• Login
Sunday, February 15, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

देखरेखीअभावी माथेरानमध्ये चुकीच्या पद्धतीने विकासकामे

Krushival by Krushival
July 18, 2022
in कर्जत
0 0
0
0
SHARES
95
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| माथेरान | वार्ताहर |
माथेरानमध्ये देखरेखीअभावी एमएमआरडीएची कामे चुकीच्या पद्धतीने होत असल्याबद्दल नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

माथेरान सारख्या दुर्गम अशा पर्यटनस्थळाला राज्याचे  तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या माध्यमातून 123 कोटी रुपयांचा भरीव निधी प्राप्त झाल्यामुळे इथली विकास कामे एमएमआरडीए मार्फत मार्गावर दिसत आहेत. परंतु होत असणार्‍या कामांवर कुणाचाही अंकुश अथवा देखरेख नसल्याने अत्यंत चुकीच्या पद्धतीने अन घाईगडबडीत सर्व ठिकाणी कामे सुरू आहेत त्यामुळे ही कामे फारकाळ तग धरू शकणार नाहीत हे स्पष्टपणे दिसून येत आहे त्यामुळे स्थानिकांमधून नाराजीचे सूर अप्रत्यक्षपणे व्यक्त होताना दिसत आहेत.

एवढया मोठया प्रमाणावर निधी उपलब्ध झालेला असताना तो खर्च करतांना प्रामुख्याने नगरपरिषदेच्या अधिकारी वर्गाने कुठल्याही प्रकारे लक्ष केंद्रित केलेले नाही की होणारी कामे कशाप्रकारे पूर्ण होत आहेत याबाबत गांभीर्याने घेतलेले नाही त्यामुळेच ही कामे जास्त काळ टिकू शकणार नाहीत. रस्त्यावर लावण्यात आलेले क्ले पेव्हर ब्लॉक हे चांगल्या दर्जाचे आहेत किंवा कसे याबाबत सुध्दा इथल्या तज्ञ,अतिहुशार राजकारणी मंडळींनी सुध्दा काहीएक स्वारस्य दाखविलेले नाही.

निविदेच्या कामातील क्वांटीटी पूर्ण करण्यासाठी अनावश्यक ठिकाणी सुध्दा गॅबियन वॉल बांधण्यात आलेल्या आहेत तर इथे मोठया प्रमाणावर पर्जन्यवृष्टी होत असते याची कल्पना असताना सुध्दा पावसाळ्यात पाणी वाहून जाण्यासाठी योग्य नियोजन करण्यात आलेले नाही. त्यामुळे पावसाळी पाणी रस्त्यावरून वाहत होते. याचे  वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर पाण्याचा निचरा होण्यासाठी रस्त्याच्या बाजूला असलेले कठडे तोडून पाणी जायला मार्ग मोकळा केला गेला आहे. त्यातही जिथे उताराची जागा आहे त्याठिकाणी जागा न करता चढावाच्या ठिकाणी कठडे तोडण्यात आलेले आहेत त्यामुळे आगामी काळात रस्त्याचे क्ले पेव्हर ब्लॉक हे हळूहळू निखळून जाणार आहेत.

Related

Tags: #matheran #krushival #krushival news #krushival news raigad #online krushival news #krushival online app #karjat #progressive works
Previous Post

भाजप रायगड जिल्हाध्यक्ष महेश मोहिते लग्न प्रकरणः महिलेची राज्य महिला आयोगाकडे तक्रार

Next Post

मुरुडच्या ओवी पुलेकरला पुरस्कार

Krushival

Krushival

Related Posts

हातरिक्षाचालकांचे पुनर्वसन रखडले
sliderhome

हातरिक्षाचालकांचे पुनर्वसन रखडले

February 14, 2026
कर्जत-शहापूर महामार्गावर खड्ड्यांचा कहर
कर्जत

कर्जत-शहापूर महामार्गावर खड्ड्यांचा कहर

February 14, 2026
कडाव बस थांब्यावर अनधिकृत टपरी
कर्जत

कडाव बस थांब्यावर अनधिकृत टपरी

February 14, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
कर्जत

बीएसएनएल 5जी सुरू करण्याची मागणी

February 14, 2026
आर्डे गावाजवळील नाल्यावर सिमेंट बंधारा
कर्जत

आर्डे गावाजवळील नाल्यावर सिमेंट बंधारा

February 13, 2026
रायगडातील आदिवासी महिलांची भरारी
कर्जत

रायगडातील आदिवासी महिलांची भरारी

February 13, 2026
Next Post

मुरुडच्या ओवी पुलेकरला पुरस्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?