• Login
Friday, April 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

बालदिनी वीटभट्टीवर काम करणार्‍या मुलांच्या हाती पाटी पेन्सिल

Varsha Mehata by Varsha Mehata
November 14, 2021
in कर्जत, रायगड
0 0
0
बालदिनी वीटभट्टीवर काम करणार्‍या मुलांच्या हाती पाटी पेन्सिल
0
SHARES
96
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नेरळ दामतमध्ये सुरु झाला उपक्रम
नेरळ | संतोष पेरणे |
बालदिनी माजी पंतप्रधान स्व.पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीचे औचित्य साधत नेरळ दामत येथील वीटभट्टीवर काम करणार्‍या लहान मुलांनी हाती पाटी पेन्सिल घेत शिक्षणाचा श्रीगणेशा केला.
आदिवासी कातकरी समाजातील कुटुंब वीटभट्टी कामगार म्हणून स्थलांतरण करतात,त्यामुळे त्या आदिवासी कातकरी यांच्या मुलांचे शिक्षण थांबते.अशा मुलांनी शिकले पाहिजे यासाठी नेरळ येथीलकनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणारी भाविका भगवान जामघरे हि तरुणी त्या मुलांसाठी शाळा सुरु करून शिकवणी वर्ग घेणार आहे. आज बालदिनी वीटभट्टीवरील मुलांची शाळा वीटभट्टीवरच सुरु झाली असून 25 मुले त्या शाळेत येऊ लागली आहेत.
वीटभट्टी कामगार हे दरवर्षी नोव्हेंबर पासून एप्रिल पर्यंत हे कामगार घराबाहेर असतात.अशा कामगारांची मुले त्यांच्या कुटुंबाबातील महत्वाचे भाग असलेल्या मुलांना शाळेला दांडी मारावी लागते. नेरळ येथील भाविका भगवान जामघरे या विद्यार्थिनीला त्या वीटभट्टी मुलांनी पण शिकले पाहिजे यासाठी शिकवणी वर्ग सुरु करण्याचा हट्ट आपल्या वडिलांकडे धरला. नेरळ एसटी स्टॅन्ड येथे रिक्षा चालक असललेले भगवान जामघरे यांनी आपल्या तुटपुंज्या आर्थिक उत्पन्नातून वीटभट्टी वरील मुलांच्या शाळेसाठी पाटी पेन्सिल घेऊन दिल्या आणि आज देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस देशात बालदिन साजरा होत असताना वीटभट्टी मुलांची शाळा सुरु केली.

शाळेसाठी मदतीचे हात
नेरळ जवळील दामत येथील वीटभट्टी मालक बाबू नजे आणि फैजल खोत यांनी आपल्या वीटभट्टी वरील सर्व शाळाबाह्य मुले यांना एकत्र करण्यासाठी मदत केली. त्या मुलांच्या शाळेसाठी नजे यांनी एक खोली देखील उपलब्ध करून दिली आहे. तेथे बालदिनी 25 वीटभट्टी कामगारांच्या मुलांची शाळा सुरु झाली. शाळेचा पहिला दिवस असल्याने त्या सर्व मुलांना पाटी आणि पेन्सिल देण्यात आली. तसेच त्यांना शाळेची गोडी लागावी यासाठी चॉकलेट आणि बिस्किटे देण्यात आली.त्या मुलांना आठवड्यातून दोन दिवस भाविका जामघरे हि तरुणी शिकवणार आहे.


भाविका ही एप्रिल 2022 पर्यंत सर्व मुलांना ती शिकवणार असून ममदापुर भागात आणखी दोन वीटभट्ट्या असून तेथील मुलांना देखील एकत्र आणून शिकविण्याचा तिचा प्रयत्न आहे.
भगवान जामघरे, पालक

वीटभट्टीवर काम करणारे कामगार यांच्या शाळाबाह्य मुलांना एकत्र करून आपल्या शिक्षणातून वेळ काढून शिकविण्याचा घ्यास घेतलेल्या भाविका जमाघारें हिचे कौतुक कर्जत तालुका पंचायत समितीच्या गट शिक्षण अधिकारी सुरेखा हिवरे यांनी केले आहे. आपण लवकरच त्या स्थलांतरित मुलांच्या शाळेला भेट देऊन अशा मुलांना कशापद्धतीने शिक्षण दिले पाहिजे याचे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती गट शिक्षण अधिकारी हिवरे यांनी दिली आहे. भाविकाने सुरु केलेल्या वीटभट्टीवरील शाळेत भिवंडी पडघा,खालापूर हाळ,वांगणी आणि कळंब येथील कातकरी कुटुंबातील मुलांचा समावेश आहे.

Related

Tags: Children's Daykarjatneralraigad
Previous Post

एक कोटी किंमतीची कलाकृती

Next Post

जिल्हा सहकार क्षेत्र निवडणूकांसाठी उमेदवारांना मतचिन्हांचे वितरण

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

हेमंत भोपींना वरदहस्त कोणाचा?

April 3, 2026
नागलोली धरणाचा बोजवारा; कोट्यवधींचा निधी वाया?
sliderhome

नागलोली धरणाचा बोजवारा; कोट्यवधींचा निधी वाया?

April 3, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

कोट्यवधींची पाणीपुरवठा योजना कोलमडली

April 3, 2026
थीम पार्कची मोडतोड, लॉनवर काँक्रिटचा थर
sliderhome

थीम पार्कची मोडतोड, लॉनवर काँक्रिटचा थर

April 3, 2026
एक महिनाआधीच बोटी किनारी
sliderhome

एक महिनाआधीच बोटी किनारी

April 3, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
पनवेल

कामोठ्यात वायूगळती

April 3, 2026
Next Post
जिल्हा सहकार क्षेत्र निवडणूकांसाठी उमेदवारांना मतचिन्हांचे वितरण

जिल्हा सहकार क्षेत्र निवडणूकांसाठी उमेदवारांना मतचिन्हांचे वितरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?