• Login
Wednesday, August 19, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

महाड 24 तास अंधारात! निवडणुकीत मतांचा जोगवा मागणारे नेते गायब

Antara Parange by Antara Parange
April 19, 2025
in sliderhome, महाड, रायगड
0 0
0
महाड 24 तास अंधारात! निवडणुकीत मतांचा जोगवा मागणारे नेते गायब
0
SHARES
18
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जनतेने दाद कोणाकडे मागायची?

| महाड | जुनेद तांबोळी |

तब्बल 24 तास उलटून गेले तरी महाड तालुका अंधारात बुडाला आहे. महाड औद्योगिक वसाहत परिसरात विद्युतपुरवठा करणार्‍या केबल रस्त्याचे काम करणार्‍या ठेकेदारामुळे तुटल्या आहेत. त्यामुळे पूर्ण तालुक्यासहित महाड शहरात वीजपुरवठा 24 तासापासून खंडित झाला आहे. उन्हामुळे अंगाची लाही लाही होत असताना मतांचा जोगवा मागणारे नेते मात्र गायब झाले असून, तालुक्यातील जनता त्रस्त झाली आहे. या जनतेने न्याय कोणाकडे मागायचा, असा सवाल शिरगाव ग्रामपंचायत विद्यमान सरपंच सोमनाथ दिगंबर ओझर्डे यांनी राजकीय पुढार्‍यांना व प्रशासनाला केला आहे.

महाड औद्योगिक वसाहतीमधील रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम करणार्‍या ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे व व एमआयडीसीच्या अधिकार्‍यांच्या दुर्लक्षितपणामुळे 17 एप्रिलपासून संपूर्ण महाड तालुक्यात वीजपुरवठा खंडित झाला असून, त्यामुळे महाड शहरासहित तालुक्यातील सर्व गाववाड्यांमध्ये अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले असून, गावात सुरू असलेल्या लग्नसराई, यात्रा, जत्रा, तसेच पाणीपुरवठ्यावरही मोठा परिणाम झाला आहे.

यासंदर्भात शिरगावचे विद्यमान सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी विद्युत महामंडळाचे कार्यकारी अभियंता रामकृष्ण पाटील यांच्याशी थेट दूरध्वनीवरून संपर्क साधून याबाबत तालुक्यातील जनतेची नाराजी व्यक्त केली व तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. यावेळी चौकशीअंती असे सांगण्यात आले की, (महाड औद्योगिक वसाहतीमधील) एमआयडीसीकडून रस्ते व गटारासाठी जेसीबीने सुरू असलेल्या खोदकामामुळे महावितरणने टाकलेली 22 के व्ही. (भूमीगत विद्युत लाईन) अंडरग्राऊंड लाईन तुटली आहे.

महाड औद्योगिक वसाहतीमधील भूमीगत विद्युत वाहिनी तुटली, त्याला पूर्णपणे एमआयडीसीच्या अयोग्य व नियोजनशून्य कामामुळेच हे झाले आहे, यामुळे संपूर्ण महाड तालुका दोन दिवसांपासून अंधारात आहे.

दरम्यान, संपूर्ण महाड तालुक्याला योग्य वीजपुरवठा होण्यासाठी स्वतंत्र ईएचपी स्टेशन आवश्यक आहे. शिरगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ईएचपीसाठी लागणारी जागा शिरगावमध्ये उपलब्ध करून देण्याची तयारी सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी दर्शवली आहे.

महावितरणचे कार्यकारी अभियंता पाटील यांना हा प्रस्ताव वरिष्ठ अधिकार्‍यांकडे त्वरित पाठवण्याची विनंती करण्यात आली आहे. याबाबत शिरगावचे सरपंच सोमनाथ ओझर्डे यांनी शुक्रवारी रात्रीसुद्धा विद्युत महामंडळाच्या कार्यालयाला भेट देऊन अधिकार्‍यांशी चर्चा केली व काम चालू असलेल्या ठिकाणी स्वतः भेट देऊन पाहणी केली. यावेळी महाड महावितरणचे अधिकारी भोई भेटले असता त्यांनी खोदकामामुळे वायर डॅमेज झाल्याचे मान्य केले.

शहर व ग्रामीण भाग यामध्ये भेदभाव न करता सर्वांना समान वीजपुरवठा मिळावा, हीच जनतेची मागणी आहे. यासाठी शिरगाव ग्रामपंचायत आवश्यक असणारी जागा उपलब्ध करून देण्यास तयार असल्याचे सोमनाथ ओझर्डे यांनी सांगितले.

एकंदरीत चार महिन्यांपूर्वी मतांचा जोगवा मागणारे राजकीय पक्षाचे पुढारी मात्र महाड तालुका 24 तास अंधारात असतानादेखील याबाबत चकार शब्द न बोलता गेले कुठे, असा सवाल सोमनाथ ओझर्डे यांनी या राजकीय पक्षाच्या पुढार्‍यांना विचारला आहे.

Related

Tags: electric supplyindiakrushival mobile appmahadmahad newsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

टँकरच्या धडकेत अल्पवयीन मुलाचा मृत्यू

Next Post

माथेरानमध्ये वाढला रात्रीचा गारवा

Antara Parange

Antara Parange

Related Posts

अमोल पाटील यांची जयंत पाटील यांच्याकडून सांत्वनपर भेट
अलिबाग

अमोल पाटील यांची जयंत पाटील यांच्याकडून सांत्वनपर भेट

August 19, 2026
sliderhome

खारघर येथील पांडवकडा धबधब्यावर एकाचा बुडून मृत्यू

August 19, 2026
पावसाळी तापाचा विळखा
आरोग्य

पावसाळी तापाचा विळखा

August 19, 2026
हालिवली ग्रामस्थ त्रस्त
कर्जत

हालिवली ग्रामस्थ त्रस्त

August 19, 2026
स्थानकातील सरकत्या जिन्याचे काम रखडले
कर्जत

स्थानकातील सरकत्या जिन्याचे काम रखडले

August 19, 2026
पोलिसांच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली
पनवेल

पोलिसांच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली

August 19, 2026
Next Post
माथेरानमध्ये वाढला रात्रीचा गारवा

माथेरानमध्ये वाढला रात्रीचा गारवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?