• Login
Tuesday, February 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

बेवारस बॅगेबाबत माहिती देणाऱ्यांनाच पोलिसांचे उपदेश

Santosh Raul by Santosh Raul
July 16, 2023
in sliderhome, क्राईम, नवीन पनवेल, पनवेल, रायगड
0 0
0
बेवारस बॅगेबाबत माहिती देणाऱ्यांनाच पोलिसांचे उपदेश
0
SHARES
70
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

कोणतीही बेवारस वस्तू सापडल्यास पोलिसांशी संपर्क साधा अशा सूचना पोलिसांकडून करण्यात आल्या आहेत. मात्र, कामोठे पोलीस ठाणे हद्दीत आढळून आलेल्या बेवारस बॅगबाबत माहिती देणाऱ्यालाच उपदेश करण्याचे काम कामोठे पोलिसांनी केले असून, बस स्टॉपवर बेवारस अवस्थेत असलेल्या दोन बॅग सूचना करणाऱ्यानेच पोलीस ठाण्यात आणल्या असत्या तर काय बिघडले असते, असा उपदेश देण्याचे काम पोलिसांनी केले आहे. त्यामुळे हसावे की रडावे, अशी स्थिती माहिती देणाऱ्याची झाली आहे.

वेळ रविवार (दि.16) सकाळी सव्वाअकराची, स्थळ सायन-पनवेल महामार्गावरील मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील कळंबोली बस स्टॉप. स्टॉपवर प्रवाशांसाठी बनविण्यात आलेल्या निवारा शेडमध्ये दोन बेवारस बॅग असल्याचे तिथून प्रवास करणाऱ्या एका स्थानिक पत्रकाराच्या लक्षात आले. बॅगेभोवती माशा भिणभिणत असल्याने याबाबत आजूबाजूला चौकशी केली असता त्या बॅग बेवारसच असल्याचे त्या पत्रकाराच्या लक्षात आले. पनवेल परिसरात काहीच दिवसांपूर्वी डमी हातबॉम्ब मिळाल्याचे, तसेच एका कथित दहशतवादी संघटनेच्या नावाने सुतळी बॉम्ब ठेवून परिसरात घबराट निर्माण केल्याचे प्रकरण ताजे असतानाच बस स्टॉपवर बेवारस बॅग असल्याचे लक्षात आल्याने घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, घटनास्थळी उपस्थित असलेल्या पत्रकाराने याबाबतची माहिती पोलीस सहाय्यता कक्षास कळवली. यामुळे वेळातच कामोठे पोलीस ठाण्याचे दोन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बॅगेची तपासणी केली. मात्र, बॅगेत कोणत्याही प्रकारची धोकादायक वस्तू आढळून आली नाही. यामुळे फुकटचा हेलपाटा मारावा लागल्याने संबंधित कर्मचाऱ्यांनी सूचना देणाऱ्या पत्रकाराचीच कानउघाडणी करत तक्रार करण्याऐवजी बेवारस बॅग पोलीस ठाण्यात आणून दिल्या असत्या तर काय बिघडले असते, असा उपदेशाचा डोस सूचना करणाऱ्याला दिला.

परिसरात एखादी बेवारस वस्तू आढळून आल्यास त्या वस्तूला स्पर्श करू नका, त्याबाबत स्थानिक पोलिसांना माहिती द्या, अशा सूचना पोलिसांकडून करण्यात येत असतात. मात्र, पोलिसांच्या या सूचनांचे पालन करणाऱ्यांनाच पोलीस उपदेश करत असतील तर यापुढे अशा घटनांची माहिती पोलिसांना द्यावी की नाही, असा प्रश्न पोलिसांच्या कृतीतून उपस्थित होत आहे.

दरम्यान, बेवारस बॅगेत काय आढळून आले याबाबत माहिती घेतली असता. बॅगेत इलेक्ट्रिशनचे काम करणाऱ्या कारागीरचे साहित्य आढळून आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

Related

Tags: indiaindia newskrushival mobile appkrushival news papermaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapernew panvelnewsnews indianews paperpanvelpanvel crimepanvel newspanvel policeraigadsocial mediasocial media newssocial news
Previous Post

खारघर येथील जिल्हा परिषद शाळेला भूखंड द्या- प्रीतम म्हात्रे

Next Post

अवघ्या सहा महिन्यातच रस्त्याची दुरवस्था

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

डोक्यात दगड घालून एकाची हत्या
क्राईम

डोक्यात दगड घालून एकाची हत्या

February 17, 2026
sliderhome

रायगड रोप-वे ‘या’ तारखेपर्यंत बंद

February 17, 2026
नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावर भीषण अपघात
sliderhome

नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावर भीषण अपघात

February 17, 2026
sliderhome

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आग

February 16, 2026
माणगावच्या शिपुरकर आणि शिंदे शाळेची सुवर्णभरारी
क्रीडा

माणगावच्या शिपुरकर आणि शिंदे शाळेची सुवर्णभरारी

February 16, 2026
क्रिकेट सामन्यात जय हनुमान आंबेवाडीची बाजी
क्रीडा

क्रिकेट सामन्यात जय हनुमान आंबेवाडीची बाजी

February 16, 2026
Next Post
अवघ्या सहा महिन्यातच रस्त्याची दुरवस्था

अवघ्या सहा महिन्यातच रस्त्याची दुरवस्था

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?