• Login
Thursday, July 9, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

कामार्ले ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शेकापच्या प्रगती शिंगरुत बिनविरोध

Sanika Mhatre by Sanika Mhatre
June 16, 2026
in sliderhome, अलिबाग, राजकीय, रायगड
0 0
0
कामार्ले ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शेकापच्या प्रगती शिंगरुत बिनविरोध
0
SHARES
142
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

कामार्ले ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदावर शेतकरी कामगार पक्षाने शिक्कामोर्तब केला आहे. मंगळवारी (दि.16) उपसरपंचपदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. शेतकरी कामगार पक्षाच्या प्रगती सुभाष शिंगरुत यांचा एकमेव अर्ज या पदासाठी दाखल झाला होता. त्यामुळे ग्रामपंचायत अधिकारी सुवर्णा पाटील यांनी प्रगती शिंगरुत यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस सुरेश घरत यांच्यासह महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गटातील शिवसेनेचे नेते कैलास गजने यांच्याकडून तसेच सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात आले.

कामार्ले ग्रामपंचायतीच्या सदस्यपदाच्या नऊ आणि सरपंच एक अशा दहा जागांपैकी थेट सरपंच आणि सहा सदस्य अशा सात जागांवर शेकापसह महाविकास आघाडीची सत्ता आहे. उपसरपंच म्हणून शिंदे गटातील सूरज राजन गिरी यांच्याकडे जबाबदारी होती. मात्र, सदस्यांना विश्वासात न घेता ते कारभार चालवित होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात सदस्यांनी अविश्वासाचा ठराव 18 मार्च 2026 मध्ये केला होता. 20 मार्च रोजी झालेल्या बैठकीत हा ठराव मंजूर करण्यात आला. त्यामुळे सूरज गिरी यांचे उपसरपंच पद रद्द झाले. रिक्त असलेल्या उपसरपंचपदासाठी निवडणूक घेण्यात आली. कामार्ले ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ही निवडणूक घेण्यात आली.

शेकापच्या प्रगती सुभाष शिंगरुत यांचा उपसरपंचपदासाठी एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे उपसरपंच म्हणून त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे ग्रामपंचायत अधिकारी सुवर्णा पाटील यांनी जाहीर केले. प्रगती शिंगरुत यांची उपसरपंच म्हणून निवड झाल्यानंतर त्यांच्यावर अभिनंदनासह शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.
या राजकीय घडामोडीत शिवसेनेचे नेते कैलास गजने यांचा मोलाचा वाटा ठरला आहे. शेकाप तालुका चिटणीस सुरेश घरत यांच्या हस्ते प्रगती शिंगरुत यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. यावेळी कैलास गजने, ग्रामपंचायत सदस्य अनिता पाटील, प्रगती पाटील, तुकाराम नाईक, गीता नाईक, ऋषीकेश नागावकर यांच्यासह दिपक गोंधळी, दिगंबर गिरी, रवींद्र गजने, आशिष गजने, परशुराम गजने, प्रणय पवार आदी शेकाप, शिवसेना महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. प्रगती शिंगरुत या शेतकरी कामगार पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्या असून, सलग चार वेळा सदस्य म्हणून त्या निवडून आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

शिंदे गटाला दणका
मागील महिन्यात रेवदंडा येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत शेकापचे संतोष मोरे यांची बहुमतांनी निवड झाली होती. त्याचबरोबर मंगळवारी (दि. 16) कामार्ले ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत शेकापच्या प्रगती शिंगरुत यांची बिनविरोध निवड झाली. शिंदे गटाला या निवडणुकीत दणका मिळाला. या विजयाचा जल्लोष कार्यकर्त्यांनी उत्साहात साजरा केला.

Related

Tags: alibag newsindiakamarle grampanchyatkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPragati Shingrut of Shekap elected as Deputy Sarpanch unopposedraigadskpskp newssocial media newssuresh gharat
Previous Post

नाट्यांकुर नाट्य महोत्सवाला उदंड प्रतिसाद

Next Post

भारत-श्रीलंका सामन्यात राडा!

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना मारहाण
sliderhome

महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना मारहाण

July 8, 2026
मोरी बुजवल्याने रस्त्यावर पाणी
कर्जत

मोरी बुजवल्याने रस्त्यावर पाणी

July 8, 2026
पुरामुळे भातशेतीचे, दुकानदारांचे नुकसान
रायगड

पुरामुळे भातशेतीचे, दुकानदारांचे नुकसान

July 8, 2026
उजवातीर अष्टमी कालव्याला खांड
रायगड

उजवातीर अष्टमी कालव्याला खांड

July 8, 2026
मोर्चा रोखला, भुमिपुत्र भडकला
पनवेल

मोर्चा रोखला, भुमिपुत्र भडकला

July 8, 2026
लोणावळा घाटात भूस्खलन
sliderhome

लोणावळा घाटात भूस्खलन

July 8, 2026
Next Post
भारत-श्रीलंका सामन्यात राडा!

भारत-श्रीलंका सामन्यात राडा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?