• Login
Wednesday, September 2, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

अंथ्राट-गुडवण रस्त्याची दुरवस्था

Krushival by Krushival
September 12, 2021
in कर्जत, रायगड
0 0
0
अंथ्राट-गुडवण रस्त्याची दुरवस्था
0
SHARES
50
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील अंथ्राट-गुडवण आणि तेथून बोरिवलीकडे जाणार्‍या रस्त्यावर भगदाड पडले आहे. तर नेरळ-गुडवण रस्ता मध्यभागापासून खचला असून या मार्गावरील मोठ्या वाहनांची वाहतूक बंद झाली आहे. दरम्यान, स्थानिक ग्रामस्थांना लांबच फेरा मारत कशेळे-मुरबाड रस्ता किंवा कशेळे-नेरळ या राज्यमार्गावर यावे लागत आहे.

view more
कर्जतमध्ये गुरे चोरीला

पाच दिवस कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे कर्जत तालुक्यातील अनेक तालुक्यातील रस्त्यांची वाट लागली आहे. काही ठिकाणी साकव वाहून गेले आहेत तर काही ठिकाणी रस्ते खचले आहेत. त्यात मोठ्या रहदारीचा अंथ्राट भागात खचला आहे. डायरेंची अंथ्राट येथून गुडवण या रस्त्यावर चिल्लार नदीच्या बाजूचा रस्ता किमान 10 मीटर एवढा मुख्य रस्त्यात आणि खाली आणखी मोठ्या प्रमाणावर या रस्त्याचा माती भराव वाहून गेला आहे. त्यामुळे कोणतेही चारचाकी वाहन रस्त्यावरून येणे जाणे बंद झाले आहे. परिणाम अंथ्राट गावातील ग्रामस्थांना गुडवण गावावरून कशेळे भागात वाहने घेऊन जाता येत नाही. कशेळे भागात जायचे असेल तर तळवडे पुलावरून नेरळ येथे येऊन जावे लागत आहे. हा किमान 10 किलोमीटर हुन अधिकचा वळसा आहे. त्याचवेळी गुडवणपासून बोरिवलीकडे जाणार्‍या डांबरी रस्त्यावरच रस्त्याच्या मध्यभागी मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे ग्रामस्थांना गुडवण भागातील रहिवाशांना बोरिवली गावावरून कशेळे येथे जाण्यासाठी असलेला रस्तादेखील बंद झाला आहे. त्यामुळे या ग्रामस्थांना सुगवे येथून कशेळे येथे दैनंदिन बाजारहाट करण्यासाठी जावे लागत आहे. नेरळ-पिंपळोली-गुडवण-सुगवे या महत्त्वाच्या रस्त्यावरील वाहतूक काही दिवस बंद असून देखील रस्त्याची अवस्था पाहायला कोणी पोहचले नाही. स्थानिक ग्रामस्थ रवींद्र डायरे यांनी आपली व्यथा सोशल मीडियावर मांडली असून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद बांधकाम विभाग रस्त्याच्या मालकीबद्दल टोलवाटोलवी करीत असल्याचा आरोप केला आहे. ग्रामस्थांना रस्त्याची गरज असताना देखील प्रशासन या पुलाकडे दुर्लक्ष करीत असल्याने अंथ्राट, पिंपळोली, तळवडे, कालेवाडी, गुडवण येथील ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.

Related

Tags: karjatmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Previous Post

तळवलीतील एकनाथ लाड बेपत्ता

Next Post

कोरोनाच्या जनजागृतीसाठी संतोष पवार यांची उरण ते महड पदयात्रा

Krushival

Krushival

Related Posts

रायगडात 19 लाख 49 हजार 341 मतदारांचे डिजिटायझेशन बाकी!
sliderhome

रायगडात 19 लाख 49 हजार 341 मतदारांचे डिजिटायझेशन बाकी!

September 1, 2026
sliderhome

ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचा निषेध मोर्चा

September 1, 2026
स्लॅबचा ‌‘सर्जिकल स्ट्राईक‌’! जिल्हा रुग्णालयात एकाच दिवशी दोनदा कोसळला स्लॅब
sliderhome

स्लॅबचा ‌‘सर्जिकल स्ट्राईक‌’! जिल्हा रुग्णालयात एकाच दिवशी दोनदा कोसळला स्लॅब

September 1, 2026
sliderhome

दिवेआगरमध्ये शासकीय जमिनीवर अतिक्रमण

September 1, 2026
sliderhome

मोरा बंदरातील डिझेल तस्करीला अभय कोणाचे?

September 1, 2026
पेणमध्ये दोन घरफोड्या
sliderhome

पेणमध्ये दोन घरफोड्या

September 1, 2026
Next Post
कोरोनाच्या जनजागृतीसाठी संतोष पवार  यांची उरण ते महड पदयात्रा

कोरोनाच्या जनजागृतीसाठी संतोष पवार यांची उरण ते महड पदयात्रा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?