• Login
Saturday, May 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पोलादपूर

पोलादपूरची नळपाणी योजना असफल

Krushival by Krushival
August 10, 2023
in पोलादपूर, रायगड
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
24
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

खासगी बोअरवेलच्या संख्येत वाढ; विद्युतबिलेही महागली

| पोलादपूर | प्रतिनिधी |

सावित्री आणि चोळई नद्यांच्या संगमाजवळ वसलेल्या पोलादपूर शहरामध्ये गेल्या 14 वर्षांपासून नळपाणी योजनेच्या असफलतेमुळे घरोघरी खासगी बोअरवेलच्या संख्येमध्ये कमालीची वाढ झाल्याचे दिसून येत आहे. परिणामी, या बोअरवेलमधील पाण्याचा उपसा टेरेसवरील पाण्याच्या टाकीमध्ये पोहोचविण्यासाठी मोटारपंपही सर्वत्र बसविण्यात आल्याने पोलादपूर शहरामध्ये विजेच्या वापरात वाढ झाल्याने बिलापोटी देय रक्कमांतही वाढ झाली आहे.

17 फेब्रुवारी 2009 रोजी तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांच्याहस्ते भूमिपूजन झालेल्या पोलादपूर शहराच्या विस्तारित नळपाणीपुरवठा योजनेची तेव्हापासून आजपर्यंतची अवस्था नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न या मराठी म्हणीसारखी आहे. त्यानंतर लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद व पंचायत समितीसह ग्रामपंचायतीच्या आणि पोलादपूर नगरपंचायतीच्या प्रत्येकी दोन निवडणुका झाल्या आहेत. यामुळे शहराच्या जुन्या नळपाणीपुरवठा योजनेप्रमाणे शहराला अद्याप पाणी पुरवठा नळाद्वारे सुरू झाला नसून शहराच्या विविध भागात अनेक अपार्टमेंटस्‌‍ आणि खासगी इमारती उभारण्यात आल्याने जमिनीमध्ये बोअरवेल खोदून त्या बोअरवेलवर विद्युत मोटारपंप बसवून किमान तिसऱ्या ते सातव्या मजल्यावर या बोअरवेलमधील पाणी खेचून पाठवित संपूर्ण इमारतीला पाणीपुरवठा करण्याचे काम केले जात आहे.

शहराची जुनी नळपाणीपुरवठा योजना दिवसातून दोनवेळा नळाद्वारे पाणी पुरवठा करीत असे. मात्र, या योजनेमधून मुख्य शहरातील जुना महाबळेश्वर रस्ता, गांधी चौक ते महाबळेश्वर रस्ता बाजारपेठ, मठगल्ली, तांबडभुवन, गाडीतळ, सिध्देश्वरआळी, मटणमार्केटजवळील मोहल्ला, शिवाजी नगर, भैरवनाथनगर, आनंदनगर, डॉ.आंबेडकर नगर या लोकवस्त्यांना पाणी मिळताना दोनवेळा साठवण टाकी भरण्यासाठी खुपच अडचणी येऊ लागल्या. यामुळे विस्तारीत नळपाणी योजनेची आवश्यकता तत्कालीन आमदार स्व.माणिक जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रयत्न सुरू केला. या प्रयत्नांना तत्कालीन राजिप अध्यक्ष पंडीत पाटील यांनी सर्वतोपरी सहकार्य केले. या विस्तारीत नळपाणी योजनेच्या प्रत्यक्ष कामामध्ये असंख्य अडथळे निर्माण झाल्याने योजनेतील निर्धारित भागात आणि नियोजित तसेच अपेक्षित पाणीपुरवठयाचे काम आजतागायत सुरू झाले नाही.

2021मध्ये शहराची जुन्या नळपाणीपुरवठा योजनेची सावित्री आणि चोळई नद्यांच्या संगमावरील जॅकवेल वाहून गेल्यानंतर बांधण्यात आलेल्या जॅकवेलसाठी कोणी निधी उपलब्ध केला याबाबत दावे व प्रतिदावे करण्यात आल्यानंतरही अद्याप नवीन विस्तारित नळपाणी योजनेला कार्यान्वित करण्यासाठी कोणताही प्रयत्न सुरू नसल्याने खासगीरित्या बोअरवेल खणून त्याद्वारे पाणीपुरवठा मिळविणाऱ्या पोलादपूरकरांना जादाची विद्युतबिले अजून किती वर्षे सोसावी लागणार आहेत, हे येणारा काळच ठरवेल, अशी रामभरोसे भुमिका पोलादपूरकर घेत आहेत.

Related

Tags: alibagindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newsPOLADPUR NEWSpoladpur tourismraigadsocial media newssocial news
Previous Post

गणपतराव देशमुख- लोकनेत्याचे स्मरण

Next Post

मालिकेत वर्चस्वासाठी लढत

Krushival

Krushival

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
क्राईम

बनावट प्रमाणपत्राच्या आधारे रेल्वे तिकीट सवलत मिळविण्याचा प्रयत्न

May 2, 2026
फणसाड अभयारण्यात वन्यजीव गणना
मुरुड

फणसाड अभयारण्यात वन्यजीव गणना

May 2, 2026
निलेश डेकोरेटर्संची सामाजिक बांधिलकी
कर्जत

निलेश डेकोरेटर्संची सामाजिक बांधिलकी

May 2, 2026
बोडणी घाटात मृत्यूचे तांडव; मजुरांना घेऊन जाणारा पिकअप पलटी
sliderhome

बोडणी घाटात मृत्यूचे तांडव; मजुरांना घेऊन जाणारा पिकअप पलटी

May 2, 2026
इमारतीवरून पडून मजुराचा मृत्यू
sliderhome

रेल्वेच्या धडकेत महावितरण कर्मचार्‍याचा मृत्यू

May 2, 2026
बारावीचा निकाल जाहीर; कोकण विभागात रायगड अव्वल
sliderhome

बारावीचा निकाल जाहीर; कोकण विभागात रायगड अव्वल

May 2, 2026
Next Post
मालिकेत वर्चस्वासाठी लढत

मालिकेत वर्चस्वासाठी लढत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?