• Login
Sunday, November 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून मुंबई

माढ्याबाबत जनतेला अपेक्षित निर्णय लवकरच

Krushival by Krushival
April 6, 2024
in मुंबई, राजकीय, राज्यातून
0 0
0
माढ्याबाबत जनतेला अपेक्षित निर्णय लवकरच
0
SHARES
32
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

धैर्यशील मोहिते-पाटील यांचे सुतोवाच

| मुंबई | वृत्तसंस्था |

माढा लोकसभेच्या रणांगणात उतरण्यापूर्वीच युद्धभूमी तयार करण्याचे काम धैर्यशील मोहिते-पाटील यांच्याकडून सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी माण व फलटण मतदारसंघाचा दौरा करत प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. या भेटीनंतर जनतेला अपेक्षित असलेला निर्णय लवकरच घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यांचे हे विधान म्हणजे माढा मतदारसंघामध्ये तुतारी हाती घेणार असल्याचे संकेत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीपासून फारकत घेत मोहिते-पाटील घराने भाजपची कास धरली. या निवडणुकीत त्यांनी भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे नेटाने काम केले. त्यांच्या मताधिक्याच्या जोरावरच राष्ट्रवादीचे उमेदवार संजय शिंदे यांचा पराभव झाला; परंतु गेल्या पाच वर्षांत मोहिते-पाटील व रणजितसिंह यांच्यातील संबंध टोकाचे बिघडले. त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्यास मोहिते-पाटलांचा विरोध होता.

त्यातून भाजपची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी धैर्यशील यांनी आपली प्रचार मोहीम सुरू केली होती. त्याला भाजपने साथ दिली नाही. त्यामुळे मोहिते-पाटील कार्यकर्त्यांनी तुतारी हातात घेण्याचा आग्रह केला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर त्यांची ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी भेट झाली. या भेटीचा तपशील बाहेर आलेला नाही, तसेच उमेदवारीबाबतही अद्याप काही जाहीर झालेले नाही.

पवार यांची भेट घेतल्यानंतर धैर्यशील यांनी माढा मतदारसंघातील माण व फलटण या तालुक्यांत ठाण मांडले आहे. या दोन दिवसांत त्यांनी मतदारसंघातील प्रमुख नेत्यांची भेट घेऊन लढाईच्या सोंगट्या मांडण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. काल त्यांनी शिवसेना (ठाकरे गट) नेते शेखर गोरे यांची त्यांच्या कुळकजाई येथील आर्यन फार्म हाऊसवर भेट घेतली. या वेळी फलटण बाजार समितीचे अध्यक्ष रघुनाथराजे नाईक-निंबाळकरही त्यांच्या सोबत होते. महाविकास आघाडीकडून लढले, तर महादेव जानकर यांना निवडून आणण्याची गॅरंटी गोरे यांनी घेतली होती; परंतु जानकरांनी महायुतीत जात परभणीची वाट धरल्यावर त्यांनी महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादीने आम्हाला गृहीत धरू नये, अशी भूमिका बदलली होती.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaimumbai newsnewsnews indianews paperonline marathi newspoliticalpolitical newspoliticssocial media newssocial news
Previous Post

भाजपाच्या वाढता दबावामुळे मुख्यमंत्री हतबल

Next Post

कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा

Krushival

Krushival

Related Posts

कामगारांना 45 हजारांचे सानुग्रह अनुदान
नवी मुंबई

कामगारांना 45 हजारांचे सानुग्रह अनुदान

November 1, 2026
श्रेयखोरांना जनताच ‌‘बायपास‌’ करेल!
उरण

श्रेयखोरांना जनताच ‌‘बायपास‌’ करेल!

November 1, 2026
टेबल टेनिसमध्ये युवा खेळाडूंचा जलवा
क्रीडा

टेबल टेनिसमध्ये युवा खेळाडूंचा जलवा

October 31, 2026
आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारत उपांत्य फेरीत
क्रीडा

आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारत उपांत्य फेरीत

October 31, 2026
मांडूळ जातीच्या दुर्मिळ सापाची सुटका
नवीन पनवेल

मांडूळ जातीच्या दुर्मिळ सापाची सुटका

October 30, 2026
अखेर मीनाक्षी शिंदे यांचा राजीनामा
sliderhome

अखेर मीनाक्षी शिंदे यांचा राजीनामा

October 29, 2026
Next Post
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा

कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?