• Login
Saturday, August 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड उरण

विद्युत समस्यांवर उपाय योजना करा: भावना घाणेकर

Krushival by Krushival
June 10, 2024
in उरण, रायगड
0 0
0
विद्युत समस्यांवर उपाय योजना करा: भावना घाणेकर
0
SHARES
18
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। उरण । प्रतिनिधी ।

उरण तालुक्यात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस पडतो. या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे वीजेच्या तारांवर पडतात. तसेच, सततच्या पावसामूळे कधी दिवसा तर कधी रात्री वीज खंडीत होते. याचा फटका सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक व आजारी व्यक्ती आदि लोकांना मोठया प्रमाणात बसतो. वीज ये-जा करत असल्याने नागरिकांच्या घरातील पंखे, टीव्ही, फ्रिज आदी उपकरणेही खराब होत असल्याने त्याचा आर्थिक भुर्दंड नागरिकांना बसत असतो. या समस्यांवर वेळीच योग्य ती उपाय योजना झाली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर यांनी प्रशासनाला दिला आहे.

तालुक्यातील एखादया भागात वीज गेली असता त्याच भागातील वीज न घालवता संपूर्ण तालुक्याची वीज घालवली जाते. तसेच, मुसळधार पाऊस पडल्यानंतर पडलेली झाडे वीजेच्या तारांवर तशीच पडून राहतात. महावितरणचा कर्मचारी वर्ग वेळेत त्या ठिकाणी पोहोचत नाही. यामुळे नागरिकांना वीजेपासून तासनतास वंचित राहावे लागते. या सर्व वीजेच्या संदर्भात नागरिकांनी महावितरणाच्या कार्यालयात फोन केला असता तो फोन देखील बंद असतो. जरी फोनची रिंग वाजली तरी फोन कोणीच उचलत नाही. रात्री अपरात्री पाऊस, वादळवार्‍यामुळे कुठे काही अनूचित घटना घडली किंवा अपघात घडला तर अशा आपातकालीन वेळी नागरिकांचा फोनद्वारे महावितरणच्या कार्यालयात संपर्क होत नाही. त्यामूळे सर्वसामान्य नागरिकांना कोणत्या कारणामूळे लाईट गेली याची ही माहिती मिळत नाही. अशावेळी नागरिकांनी काय करावे, असा प्रश्‍न उपस्थित होत आहेत.

या उरणच्या सर्वसामान्य जनतेची पावसाळ्यातील वीजेची महत्वाची समस्या लक्षात घेउन पावसाळ्यात वीज खंडीत करू नये. ज्या विभागात काम चालू असेल तर त्याच भागातील वीज घालवावी, कामासाठी इतर ठिकाणाची वीज खंडीत करू नये. तसेच, नागरिकांना आपली समस्या, तक्रार फोनद्वारे कार्यालयात कळविण्यासाठी त्वरित लँडलाईन (हेल्पलाईन) सुरू करून जनतेच्या समस्या त्वरित सोडवाव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे महिला प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर यांनी प्रधान सचिव (मुंबई मंत्रालय), उर्जामंत्री (मुंबई मंत्रालय), जिल्हाधिकारी अलिबाग रायगड, उपायुक्त परिमंडळ झोन 2, तहसिलदार उरण, वरिष्ठ पोलिस निरीक्षक उरण, मुख्य अभियंता महावितरण उरण, महाराष्ट्र विद्युत मंडळ उरण आदी ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन केली आहे.

ग्राहकांची समस्या लक्षात घेउन ती तात्काळ सोडविण्याचा प्रयत्न करू. या समस्येबाबत संबंधित अधिकार्‍यांना योग्य त्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. नागरिकांच्या समस्यांची योग्य ती दखल घेतली जाईल.

सिंहाजीराव गायकवाड,
अधीक्षक अभियंता, वाशी-नवी मुंबई

Related

Tags: indiaindia newskrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newsraigadraigassocial media newssocial newsuran
Previous Post

स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू

Next Post

मोहोपाड्यात प्रदर्शन, विक्री मेळावा

Krushival

Krushival

Related Posts

अलिबाग

खालापूरमध्ये जनतेच्या हक्कांचा एल्गार

July 31, 2026
पनवेलमधून हजारो कार्यकर्ते जाणार
sliderhome

पनवेलमधून हजारो कार्यकर्ते जाणार

July 31, 2026
पतसंस्था ही एक महत्त्वाची व्यवस्था : ॲड.दिपक पटवर्धन
अलिबाग

पतसंस्था ही एक महत्त्वाची व्यवस्था : ॲड.दिपक पटवर्धन

July 31, 2026
Pen Ganesh idol: बाप्पांच्या आगमना आधीच पेणच्या गणेशमूर्तींवर पावसाचा घाला
sliderhome

Pen Ganesh idol: बाप्पांच्या आगमना आधीच पेणच्या गणेशमूर्तींवर पावसाचा घाला

July 31, 2026
रस्ता रुंदीकरणासाठी तोडलेली झाडे लावणार कोण?
sliderhome

रस्ता रुंदीकरणासाठी तोडलेली झाडे लावणार कोण?

July 31, 2026
Medical Negligence Case: नवजात बाळाच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरांवर गुन्हा
sliderhome

Medical Negligence Case: नवजात बाळाच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरांवर गुन्हा

July 31, 2026
Next Post
मोहोपाड्यात प्रदर्शन, विक्री मेळावा

मोहोपाड्यात प्रदर्शन, विक्री मेळावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?