पीएनपी चषक! प्रदीप स्पोर्ट्स वि. मुस्कान 11

मृणाल वरसोलकरची तुफान खेळी

| अलिबाग | शहर प्रतिनिधी |

पीएनपी चषक 2024 चा पहिला क्वाटर सामना मुस्कान 11 मांडला व प्रदीप स्पोर्ट्स साखर या संघात सुरू आहे. मुस्कान 11 मांडला संघाने नाणे फेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. सहा षटकच्या या खेळात प्रदीप स्पोर्ट्स साखर सुरुवातीला फलंदाजी करीत पहिल्या चार षटकात 82 धावा केल्या. त्यानंतर उर्वरित दोन षटकात 33 धावा करीत एकूण पाच षटकात 115 धावा केल्या. दरम्यान, मृणाल वरसोलकर याने संघासाठी 14 चेंडूत 42 धावांचे महत्वाचे योगदान दिले आहे.

Exit mobile version