नदीपात्रात बदल होत असताना प्रशासन अनभिज्ञ कसे राहू शकते, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

गेल्या दोन-तीन वर्षांत थोडा जरी पाऊस झाला तरी भुंडया पुलावरून पाणी जाण्याच्या घटना घडल्या आहेत. यावर्षी नव्याने बांधलेल्या पुलावरूनही पाणी गेल्याचे समोर आले आहे. नदीपात्र अरुंद झाल्यामुळे पाण्याचा वेग आणि पातळी वाढत असून भविष्यात मुसळधार पावसात पाणी नदीपात्र सोडून वस्तीभागात शिरण्याची भीती व्यक्त होत आहे. असे झाल्यास मोठ्या प्रमाणावर जनजीवन विस्कळीत होऊ शकते.

एकेकाळी भुंडया पुलाकडून धावत्याकडे जाणाऱ्या रस्त्यापर्यंत नदीपात्र पसरलेले होते. आज अनेक ठिकाणी भराव टाकून तेच पात्र संकुचित करण्यात आले आहे. पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, नदीचा नैसर्गिक प्रवाह रोखणे म्हणजे भविष्यातील आपत्तीला निमंत्रण देणे होय. पूरस्थिती निर्माण झाल्यास याच अतिक्रमणधारकांकडून प्रशासनालाच जबाबदार धरले जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, काही नागरिकांनी महसूल विभाग आणि अतिक्रमण करणाऱ्यांमध्ये आर्थिक हितसंबंध असल्याचा संशय व्यक्त केला आहे. मात्र कोणीही उघडपणे पुढे येण्यास तयार नाही. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी होत आहे.

पेणचे तहसीलदार तानाजी शेजाळ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न निष्फळ ठरला. मात्र, नायब तहसीलदार प्रसाद कालेकर यांनी 'तलाठ्यांना तातडीने पाहणीसाठी पाठवितो,' असे सांगितले. प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्यात येणार का आणि दोषींवर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भोगावती संवर्धन प्रेमी संघटनांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, वेळेत कारवाई न झाल्यास ते रस्त्यावर उतरतील. आज कारवाई झाली नाही तर उद्या पूरस्थितीत फक्त नुकसान मोजावे लागेल,फफ असा इशारा देण्यात आला आहे.
तातडीने होणार पाहणी
पेणचे तहसिलदार तानाजी शेजाळ यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्क झाला नाही. परंतु, नायब तहसिलदार प्रसाद कालेकर यांना तातडीने तलाठ्यांना पाहणी करण्यासाठी पाठवतो असे सांगितले.

Related

Tags: bhogavati riverindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPEN NEWSraigadsocial media newssocial news
Previous Post

कार- रिक्षा अपघातात पाच जखमी

Next Post

आरसीएफ रेल्वे मार्गावर भांडवलदारांचे अतिक्रमण?

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

आरसीएफ रेल्वे मार्गावर भांडवलदारांचे अतिक्रमण?

February 24, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
sliderhome

कार- रिक्षा अपघातात पाच जखमी

February 24, 2026
अखेर न्यायाधीश निलंबित
sliderhome

कुरूळ येथील गोळीबार आणि हत्या प्रकरणातील आरोपीला आजन्म कारावास

February 24, 2026
समृद्धी महामार्गाच्या कामात कोट्यवधींचा महाघोटाळा
sliderhome

समृद्धी महामार्गाच्या कामात कोट्यवधींचा महाघोटाळा

February 24, 2026
sliderhome

मुंबई-कोकण दुवा मजबूत होणार

February 24, 2026
अखेर महापालिका निवडणुका जाहीर
sliderhome

ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार

February 24, 2026
Next Post
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

आरसीएफ रेल्वे मार्गावर भांडवलदारांचे अतिक्रमण?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?