• Login
Saturday, May 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून नाशिक

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात दोन दिवसीय कार्यशाळा

Antara Parange by Antara Parange
March 30, 2026
in नाशिक, राज्यातून, शैक्षणिक
0 0
0
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात दोन दिवसीय कार्यशाळा
0
SHARES
9
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नाशिक | प्रतिनिधी |

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात एम. ए. हिंदू स्टडीज शिक्षणक्रम विकसन अध्ययन साहित्य लेखन दोन दिवसीय कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेचे उद्घाटन विद्यापीठाचे मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले, तर समारोप विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेन्द्रसिंह बिसेन यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळ सदस्या डॉ. संजीवनी महाले यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यशाळेत उदयपुर, तिरुपतीसह महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, नागपूर, रामटेक, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली येथील संस्कृत भाषेचे व एम. ए. हिंदू स्टडीज शिक्षणक्रमाचे जवळपास 60 हून अधिक तज्ज्ञ लेखक मार्गदर्शक सहभागी झाले होते.

हिंदू जीवनपद्धतीची मांडणी ही विज्ञानवादी दृष्टीने करता यावी, यासाठी एम. ए. हिंदू स्टडीज शिक्षणक्रम विकसन लेखकांची ही कार्यशाळा उपयुक्त ठरेल, असा विश्वास मा. कुलगुरू प्रा. संजीव सोनवणे यांनी याप्रसंगी व्यक्त केला. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. जोगेन्द्रसिंह बिसेन यांनी माणसाला माणुसकीने जगण्याचे शिक्षण हिंदू संस्कृतीत असल्याचे सांगितले. सदर कार्यशाळेत रामटेकच्या कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या भारतीय दर्शन विभागाच्या प्राध्यापिका प्रा. कलापिनी अगस्ती (‌‘हिंदू स्टडीज शिक्षणक्रम : काळाची गरज आणि शैक्षणिक उपयुक्तता), मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागाच्या प्राध्यापिका डॉ. माधवी नरसाळे (जागतिक विद्यापीठातील हिंदू स्टडीज : ग्रंथ, विचार आणि परिवर्तन), विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळ सदस्या डॉ. संजीवनी महाले (अध्ययनसामग्री लेखनाचे प्रारूप आणि जबाबदारी), रामटेकच्या कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे संस्कृत भाषा आणि साहित्य विभाग प्रमुख प्रा. पराग जोशी (हिंदू स्टडीज शिक्षणक्रम : साहित्य व सामर्थ्यमूल्य), केरळच्या एर्नाकुलम येथील चिन्मय इंटरनॅशनल फाउंडेशनच्या शैक्षणिक संचालक प्रा. गौरी माहुलीकर, सेंटर फॉर हिंदू स्टडीज्, मुंबई विद्यापीठाचे संचालक डॉ. रविकांत सांगुर्डे (हिंदू सण-उत्सव : वैज्ञानिक दृष्टीकोन), क. जे सोमैया धर्म अध्ययन संस्थान, सोमैया विद्याविहार विश्वविद्यालय, मुंबईचे इमेरिटस प्रोफेसर डॉ. कला आचार्य (भारतीय संस्कृतीत हिंदू धर्माचे आणि कर्माचे स्वरूप व प्रासंगिकता) यांनी विषयनिहाय मार्गदर्शन केले. त्यानंतर लेखक संवाद होवून अभिप्राय नोंदवण्यात आले.

मुक्त विद्यापीठाचा एम. ए. हिंदू स्टडीज शिक्षणक्रम हा दोन वर्षाचा,. 88 श्रेयांक व चार सत्रांचा आहे. प्राथमिक आराखड्यानुसार त्यात प्रामुख्याने हिंदू संकल्पना व स्वरूप, वैदिक वाड्मय, हिंदू दर्शन, भारतीय सण व उत्सव : तात्विक अधिष्ठान, भारतीय समाजव्यवस्था, विविध संप्रदाय व पंथांचे स्वरूप आणि प्रार्थना, योगशास्त्र, हिंदू सौंदर्यशास्त्र : कला, काव्य, नाट्य, भारतीय मुर्तीशास्त्र व स्थापत्यशास्त्र, ज्योतीर्विज्ञान व वास्तुविज्ञान, आयुर्वेद, भारतीय भक्ती परंपरा, भारतीय हिंदू धर्म ग्रंथांचा अनुवाद व पाश्चात्य दृष्टी, समाजसुधारक चळवळी व आधुनिक हिंदू समाज, मंदिरे, संतकवी व राजपरंपरा, भारतीय मानसशास्त्र, वादपरंपरा आदींचा समावेश आहे.

Related

Tags: educational newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernashiknashik newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

स्टार क्रिकेट ग्रुप विजयी

Next Post

भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन

Antara Parange

Antara Parange

Related Posts

सावित्री, कुंडलिका तुडुंब
sliderhome

दिलासादायक बातमी! मान्सून अंदमानात दाखल

May 16, 2026
सरकारची दडपशाही; मोर्चा रोखला, संताप वाढला
sliderhome

सरकारची दडपशाही; मोर्चा रोखला, संताप वाढला

May 15, 2026
sliderhome

सुनील तटकरे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष नाहीत?

May 15, 2026
खो-खो स्पर्धेत दिग्गज संघांची विजयी सलामी
क्रीडा

खो-खो स्पर्धेत दिग्गज संघांची विजयी सलामी

May 15, 2026
तिरंगी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा
क्रीडा

तिरंगी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

May 15, 2026
मुंबई, कोल्हापूर, इचलकरंजी उपांत्य फेरीत
कोल्हापूर

मुंबई, कोल्हापूर, इचलकरंजी उपांत्य फेरीत

May 15, 2026
Next Post

भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?