। माणगाव । वार्ताहर ।
माणगाव पोलीस ठाण्यातर्फे माजी सैनिकांच्या हस्ते मंगळवारी (दि.26) सकाळी 11.45 ते 12.15 दरम्यान कारगिल विजय दिनानिमित्त व्हिक्टोरिया क्रॉस विजेते वीर यशवंत घाडगे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील, माणगाव पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, माजी सैनिक, पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कारगिल विजय दिनानिमित्त वृक्षारोपण
-
by Krushival

- Categories: कार्यक्रम, माणगाव, रायगड
- Tags: krushival mobile appmangaonmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigad
Related Content
शासनाच्या तिजोरीत 316 कोटी पडून
by
Antara Parange
February 21, 2026
हुतात्मा स्मारकाला भंगाराचा वेढा
by
Antara Parange
February 21, 2026
ई-रिक्षाचा 23 फेब्रुवारीपासून बेमुदत बंद
by
Antara Parange
February 21, 2026
अलिबाग-रेवस मार्गावर मृत्यूची धूळ
by
Antara Parange
February 21, 2026
धाटावमधील बंद कारखान्यात आग
by
Antara Parange
February 21, 2026
श्रीवर्धनमध्ये ‘विकास’ की ठेकेदारराज?
by
Antara Parange
February 21, 2026