• Login
Wednesday, June 24, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

माथेरानमध्ये प्लास्टिक रेनकोट बंदीचे तीनतेरा

Sanika Mhatre by Sanika Mhatre
June 24, 2026
in sliderhome, कर्जत, पर्यटन, रायगड
0 0
0
0
SHARES
3
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पर्यटकांकडून सर्रास वापर

| नेरळ | प्रतिनिधी |


माथेरान शहरात पर्यावरण रक्षणासाठी नगरपरिषदेने प्लास्टिक यूज अँड थ्रो रेनकोटवर बंदी घातली असली तरी पहिल्याच पावसात या निर्णयाचे तीनतेरा वाजल्याचे चित्र समोर आले आहे. पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक रेनकोटचा वापर सुरूच असून, बंदी केवळ कागदावरच असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू झाली आहे.
पावसाळ्यात माथेरानमध्ये धुक्याचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटकांची गर्दी होते. या वेळी अनेक पर्यटक प्लास्टिक रेनकोट खरेदी करून त्याचाच वापर करतात आणि पावसाचा आनंद घेतल्यानंतर ते रेनकोट जंगलात किंवा रस्त्याच्या कडेला फेकून देतात. यामुळे संपूर्ण परिसरात प्लास्टिक कचरा पसरून अस्वच्छता निर्माण होत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.


नगरपरिषदेने 13 एप्रिल 2026 रोजी झालेल्या बैठकीत प्लास्टिक रेनकोटवर बंदीचा निर्णय घेतला होता. या निर्णयावर पर्यटन व नियोजन समितीने शिक्कामोर्तब केले होते. व्यापाऱ्यांसोबत बैठका घेऊन अंमलबजावणीची तयारीही दाखवण्यात आली होती. मात्र प्रत्यक्षात पहिल्याच पावसात पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक रेनकोट वापरले जात असल्याचे दिसून आले.


विशेष म्हणजे, हे रेनकोट पर्यटकांनी बाहेरून आणले नसून माथेरानमधीलच विक्रेत्यांकडून खरेदी केल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे बंदी असूनही विक्री सुरू असल्याने पालिकेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी व्यापाऱ्यांवर नियंत्रण नसल्याचा आरोप करत प्रशासनाच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे.


पर्यटकांकडून फेकले जाणारे प्लास्टिक रेनकोट जागोजागी साचल्याने जंगल परिसरात कचऱ्याचे साम्राज्य वाढले आहे. पर्यावरणपूरक पर्यटनाच्या दृष्टीने घेतलेला निर्णय प्रभावीपणे राबवला जात नसल्याने माथेरानच्या स्वच्छतेवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत. आता पालिका या प्रकारावर ठोस कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related

Tags: # #krushival #krushival news #krushival news raigad #online krushival news #krushival online appsocial news # social media news # neral news # matheran tourism
Previous Post

शिक्षणमंत्र्यांकडून दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांचे कौतुक

Next Post

डोंगरी-मुंबईचा प्रवास होणार अधिक सुलभ

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

देहेनचा संपर्क तुटला

June 24, 2026
दिव्यांग मुलांसोबत वाढदिवस साजरा
खोपोली

दिव्यांग मुलांसोबत वाढदिवस साजरा

June 24, 2026
जांभिवली शाळेला एलईडी स्मार्ट टीव्ही भेट
खालापूर

जांभिवली शाळेला एलईडी स्मार्ट टीव्ही भेट

June 24, 2026
डोंगरी-मुंबईचा प्रवास होणार अधिक सुलभ
अलिबाग

डोंगरी-मुंबईचा प्रवास होणार अधिक सुलभ

June 24, 2026
sliderhome

हुंडा मागणाऱ्या पाच जणांवर गुन्हा

June 24, 2026
अल्पवयीन वाहन चालकाच्या धडकेत महिलेचा मृत्यू
sliderhome

अल्पवयीन वाहन चालकाच्या धडकेत महिलेचा मृत्यू

June 24, 2026
Next Post
डोंगरी-मुंबईचा प्रवास होणार अधिक सुलभ

डोंगरी-मुंबईचा प्रवास होणार अधिक सुलभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?