। अलिबाग । प्रतिनिधी ।
पीएनपी एज्युकेशन सोसायटीचा कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेचा बारावीचा निकाल शंभर टक्के लागला असून संस्थेमधून अतिश कडू प्रथम, पायल धनगर द्वितीय तर अन्वय शेळके तृतीय आलेला आहे. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष जयंत पाटील, खजिनदार नृपाल पाटील, कार्यवाह चित्रलेखा पाटील, प्राचार्य रविंद्र पाटील, इतर प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आदींकडून अभिनंदन करण्यात आले आहे.
पीएनपीचा बारावीचा निकाल शंभर टक्के

- Categories: sliderhome, अलिबाग, रायगड, शैक्षणिक
- Tags: alibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspnp collegePNP's 12th result is 100 percentraigadsocial media newssocial news
Related Content

संशयित पाकिस्तानी बोटीचा सुगावा लागेना; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर
by
Varsha Mehata
July 7, 2025

रायगड जिल्ह्यातील संपूर्ण किनारपट्टीला सतर्कतेचा इशारा
by
Santosh Raul
July 7, 2025
मोठी बातमी! अरबी समुद्रात आढळली संशयित बोट
by
Santosh Raul
July 6, 2025
मच्छिमारांची लाकडाऐवजी फायबर बोटीला पसंती
by
Sanika Mhatre
July 6, 2025
माथेरानमध्ये पावसाळी पर्यटनवारीत पर्यटकांचा महापूर
by
Sanika Mhatre
July 6, 2025
माथेरान घाटात थार गाडीला अपघात
by
Sanika Mhatre
July 6, 2025