• Login
Saturday, April 18, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून मुंबई

पोर्ट ट्रस्ट पेंशनर्सना सोळा वर्षानंतर मिळणार फायदा

Varsha Mehata by Varsha Mehata
January 12, 2022
in मुंबई, राज्यातून
0 0
0
0
SHARES
57
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। मुंबई । वार्ताहर ।
भारतातील प्रमुख बंदरात जवळ जवळ एक लाख तीस हजार पेन्शनर्स आहेत. त्यापैकी जानेवारी 1997 नंतर सेवानिवृत्त झालेले अधिकारी व जानेवारी 1998 नंतर सेवानिवृत्त झालेले कामगार तसेच 31 डिसेंबर 2006 पूर्वी सेवानिवृत्त झालेले कामगार व अधिकारी यांना मिळणारी पेन्शन पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या कामगार व अधिकार्‍यांपेक्षा कमी मिळते. पेन्शनमधील ही विसंगती दूर व्हावी म्हणून ऑल इंडिया फेडरेशन ऑफ पोर्ट अँड डॉक पेन्शनर्स असोसिएशनने 2005 साली मद्रास उच्च न्यायालयात केस दाखल केली होती. पेन्शनर्सवर होणार्‍या अन्यायाविरोधात योग्य बाजू मांडल्यानंतर मद्रास हायकोर्टाचे सिंगल जज आणि डिव्हिजन बेंचने दिलेला अंतरिम आदेश दिल्ली सुप्रीम कोर्टाने कायम केला.
सर्वोच्च न्यायालयाने 7 डिसेंबर 2007 रोजी दिलेल्या अंतरिम निर्णयानुसार केंद्रीय नौकानयन मंत्रालयाने 24 जुलै 2008 ला सर्व पोर्ट ट्रस्टच्या चेअरमनला आदेश काढले होते की, जानेवारी 1997 नंतर सेवानिवृत्त झालेले अधिकारी आणि जानेवारी 1998 नंतर सेवानिवृत्त झालेले कामगार यांना, ते जर पूर्वी सेवानिवृत्त झाले असते तर,त्यावेळी मिळणारी पेन्शन व आता मिळणारी पेन्शन यामधील फरक देण्यात यावा. खरे पाहता पर्सनल पेन्शन ही मूळ पेन्शनमध्ये विलीनीकरण करायला पाहिजे होती,व त्यावर महागाई भत्ता देणे आवश्यक होते, परंतु पर्सनल पेन्शन अलग दाखविल्यामुळे तीन महिन्यांनी मिळणार्‍या महागाई भत्यापासून हे पेन्शनर्स वंचित झाले. त्यामुळे त्यांचे भरपूर नुकसान झाले. या झालेल्या अन्यायाविरुद्ध तसेच फायनल ऑर्डरसाठी परत मद्रास हायकोर्टात केस उभी राहिली. 6 ऑगस्ट 2013 ला आदेश आला, तोही पेन्शनर्सच्या बाजूने आला की, पेन्शनमधील फरक, महागाई भत्ता वगैरे देण्यात यावे. परत डिव्हिजनल समोर अपील केले ,तेथेही सरकारची हार झाली. त्याचाही निर्णय पेन्शनर्सच्या बाजूने लागला.पेन्शनर्सवर होणार्‍या अन्यायाबाबत मुंबई बंदरातील पेन्शनर्सनी सह्यांचे निवेदन देऊन होणार्‍या अन्यायाविरुद्ध असोसिएशन मार्फत वाचा फोडली होती. या केसबाबत पेन्शनर्स फेडरेशनचे पदाधिकारी व मुंबई पोर्ट ट्रस्ट पेन्शनर्स असोसिएशनचेअध्यक्ष सी. जे. मेंडोसा, जे. आर. पाटील, डी. एच. डिंगरेजा, पी. एम. हनिफ,त्यागराजन मूर्ती, के. रामानुजन, एस. एस. व्यंकटरामन, परियाल यांचे चांगले सहकार्य मिळाले.

Related

Tags: maharashtramumbaipensionport
Previous Post

शेकाप युवा नेते रोहन म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त कोळखे ग्रामपंचायतीत विकास कामांचे भूमिपूजन

Next Post

वर्षभर निलंबन ही हकालपट्टीपेक्षाही कठोर शिक्षा

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

हवाई दलाच्या विमानाचा अपघात
अपघात

हवाई दलाच्या विमानाचा अपघात

April 18, 2026
पुणेकर अनुभवणार नेमबाजीचा थरार
क्रीडा

पुणेकर अनुभवणार नेमबाजीचा थरार

April 17, 2026
राज्यस्तरीय व्यावसायिक पुरुष गट कबड्डी स्पर्धा
क्रीडा

राज्यस्तरीय व्यावसायिक पुरुष गट कबड्डी स्पर्धा

April 17, 2026
73वी राज्यस्तरीय पुरुष व महिला गट कबड्डी स्पर्धा
क्रीडा

73वी राज्यस्तरीय पुरुष व महिला गट कबड्डी स्पर्धा

April 17, 2026
पुण्यात टेनिसचा थरार! प्रज्वलतिवारीचा दमदार उलटफेर
क्रीडा

पुण्यात टेनिसचा थरार! प्रज्वलतिवारीचा दमदार उलटफेर

April 17, 2026
खेळाडूंसाठी ‌‘सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट’ची घोषणा
क्रीडा

खेळाडूंसाठी ‌‘सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट’ची घोषणा

April 17, 2026
Next Post
जगण्याच्या हक्काकडे दुर्लक्ष नको- सर्वोच्च न्यायालय

वर्षभर निलंबन ही हकालपट्टीपेक्षाही कठोर शिक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?