• Login
Tuesday, September 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

कळंब रस्त्यावरील नेरळ-साईमंदिर रस्त्यावर खड्डेच खड्डे

Varsha Mehata by Varsha Mehata
July 18, 2021
in कर्जत, रायगड
0 0
0
महाविकास आघाडीत उत्तम समन्वय
0
SHARES
294
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

कर्जत अपडेट आंदोलन करणार
नेरळ | वार्ताहर |
नेरळ-कळब रस्त्यावरील साईमंदिर भागात रस्त्याचे सिमेंट काँक्रीटकरण झाले नाही.त्यामुळे रस्त्याची दुरावस्था झाली असून वाहनचालक आणि स्थानिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्डे वाहनचालक यांना अपघातास कारण ठरत असून खड्ड्यातून रस्ता शोधण्याची वेळ वाहनचालक यांच्यावर आली आहे.दरम्यान,कर्जत अपडेट हा सोशल मीडिया ग्रुप आंदोलन करणार असून सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी 10 दिवसांची मुदत दिली आहे.

View More
ट्रक पलटी झाल्याने ‘या’ हायवेची वाहतूक थांबली

नेरळ-कळंब राज्य मार्गावरील रस्त्यावर मागील वर्षी ठेकेदाराने काम सुरू केले होते. धामोते साई मंदिर ते पोही भागात काही ठिकाणी डांबरीकरणाचा भाग पूर्ण केला. पंरतू सिमेंट काँक्रीटचा 200 मीटरचा भाग ठेकेदाराने अर्धवट सोडला आहे.रस्त्याचे सिमेंट काँक्रीटकरण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने नेमलेल्या ठेकेदाराने दगड खडी यांचा एक थर देखील काँक्रीटकरण कामासाठी टाकली होती.उन्हाळ्यात तर वाहनचालक हे रस्त्यावरील मातीच्या धुळीने यांनी त्रस्त झाले होते.तर आता पावसाळा सुरू झाल्याने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांनी त्रस्त झाले आहेत.त्याला जबाबदार असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागने दुर्लक्ष केल्याने प्रवाशांना आणि वाहनचालकांना त्रास होत आहे.साई मंदिर या भागात रस्त्यावर पडलेले खड्डे चुकविताना वाहन चालक यांची कसरत सुरू आहे.पाऊस पडत असेल तर मात्र वाहनचालक रस्त्यावरील खड्डे चुकवायला जातात आणि त्यात अपघात होत आहेत.

रस्त्यावरील खड्ड्यांच्या समस्येत दिवसेंदिवस वाढ होत असून साई मंदिर नाका खड्ड्यात हरवून गेला आहे . सार्वजनिक बांधकाम विभागाने कामाचा ठेका घेणार्या सिद्धिविनायक कॉन्ट्रक्शन या कंपनीला नोटीसा बजावल्या असल्या तरी ठेका घेणारे ठेकेदार हे सार्वजनिक बांधकाम विभागाला जुमानत नसल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे. सध्या सुरू असलेल्या पावसाळयात वाहनचालकांना खड्ड्यातून जावे लागत असून याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या पर्यंत तक्रार गेल्या आहेत.पण बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता कधीही रस्त्यावर काम सुरू असताना तसेच काम बंद झाले तरी फिरकले नाहीत.विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाचे नियंत्रण नाही.त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी कर्जत अपडेट या सोशल मीडिया ग्रुपने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.10 दिवसात सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची दुरुस्ती केली नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाईल असा इशारा अपडेट ग्रुपने दिला आहे.कर्जत अपडेट ग्रुपच्या वतीने विजय हजारे, मिलिंद विरले,पप्पू गांधी,प्रवीण मोरगे,गोरख शेप,संदीप म्हसकर,किशोर गायकवाड, शाहनवाज पानसरे, रामदास हजारे,यशवंत भवारे,अरविंद कटारिया,प्रवीण शिंगटे,गणेश पवार,दिलीप शेळके,यांनी निवेदनाची प्रत सार्वजनिक बांधकाम विभागाला दिली आहे.

View More
वरसोलीत रस्त्यातील केबल चाकात अडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू

काय आहे कर्जत अपडेट..
कर्जत अपडेट या सोशल मीडिया ग्रुपने 2017 मध्ये कर्जत तालुक्यातील खराब रस्त्यांविरुद्ध एका महिन्यात नेरळ,कर्जत,कशेळे आणि कळंब या चार ठिकाणी रस्ता रोको आंदोलने केली होती.त्यानंतर कर्जत तालुक्यातील बहुतेक रस्त्यांची कामे मार्गी लागली होती हा इतिहास आहे.

अजयकुमार सर्वगोड-उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग
तालुक्यातील काही रस्त्यांवर पावसामुळे खड्डे पडले आहेत आणि ते भरण्यासाठी ठेकेदार नेमला जात आहे.प्राधान्याने नेरळ कळंब रस्त्यावरील खड्डे भरले जातील.

अरविंद कटारिया-सदस्य,कर्जत अपडेट
आम्ही एकदा आंदोलनाची हाक दिली की कितीही राजकीय प्रेशर आले तरी मागे वळून पाहत नाही.हे मागच्या रस्ता रोको आंदोलनाने प्रशासनाने पाहिले आहे.त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती झाली नाही तर मात्र आंदोलन नक्की आहे.

Related

Tags: karjatneralraigad
Previous Post

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे जीवघेणे

Next Post

पुढचे 5 दिवस अतिवृष्टीचा इशारा; हवामान विभागाकडून अलर्ट

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन
sliderhome

लोक अदालतीमधून दहा हजार प्रकरणांचा निपटारा

September 15, 2026
महाजने-दिवीवाडी रस्ता खड्ड्यात
अलिबाग

महाजने-दिवीवाडी रस्ता खड्ड्यात

September 15, 2026
डीजेचा आवाज बंद!
sliderhome

डीजेचा आवाज बंद!

September 15, 2026
दीड दिवसांच्या बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप
sliderhome

दीड दिवसांच्या बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप

September 15, 2026
sliderhome

आपदा मित्र ठरले देवदूत! अकराशे जणांचा जीव वाचविण्यासाठी बाजी

September 15, 2026
सतरा वर्षांचा महामार्गः समस्यांचा अंत कधी?
sliderhome

सतरा वर्षांचा महामार्गः समस्यांचा अंत कधी?

September 15, 2026
Next Post
पुढचे 5 दिवस अतिवृष्टीचा इशारा; हवामान विभागाकडून अलर्ट

पुढचे 5 दिवस अतिवृष्टीचा इशारा; हवामान विभागाकडून अलर्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?