पेण शाखेच्यावतीने वृक्षारोपण

। हमरापूर । प्रतिनिधी ।

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रबंधक कार्यालयाच्यावतीने बँक दिवसाचे औचित्य साधून पेण येथील वन कार्यालय निवास स्थानाच्या आवारात वृक्षारोपण करण्यात आले.

या कार्यकमाला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रशासनिक कार्यालय बेलापूर येथील उप महाप्रबंधक नवीन मिश्रा, पनवेल येथील क्षेत्रीय प्रबंधक राघवेंद्रकुमार, पेण येथील क्षेत्रीय प्रबोधक विलास शिंदे, पेण शाखेचे मुख्य प्रबंधक असलोक कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतरे, वनक्षेत्रपाल कुलदीप पाटकर, पेण नगरपालिकेचे मुख्याधिकारी जीवन पाटील, नगरपालिकेचे अभियंता रमेश देशमुख, निवृत्त शिक्षक संघटनेचे पेन तालुका अध्यक्ष रविकांत ठाकूर, स्टेट बँकेचे निवृत्त कर्मचारी राजेंद्र हटकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Exit mobile version