• Login
Friday, April 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पनवेल

प्रशांत ठाकूर आमदार म्हणून अपयशी

Krushival by Krushival
November 10, 2024
in पनवेल, राजकीय, रायगड
0 0
0
राज्यात अजूनही पावसाची शक्यता
0
SHARES
208
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पनवेल । प्रतिनिधी ।

सलग तीनवेळा आमदार म्हणून निवडून आल्यावरदेखील मतदार संघाचा विकास करण्यासाठी अपयशी ठरल्याने पनवेल विधानसभा मतदारसंघात विद्यमान आ. प्रशांत ठाकूर यांच्या विरोधात प्रचंड नाराजी पाहायला मिळत आहे.

2009 साली पहिल्यांदाच आमदारकिची निवडणूक लढणार्‍या प्रशांत ठाकूर यांनी मतदारांवर आश्‍वासनांची खैरात केली होती. ठाकूर यांनी दिलेल्या आश्‍वासनांवर विश्‍वास ठेऊन मतदारांनीदेखील ठाकूर यांना आमदारकीची संधी दिली होती. मात्र, या संधीच सोनं न करता आल्याने भाजपच्या लाटेवर स्वार होत ठाकूर यांनी भाजपच्या तिकिटावर दुसर्‍यांदा आणि तिसर्‍यांदा आमदारकी मिळवली आहे. मात्र, तीनवेळा निवडून येऊनदेखील मतदार संघात विकास कामे करण्यात ठाकूर यांना अपयश आले आहे.

पनवेल मतदार संघातील एसटी आगाराचा विकास अनेक वर्ष राखडला आहे. त्याचप्रमाणे आ. ठाकूर यांनी श्रेय घेतलेल्या शहरातील नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणं पुलाचे काम अद्यापही अपूर्ण स्थतीत आहे. तसेच, येथील प्रशासकीय भवन व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची अपूर्ण इमारत, अपुर्‍या वैद्यकीय सुविधा, खड्डे पडलेले रस्ते, अपुरा पाणी पुरवठा, कारखान्यातून होणारे प्रदूषण, फेरीवाल्यांचा विळखा, पालिका आकारात असलेला मालमत्ता कर यावरून मतदारांमध्ये आ. ठाकूर यांच्या विरोधात प्रचंड नाराजी आहे. आणि ही नाराजी 20 नोव्हेंबरच्या दिवशी मतपेट्यातून पाहायला मिळणार असल्याचे मत मतदार व्यक्त करत आहेत.

प्रकल्पग्रस्ताची नाराजी भोवणार
नैना, मुंबई ऊर्जा प्रकल्प तसेच सिडको विरोधात पनवेल विधानसभा क्षेत्रातील ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी आहे. ही नाराजी व्यक्त करताना ग्रामस्थांच्यावतीने अनेकदा आंदोलन करण्यात आली आहेत. मात्र, या आंदोलनांना आ. ठाकूर यांनी कायम पाठ दाखवली असल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये आ. ठाकूर यांच्या विरोधात नाराजी आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvelpanvel newspoliticalpolitical newsprashant thakurraigadsocial media newssocial news
Previous Post

फसवणूक करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही- चित्रलेखा पाटील

Next Post

प्रीतम म्हात्रे यांना वाढता पाठिंबा

Krushival

Krushival

Related Posts

रामराज प्रीमिअर लीगचे शानदार उद्घाटन
अलिबाग

रामराज प्रीमिअर लीगचे शानदार उद्घाटन

April 3, 2026
कोप्रोलीत तिसऱ्या मुंबईविरोधात एल्गार
उरण

कोप्रोलीत तिसऱ्या मुंबईविरोधात एल्गार

April 3, 2026
ज्योत्स्ना पारटेंच्या मृत्यूचे गूढ वाढले
कर्जत

ज्योत्स्ना पारटेंच्या मृत्यूचे गूढ वाढले

April 3, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

हेमंत भोपींना वरदहस्त कोणाचा?

April 3, 2026
नागलोली धरणाचा बोजवारा; कोट्यवधींचा निधी वाया?
sliderhome

नागलोली धरणाचा बोजवारा; कोट्यवधींचा निधी वाया?

April 3, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

कोट्यवधींची पाणीपुरवठा योजना कोलमडली

April 3, 2026
Next Post
प्रीतम म्हात्रे यांना वाढता पाठिंबा

प्रीतम म्हात्रे यांना वाढता पाठिंबा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?