• Login
Saturday, May 24, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

सामना हरलेल्या कर्णधारांना दंड

Krushival by Krushival
April 22, 2024
in क्रीडा, देश, नवी दिल्ली
0 0
0
सामना हरलेल्या कर्णधारांना दंड
0
SHARES
29
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

रविवारचा दिवस हा आयपीएलसाठी डबल हेडर सामन्यांचा दिवस होता. रविवारी दुपारच्या सामन्यात कोलकाताने बंगळुरूचा एका धावेने पराभव केला. तर, रात्रीच्या सामन्यात गुजरातने पंजाबचा तीन गडी राखून पराभव केला. यात महत्त्वाचा भाग म्हणजे बंगळुरू आणि पंजाब दोन्ही संघांना पराभवाचा सामना तर करावा लागलाच, पण त्यांच्या कर्णधारांना मोठा दंडही ठोठवण्यात आला. त्यात विशेष बाब म्हणजे दोनही कर्णधारांना वेगवेगळ्या कारणांमुळे दंड ठोठवला.

बंगळुरूचा कर्णधार फाफ डुप्लेसिस याच्यावर कोलकाता विरुद्ध सामना गमावल्यानंतर 12 लाख रुपयांचा दंड ठोठवण्यात आला. आयपीएलने जारी केलेल्या प्रेस नोटनुसार हा दंड षटकांची कमी गती राखल्यामुळे ठोठवण्यात आलेला आहे. म्हणजेच बंगळुरूला ठरवून दिलेल्या वेळेत 20 षटके टाकता न आल्याने हा दंड ठोठवण्यात आला. फाफ डुप्लेसिस यंदाच्या हंगामात स्लो ओवर रेटचा बळी झालेला पहिला परदेशी आणि एकूण आठवा कर्णधार ठरला. याआधी यंदाच्या हंगामात शुभमन गिल, रिषभ पंत, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, केएल राहुल आणि हार्दिक पांड्या यांनाही षटकांची गती कमी राखल्यामुळे दंड भरावा लागलेला आहे.

पंजाबचा कर्णधार सॅम करन याच्यावरही दंड भरण्याची नामुष्की ओढवली. त्याच्यावरील दंड हा षटकांची कमी गती राखल्यामुळे लावण्यात आलेला नाही. आयपीएलने जारी केलेल्या प्रेस नोटनुसार, त्याने लेव्हल 1 चा गुन्हा केला असल्याचे सिद्ध झाले आहे. सॅम करनने नियमावलीतील कलम 2.8 चे उल्लंघन केले. तसेच, त्याने सामनाधिकार्‍यांच्या समोर आपली चूक मान्यदेखील केली. त्यामुळे त्याला सामन्यातील त्याच्या मानधनाच्या 50% रक्कम दंड म्हणून ठोठवण्यात आली आहे.

Related

Tags: cricketindiakrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnew delhinewsnews indianews paperonline marathi newssocial media newssocial newssportssports news
Previous Post

काउंटीमध्ये नाबाद द्विशतक

Next Post

वंचितचे बळ नवख्या पक्षाच्या उमेदवारास

Krushival

Krushival

Related Posts

‘या’ राज्यांमध्ये पुढील 5 दिवस मुसळधार पाऊस
केरळ

मान्सून वेळेआधीच केरळमध्ये दाखल; मोडला 16 वर्षांचा विक्रम

May 24, 2025
भारताचे अंतराळात पहिले पाऊल
कोलकाता

भारताचे अंतराळात पहिले पाऊल

May 23, 2025
महाराष्ट्र पदकतक्यात दुसऱ्या स्थानावर
क्रीडा

महाराष्ट्र पदकतक्यात दुसऱ्या स्थानावर

May 23, 2025
शुभमन घेणार कोहलीची जागी?
क्रीडा

शुभमन घेणार कोहलीची जागी?

May 23, 2025
शमीला आगामी सामन्यातून वगळले?
क्रीडा

शमीला आगामी सामन्यातून वगळले?

May 23, 2025
इंग्लंडच्या तीन खेळाडूंची शतकी खेळी
क्रीडा

इंग्लंडच्या तीन खेळाडूंची शतकी खेळी

May 23, 2025
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

वंचितचे बळ नवख्या पक्षाच्या उमेदवारास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?