• Login
Monday, February 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड अलिबाग

देवाच्या आळंदीत भजनरुपी सेवा

Sanika Mhatre by Sanika Mhatre
September 14, 2025
in अलिबाग, रायगड
0 0
0
देवाच्या आळंदीत भजनरुपी सेवा
0
SHARES
173
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

चौलमळा कृष्णादेवी प्रासादिक भजन मंडळाचा स्तुत्य उपक्रम

| चौल | प्रतिनिधी |

पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधीसमोर अलिबाग तालुक्यातील चौलमळा येथील कृष्णादेवी प्रासादिक भजन मंडळाने बुवा चंद्रकांत नवगावकर यांच्या माध्यमातून भजनरुपी सेवा सादर केली. भजन मंडळाचे अध्यक्ष अल्पेश म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली चौलमळा येथील भजन मंडळाने रविवारी, (दि.14) आळंदीत माऊलीचा भजनाच्या माध्यमातून जयघोष केला.

इंद्रायणी काठच्या अलंकापुरी आळंदीमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भक्तांची मांदियाळी कायमच पाहायला मिळते. राज्यभरात अनेक भजनप्रेमी, कीर्तनकार आपली सेवा ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी सादर करीत असतात. रविवारी अलिबाग तालुक्यातील चौलमळा येथील कृष्णादेवी प्रासादिक मंडळाने आपली भजनरुपी सेवा आळंदीमध्ये जाऊन सादर केली. चौलमळा गावचे माजी गावप्रमुख तथा माऊलीचे निस्सीम भक्त सुनील गणपत घरत यांच्या पुढाकारातून भजनी मंडळाला आळंदी येथे हजारो भक्तांच्या साक्षीने भजन सादर करण्याचा योग आला. यावेळी राज्यभरातून आळंदी येथे आलेल्या भक्तांनी भजनाचा आस्वाद घेत भजन मंडळाचे कौतुक केले.


दरम्यान, भजन मंडळाचे बुवा चंद्रकांत नवगावकर यांनी ‌‘अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र’ या श्लोकाने भजनाची सुरुवात केली. त्यानंतर ‌‘आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव’, ‌‘छंद जडला विठूरायाचा…’, ‌‘सखा माझा ज्ञानेश्वर..’ असे एकाहून एक सरस अभंगांचे सादरीकरण करुन उपस्थितांची वाहवा मिळवली. त्यांना तबलावादनाची साथ अजय वाडकर आणि प्रथमेश पाथरे यांनी, तर तालबद्ध चकवावादनाची साथ राजू केळकर यांनी दिली. यावेळी चौलमळाचे गावप्रमुख रवींद्र घरत, उपप्रमुख जितेंद्र पाटील, भजन मंडळाचे अध्यक्ष अल्पेश म्हात्रे, सचिव सचिन गोंधळी, चौलमळा युवक मंडळाचे अध्यक्ष महेंद्र नाईक यांच्यासह उपस्थित असलेले गावचे माजी प्रमुख विलास शिवलकर, शशिकांत म्हात्रे, रमाकांत घरत, शैलेश नाईक, राजेंद्र नाईक, विजय सातांबेकर, महेश पाटील, बाळकृष्ण पाटील, विशाल घरत यांनी कोरस म्हणून साथ दिली. दरम्यान, चौलमळा कृष्णादेवी प्रासादिक भजन मंडळाचे आळंदी येथील व्यवस्थापनाने पुष्पमालिका देऊन स्वागत केले. तसेच चंद्रकांत नवगावकर बुवांनी सादर केलेल्या विविध अभंग, गवळीणी आणि भजनांनी मन तृप्त झाल्याचे सांगत कौतुक केले.

Related

Tags: Choulamala Krishna Devi Prasadik Mandalindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigad
Previous Post

न्हावा- शेवा बंदरातून पाकिस्तानी माल जप्त

Next Post

पादचारी पुलामुळे संसार रस्त्यावर

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

पळसदरी धरणात तरुणीचा मृतदेह आढळला

February 15, 2026
उरण तालुक्यात सौम्य भूकंपाचा धक्का
sliderhome

उरण तालुक्यात सौम्य भूकंपाचा धक्का

February 15, 2026
बोर्डाच्या पेपरची ऑनलाइन तपासणी
sliderhome

बोर्डाच्या पेपरची ऑनलाइन तपासणी

February 15, 2026
महालगुर-मोरेवाडी येथे बिबट्याची गायीवर झडप
sliderhome

महालगुर-मोरेवाडी येथे बिबट्याची गायीवर झडप

February 15, 2026
काजूगर विक्रीतून आदिवासींचा उदरनिर्वाह
तळा

काजूगर विक्रीतून आदिवासींचा उदरनिर्वाह

February 15, 2026
शिक्षकांच्या अश्रूंनी ओले झाले स्नेहबंध
माणगाव

शिक्षकांच्या अश्रूंनी ओले झाले स्नेहबंध

February 15, 2026
Next Post
पादचारी पुलामुळे संसार रस्त्यावर

पादचारी पुलामुळे संसार रस्त्यावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?