नागपूर जिल्ह्यातील हिंगणा, कुही नगरपंचायतीसाठी मतदान

। नागपूर । प्रतिनिधी ।
नागपूर जिल्ह्यातील हिंगणामधील 13 जागांसाठी 47 तर कुही येथे 13 जागांसाठी 52 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.या दोन्ही नगर पंचायत क्षेत्रात ओबीसी आरक्षणासाठी राखीव प्रवर्गाच्या प्रत्येकी चार-चार जागा खुल्या प्रवर्गातून 18 जानेवारीला मतदान होईल. या दोन्ही निवडणुकांचे निकाल 19 जानेवारीला जाहीर करण्यात येतील. उर्वरित जागांसाठी निवडणूक प्रक्रिया 23 डिसेंबर च्या आरक्षण सोडतीनंतर सुरू होणार आहे. हिंगणा नगरपंचायत क्षेत्रात 13 वॉर्डात एकूण 47 उमेदवार रिंगणात आहेत.

Exit mobile version