• Login
Tuesday, July 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पेण

Pen Municipal Council: पाणीप्रश्नावर सभागृह तापले

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 20, 2026
in पेण, रायगड
0 0
0
Pen Municipal Council: पाणीप्रश्नावर सभागृह तापले
0
SHARES
24
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सर्वसाधारण सभेत तू-तू, मै-मै

| पेण | विशेष प्रतिनिधी |

पेण नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहरातील दूषित व गाळयुक्त पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावरून सत्ताधारी सदस्यांमध्येच जोरदार शाब्दिक चकमक झाली. शहरात अनेक दिवसांपासून लालसर व गाळयुक्त पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून, याच मुद्द्यावर सभागृहात गदारोळ निर्माण झाला.

पहिल्याच पावसात पेण नगरपालिकेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतील त्रुटी उघड झाल्याचा आरोप सदस्यांनी केला. शहरातील सर्व भागांत लाल रंगाचे, गाळयुक्त पाणी येत असल्याने नागरिकांना पोट व घशाच्या आजारांचा सामना करावा लागत असल्याची बाब सभागृहात उपस्थित करण्यात आली. कोट्यवधी रुपयांची विकासकामे होत असताना नागरिकांची मूलभूत गरज असलेला शुद्ध पाणीपुरवठा करण्यात नगरपालिका अपयशी ठरत असल्याची टीका करण्यात आली.

सभेदरम्यान नगराध्यक्षांनी पाणीप्रश्न सोडविण्यासाठी आमदार रवीशेठ पाटील प्रयत्नशील असल्याचे सांगितले. मात्र, अशुद्ध पाणीपुरवठ्याच्या मूळ प्रश्नावर ठोस भूमिका किंवा उपाययोजना न मांडल्याने सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला. त्यामुळे सभागृहातील वातावरण चांगलेच तापले. दरम्यान, बांधकाम सभापती स्मिता पेणकर यांनी अधिकाऱ्यांकडून आपल्या आदेशांकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असल्याची खंत व्यक्त केली. आपल्या पत्रांनाही केराची टोपली दाखविली जात असल्याचा आरोप त्यांनी सभागृहात केला.

सत्ताधारी नगरसेविका पल्लवी कालेकर यांनी या संदर्भात लेखी तक्रार सादर केली. तसेच ज्येष्ठ नगरसेविका मालती म्हात्रे आणि सभापती कलावती पाटील यांनीही विकासकामे रखडण्यामागे अधिकारी वर्ग जबाबदार असल्याचा आरोप करत नाराजी व्यक्त केली. लोकप्रतिनिधींमधील अंतर्गत नाराजीचे पडसाद सभागृहात उमटले असून, त्याचा फटका अधिकारी वर्गाला बसल्याचे चित्र पाहायला मिळाले. नगराध्यक्षांनीही अनेक बाबींवर अधिकाऱ्यांना धारेवर धरले. मात्र, सभेच्या अखेरीस शहरातील अशुद्ध व गाळयुक्त पाणीपुरवठ्याबाबत ना नगराध्यक्षांकडून ठोस उत्तर मिळाले, ना अधिकारी वर्गाकडून प्रभावी उपाययोजना जाहीर करण्यात आली. त्यामुळे नागरिकांच्या जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न कायमच प्रलंबित राहिल्याने गरमागरम वातावरणात सर्वसाधारण सभा संपन्न झाली.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPen Municipal CouncilPEN NEWSraigadsocial media newssocial newsThe House heated up over the water issue.
Previous Post

फूटपाथवर दुचाकींचे अनधिकृत पार्किंग

Next Post

शिहूतील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

गळफास घेऊन मुलीने संपवले जीवन

July 20, 2026
प्रश्न विचारणाऱ्यांवर लाठ्या; हीच का लोकशाही?
sliderhome

प्रश्न विचारणाऱ्यांवर लाठ्या; हीच का लोकशाही?

July 20, 2026
उरण शहरात भीषण पाणी टंचाई
sliderhome

चिडीपाडा गावात पाईपलाईन फुटल्याने नागरिकांचे पाण्याविना हाल

July 20, 2026
दिबांच्या नामकरणाचा लढा दिल्लीत
sliderhome

दिबांच्या नामकरणाचा लढा दिल्लीत

July 20, 2026
वावे रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण
रायगड

वावे रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण

July 20, 2026
पनवेल मध्ये कपल बारवर पोलिसांचा छापा
sliderhome

पनवेलमधील बारवर मध्यरात्री छापा

July 20, 2026
Next Post
शिहूतील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

शिहूतील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?