• Login
Sunday, March 1, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून पुणे

प्रतिभाताई पाटील करणार घरबसल्या मतदान

Krushival by Krushival
April 20, 2024
in पुणे, राजकीय, राज्यातून
0 0
0
प्रतिभाताई पाटील करणार घरबसल्या मतदान
0
SHARES
21
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पुणे | प्रतिनिधी |

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 85 पेक्षा अधिक वयोमान असलेल्या ज्येष्ठांना घरबसल्या मतदान करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यानुसार माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या घरबसल्या मतदान करणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाने या संदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. निवडणूक आयोगाने 85 पेक्षा जास्त वयोमान असलेल्यांना तसेच, 40 टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांग असलेल्या व्यक्तींना घरबसल्या मतदान करण्याची मुभा दिली आहे. त्यासाठी त्यांनी ’12 ड’ हा अर्ज भरून दिल्यास जिल्हा निवडणूक यंत्रणा संबंधित मतदारांच्या घरी जाऊन मतदानाची प्रक्रिया पूर्ण करणार आहे.

जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघांमध्ये अशा ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांपर्यंत केंद्रस्तरीय अधिकारी पोहोचले असून त्यांना मतदानाच्या पर्यायाबाबत विचारणा करण्यात आली आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील सध्या पुण्यात राहत असून त्यांचे वय नव्वदीच्या घरात आहे. या संदर्भात यांच्या कार्यालयाकडूनही जिल्हा निवडणूक शाखेकडे घरबसल्या मतदानाची सवलत मिळावी, याबाबतचा 12 ड अर्ज केला होता. जिल्हा निवडणूक शाखेने या संदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला असून पाटील यांना घरबसल्या मतदान करण्याची संधी दिली आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे पाटील गेल्या एक महिन्यापासून उपचार घेत आहेत. त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊन मतदान करणे शक्य नव्हते. त्यामुळेच त्यांनी या पर्यायाचा लाभ घेतला आहे. प्रतिभाताई पाटील या 2007 ते 2012 दरम्यान देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती म्हणून कार्यरत होत्या. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्याकडून 12 ड हा अर्ज भरून घेण्यात आला आहे. त्या संदर्भातील प्रक्रिया पूर्ण झाली असून त्या घरबसल्या मतदान करू शकणार आहेत. जिल्ह्यातील सर्व चार लोकसभा मतदारसंघांतील अशा 85 पेक्षा जास्त वयोमान असलेल्या ज्येष्ठांना घरबसल्या मतदान करण्यासंदर्भातील प्रक्रिया 25 एप्रिलपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indianews paperonline marathi newspratibhatai patilpunepune newssocial media newssocial newsvoting
Previous Post

रेयाल माद्रिदकडून गतवर्षाच्या पराभवाची परतफेड

Next Post

अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या रोख पारितोषिक देण्याच्या निर्णयास विरोध

Krushival

Krushival

Related Posts

झाडाला धडकून विमान कोसळले
sliderhome

झाडाला धडकून विमान कोसळले

February 28, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दणका

February 28, 2026
शिखर बँक घोटाळा प्रकरण: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, आ. रोहित पवारांना दिलासा
sliderhome

शिखर बँक घोटाळा प्रकरण: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, आ. रोहित पवारांना दिलासा

February 28, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
अपघात

इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून कामगार खाली कोसळले

February 28, 2026
भारताची उपांत्य फेरीच्या दिशेने कूच
क्रीडा

भारताची उपांत्य फेरीच्या दिशेने कूच

February 27, 2026
बदलापूर पुन्हा हादरलं! शाळेच्या बसमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग
क्राईम

बदलापूर पुन्हा हादरलं! शाळेच्या बसमध्ये विद्यार्थिनीचा विनयभंग

February 27, 2026
Next Post
अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या रोख पारितोषिक देण्याच्या निर्णयास विरोध

अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या रोख पारितोषिक देण्याच्या निर्णयास विरोध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?