| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
रायगडचे भाग्यविधाते रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष स्व.प्रभाकर (भाऊ) पाटील यांची शेतकरी भवन अलिबाग येथे आज जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी नगराध्यक्ष प्रशांत नाईक, उपनगराध्यक्ष ॲड मानसी म्हात्रे, तालुका चिटणीस अनिल पाटील, नगरसेवक ॲड गौतम पाटील, अनिल चोपडा, सारंग आदी उपस्थित होते.
रायगडचे भाग्यविधाते स्व.प्रभाकर (भाऊ) पाटील यांना शेतकरी भवन येथे अभिवादन
-
by Krushival

- Categories: अलिबाग, रायगड
- Tags: #marathi news #marathi news raigad #krushival #alibag #prabhakar patil
Related Content
शासकीय अधिकाऱ्याला कोट्यवधींचा गंडा
by
Sanika Mhatre
January 29, 2026
पनवेल, खारघरमधून एकाच दिवशी सहा मुले बेपत्ता
by
Sanika Mhatre
January 29, 2026
माणगाव तालुक्यात कडकडीत बंद
by
Sanika Mhatre
January 29, 2026
नेरळमध्ये निवडणूक प्रचारार्थ एकावर चाकू हल्ला
by
Sanika Mhatre
January 29, 2026
विजेच्या तारा एकमेकांना घासल्याने घराला आग
by
Sanika Mhatre
January 29, 2026
धक्कादायक! चौल येथील वृद्ध महिलेची चोरीदरम्यान हत्या
by
Sanika Mhatre
January 29, 2026