• Login
Wednesday, June 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home अपघात

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना! रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान पेट्रोल पंपाला आग; मृतांच्या संख्येत वाढ

Krushival by Krushival
May 15, 2024
in अपघात, मुंबई, राज्यातून
0 0
0
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना! रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान पेट्रोल पंपाला आग; मृतांच्या संख्येत वाढ
0
SHARES
126
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| मुंबई | प्रतिनिधी |

मुंबईतील घाटकोपरमध्ये रेस्क्यू ऑपरेशन सुरु असताना पेट्रोल पंपाला आग लागली आहे. बुधवारी (दि.15) सकाळी आग लागल्याने प्रशासकीय यंत्रणेची धावपळ उडली आहे. कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सीएनजी गॅस आणि पेट्रोल पंप आहे.

मुंबईतील घाटकोपर येथील छेडा नगर परिसरात जाहिरात फलक कोसळून दुर्घटना घडली होती. ही घटना घडल्याच्या 40 तासांनंतर बचावकार्य सुरु आहे. या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरु असताना बुधवारी सकाळी पेट्रोल पंपाला आग लागली आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेची धावपळ उडली आहे. कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सीएनजी गॅस आणि पेट्रोल पंप आहे. परंतु दहा मिनिटात या आगीवर नियंत्रण मिळवले. आग लागल्यानंतर मुंबई पोलिसांनी हा परिसर सील केला आहे. दरम्यान घाटकोपर होर्डिंग्ज खालून आज सकाळी अजून चार मृतदेह ढिगाऱ्यातून काढले आहेत. यामुळे मृतांचा 18 वर जाण्याची शक्यता आहे.

अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी
घाटकोपरमध्ये होर्डिंग दुर्घटनेला आता 40 तास झाले आहेत. ढिगाऱ्याखाली अजून काहीजण अडकले असल्याने मदत आणि बचावकार्य सुरु आहे. त्या ठिकाणी पेट्रोल पंप असल्यामुळे गॅस कटरचा वापर न करता बचावकार्य सुरु आहे. पेट्रोल पंपामुळे काळजी घेऊन बचावकार्यातील पथक काम करत आहे. परंतु बुधवारी सकाळी पेट्रोल पंपाला आग लागली. मोठे लोखंड कटरने कापात असताना आग लागली. आगीची घटना घडताच  या ठिकाणी त्वरित अग्नीशमन दलाच्या गाड्या बोलवण्यात आल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवल्याचे काम सुरु आहे.

65 जवान, 20 मशीनद्वारे मलबा हटवण्याचे काम
आगीनंतर हा परिसर सील करण्यात आला आहे. तसेच परिसरातील लोकांनाही हटवण्यात आला आहे. पेट्रोल पंपाला लागलेल्या आगीमुळे ही काळजी घेण्यात आली आहे. सुदैवाने काही वेळेत आगीवर नियंत्रण मिळवले. 65 अग्निशमन दलाचे जवान, एनडीआरएफचे जवान, 20 मशीनद्वारे मलबा हटवण्यासाठी काम करत आहेत. मलब्याखाली दबलेल्या वाहनांना काढण्यात आले आहे. आणखी काही वाहने दबल्याचा अंदाज असल्याने ते काढण्याच काम सुरु आहे. आतापर्यंत 89 जणांना रेस्कीयू करण्यात आले आहे.

Related

Tags: firefire newsghatkoparindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbaimumbai newsnewsnews indianews paperonline marathi newspetrol pumpsocial media newssocial news
Previous Post

अखेर उमटे धरणातील गाळ निघणार

Next Post

मोठी बातमी: आरोपी कुटुंबासह फरार

Krushival

Krushival

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
मुंबई

शिक्षणमंत्र्यांकडून दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे कौतुक

June 24, 2026
हिले परिवाराचे सामाजिक दातृत्व
मुंबई

हिले परिवाराचे सामाजिक दातृत्व

June 24, 2026
अल्पवयीन वाहन चालकाच्या धडकेत महिलेचा मृत्यू
sliderhome

अल्पवयीन वाहन चालकाच्या धडकेत महिलेचा मृत्यू

June 24, 2026
मुंबईत ट्रेनमध्ये तरुणाची हत्या
क्राईम

मुंबईत ट्रेनमध्ये तरुणाची हत्या

June 24, 2026
आशाताईंच्या नव्हे, मराठी भाषेच्या निधनाचा शोकप्रस्ताव
sliderhome

आशाताईंच्या नव्हे, मराठी भाषेच्या निधनाचा शोकप्रस्ताव

June 23, 2026
ऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील यांना खाशाबा जाधव पुरस्कार
कोल्हापूर

ऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील यांना खाशाबा जाधव पुरस्कार

June 23, 2026
Next Post
मोठी बातमी: आरोपी कुटुंबासह फरार

मोठी बातमी: आरोपी कुटुंबासह फरार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?