• Login
Wednesday, March 4, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

….तर वादळंदेखील फिरवतील पाठ

Krushival by Krushival
August 4, 2024
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
….तर वादळंदेखील फिरवतील पाठ

xr:d:DAFvpghT7h8:3,j:3114643379946979438,t:23092714

0
SHARES
207
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

फळ, सावली देणार्‍या वृक्षांची लागवड करा; वनस्पतीप्रेमींनी दिला श्रावणाच्या पूर्वसंध्येला संदेश

| खास प्रतिनिधी | रायगड |

सध्या पावसाचा हंगाम सुरु असल्याने सोमवारपासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. श्रावण महिन्यात पृर्थ्वीतलावर हिरवा शालू पांघरलेला पहायला मिळतो. विविध सामाजिक संस्था वृक्षारोपणाचे काम करत आहेत. गेल्या दोन वर्षांमध्ये आलेल्या विविध छोट्या-मोठ्या वादळांमध्ये झाडे उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. प्रामुख्याने झाडांची मुळे खोलवर न रुजल्यानेच ती पडली आहेत. यासाठी वृक्षारोपण करताना शास्त्रीय पद्धतीने करावे, तसेच वातावरणाशी, मातीशी जुळवून घेणार्‍या आणि मानव, पशु-पक्षी यांना उपयोगी असणार्‍या वृक्षांची लागवड करावी, असे मत वनस्पतीप्रेमींनी श्रावण महिन्याच्या पूर्वसंध्येला मांडले आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षात निर्सग, तौक्ते, गुलाब यासह अन्य वादळांचा चांगलाच तडाखा बसला आहे. वादळामध्ये वाहणार्‍या सोसाट्यांच्या वार्‍यापुढे हजारो झाडे उन्मळून पडली आहेत. त्यामध्ये स्वदेशी झाडांसह विदेशी झाडांची संख्या अधिक आहे. विदेशी झाडे ही आपल्याकडील वातावरणात व्यवस्थित रुजत नाहीत. त्यामुळे ती वादळामध्ये तग धरु न शकल्याने कोलमडून पडतात. त्याचप्रमाणे वृक्षारोपण करताना विशिष्ट अंंतराचा आणि खोलवर खड्डा न खणताच केलेले वृक्षारोपण कामी येत नाही. त्यामुळे त्यांची मुळे खोलवर जात नाहीत आणि वादळ वार्‍याच्या फटक्याने आडवी होतात. आपल्या वातावरणात रुजणारी, फुलणारी तसेच मानव, पशु-पक्षी यांना उपयोगी असणारी झाडे लावणे गरजेचे आहे. फळं, फुलं मिळतील तसेच भरपूर ऑक्सिजन देतील, अशी झाले लावावीत. नुसत्या शोसाठी असणारी झाडे लावून फायदा नसतो, ती आपल्याकडील वातावरणात वाढत नाहीत. तसेच त्यांचा सावली अथवा फळांसाठीदेखील उपयोग होत नाहीत.

प्रत्येक झाडाला विशिष्ट वातावरणाची, मातीची गरज असते. त्यामुळे अशी विदेशी झाडे आपल्याकडे लावल्यास ती कमी प्रमाणात तग धरतात. त्यामुळे कमी वादळी वार्‍याच्या तडाख्यातदेखील ती उन्मळून पडतात. त्यामुळे फायद्याऐवजी नुकसानच होते. निर्सग आणि तौक्ते चक्रीवादळामध्ये जिल्ह्याच्या विविध भागातील हजारो वृक्ष उन्मळून पडले होते. वादळाचा तडाखा जोरात असल्याने घरांवर, विजेच्या तारांवर वृक्ष पडल्याने प्रचंड आर्थिक नुकसान झाले होते. आपल्या वातावरणामध्ये रुजणार्‍या आणि जीवसृष्टीला आवश्यक असणार्‍या वृक्षांची लागवड करणे गरजेचे आहे. वृक्षारोपण करताना शास्त्रीय पद्धतीने करावे, त्यासाठी योग्य प्रमाणात खड्डा करणे, ठरावीत अंतरावर लागवड करणे, हे प्रामुख्याने लक्षात ठेवावे. विदेशी झाडे आपल्या वातावरणात तग धरत नाहीत. त्यांची मुळे सैल असल्याने ती स्वभाविकपणे उन्मळून पडतात, असे वनस्पती तज्ज्ञांचे मत आहे.

मानव, पशु, पक्षी यांना उपयोगी असणार्‍या झाडांची लागवड करणे आवश्यक आहे. सर्वच झाडे विविध वातावरणात वाढू शकत नाहीत. अशा झाडांना ठराविक जमीन, जमिनीचा कस, तापमान याची आवश्यकता असते. त्यामुळे अशी झाडे आपल्याकडे टिकत नाहीत. नुसती ‘शो’ची झाडे न लावता पर्यावरणाला पोषक असणारे वृक्षारोपण करणे गरजेचे आहे, असे वनस्पतीप्रेमी अरुण कांबळे यांनी स्पष्ट केले.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPlant fruit and shade treesraigadraigad newssocial media newssocial news
Previous Post

सरकार शिंदे, प्रशासन मिंधे जनतेच्या खिशातून सरकाचे ब्रँडिंग?

Next Post

बांग्लादेशमध्ये दोन गटात राडा, 91 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

गौण खनिज विभागाचा कारभार ढिम्म

March 3, 2026
हिंद टर्मिनलची मुजोरी
उरण

हिंद टर्मिनलची मुजोरी

March 3, 2026
चिरनेर गावाला पुराचा धोका
उरण

चिरनेर गावाला पुराचा धोका

March 3, 2026
केळकर विद्यालयात मराठी, विज्ञान प्रदर्शन
अलिबाग

केळकर विद्यालयात मराठी, विज्ञान प्रदर्शन

March 3, 2026
अलिबाग

बंद्यांची त्वचारोग तपासणी

March 3, 2026
जंगली प्राण्यांच्या मुक्त संचारावर कुंपणाची गदा
कर्जत

जंगली प्राण्यांच्या मुक्त संचारावर कुंपणाची गदा

March 3, 2026
Next Post
माथेरानमध्ये घोडेवाल्यांच्या दोन गटात हाणामारी; पाचजण जखमी

बांग्लादेशमध्ये दोन गटात राडा, 91 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?