• Login
Thursday, March 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

उसर गेलविरोधात प्रकल्पग्रस्त आक्रमक

Antara Parange by Antara Parange
April 20, 2025
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
पनवेल-धोधानी रस्ता अनेक वर्षांनी कागदावर
0
SHARES
115
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

नोकरी, रोजंदारीपासून अद्याप वंचित; साखळी उपोषण, काम बंद आंदोलनाचा इशारा

| रेवदंडा | प्रतिनिधी |

उसर गेल इंडिया लि. कंपनीने प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना नोकरी व रोजंदारीपासून अद्यापि वंचित ठेवल्याने उसर गेल कंपनीस संयुक्त प्रकल्पग्रस्त कामगार आंदोलन समितीचे अध्यक्ष निलेश गायकर यांनी कंपनी गेटसमोर साखळी उपोषण व काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. दरम्यान, कंपनी अधिकार्‍यांच्या घरासमोर कटोरा घेऊन भीक मागो आंदोलन छेडले जाईल, असेही त्यांनी मुख्य महाप्रबंधक गेल इंडिया उसर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी रायगड, पोलीस अधीक्षक रायगड, पुनर्वसन अधिकारी व तहसीलदार अलिबाग यांना दिली आहे.

गेल इंडिया लि. कंपनीने 475 एकर जमीन अत्यल्प दराने घेतली, असा प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांचा आरोप आहे. मात्र, अद्यापि प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांना कायमस्वरूपी नोकरी नाहीच; परंतु कॉन्ट्रॅक्ट बेसिकवरसुध्दा रोजंदारी देण्यापासून स्थानिक प्रकल्पग्रस्तांना वंचित ठेवले आहे. मागील आंदोलनात 150 स्थानिक प्रकल्पग्रस्तांना रोजगार देण्याचे गेल इंडिया लि. कंपनी व्यवस्थापनाने आश्‍वासन दिले होते. परंतु, आश्‍वसनाला केराची टोपली दाखविली असून, अद्यापि प्रकल्पग्रस्ताला नोकरी व रोजंदारी दिली नाही. स्थानिक गेल इंडिया लि. प्रकल्पग्रस्त शेतकरी अद्यापि कायमस्वरूपी नोकरी व रोजंदारीपासून वंचित आहेत. त्यामुळे गेल इंडिया लि. उसर प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांनी संप्तत भूमिका घेतली असून, गेल कंपनी गेटसमोर साखळी उपोषण व काम बंद आंदोलन तसेच कंपनी अधिकार्‍यांच्या घरासमोर कटोरा घेऊन भीक मागो आंदोलनाचा इशारा उसर गेल कंपनीस संयुक्त प्रकल्पग्रस्त कामगार आंदोलन समितीचे अध्यक्ष निलेश गायकर यांनी कंपनी व्यवस्थापनास दिले आहे.

शिवाय गेल इंडिया लि. उसरमध्ये फेब्रिकेशन कॉन्ट्रॅक्टमध्ये हेल्पर कामगार स्थानिक असावेत आणि त्यांना ओव्हर टाईम देण्यात यावा. गेल इंडिया व्यवस्थापनाने प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी नोकरी द्यावी, गेल इंडिया लि. उसर कंपनीत सर्व्हिस कॉन्ट्रॅक्टमध्ये प्रथम प्रकल्पग्रस्त त्यानंतर प्रकल्पग्रस्त गाव, स्थानिक ग्रामपंचायत त्यानंतर बाहेरील कामगार घ्यावेत, स्थानिकांना डॅम्पर वेव्हीकल मशीनरीची सुविधा द्यावी, तसेच प्रलंबित ग्राम सुविधांना लवकरात लवकर मान्यता द्यावी, या मागण्यासुद्धा मान्य कराव्यात, असे निवेदनात म्हटले आहे.

वरील मागण्यांचा पूर्तता न केल्याने प्रकल्पग्रस्त शेतकरी व स्थानिक ग्रामस्थ बेरोजगारीने संप्तत प्रतिक्रिया देत आहेत. त्यामुळे गेल इंडिया लि. उसर प्रकल्पग्रस्त व स्थानिक ग्रामस्थ 23 एप्रिलपासून गेल इंडिया लि. उसर गेटसमोर साखळी उपोषण आंदोलन छेडणार आहे. तरीही कंपनी व्यवस्थापनाने दखल घेतली नाही तर 24 एप्रिल रोजी कंपनी अधिकार्‍यांच्या घरासमोर कटोरा घेऊन भीक मागो आंदोलन छेदणार व त्यानंतर कंपनी गेटसमोर काम बंद आंदोलन अनिश्‍चित काळासाठी चालू राहील, असा इशारा उसर गेल इंडिया कंपनीस संयुक्त प्रकल्पग्रस्त कामगार आंदोलन समितीचे अध्यक्ष निलेश गायकर यांनी दिला आहे.

या आंदोलनास संयुक्त प्रकल्पग्रस्त कामगार आंदोलनास समितीचे अध्यक्ष निलेश गायकर, उपाध्यक्ष दत्तात्रेय ठाकूर, कार्याध्यक्ष अनंत शिंदे, जनरल सेक्रेटरी निखिल पाटील, सेके्रटरी आशिष नाईक, संघटक योगेश गुजर, खजिनदार गिरीष पाटील, सहखजिनदार भरत नाईक, सहसंघटक प्रमोद धसाडे तसेच सदस्य उदय पाटील, किसन घरत, वैभव खंडागळे, जगदीश ठाकूर, महेश शिंदे, प्रपेश पवार, सुभाष पाटील, रामदास शिंदे, मंदार नाईक, संदेश शिंदे, मोहन थळे, अरूण खंडागळे, संतोष पवार, रवींद्र शिंदे, प्रशोभ सांदणकर, रामदास धुमाळ, जगदीश खंडागळे यांचा सहभाग असणार आहे.

Related

Tags: alibag newsgail companyindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadrevdandarevdanda newssocial media newssocial news
Previous Post

भाजप सरकार कोणाचेही नाही: आदित्य ठाकरे

Next Post

पनवेल-धोधानी रस्ता अनेक वर्षांनी कागदावर

Antara Parange

Antara Parange

Related Posts

कांद्याचे 500 कंटेनर्स अडकले; शेतकरी चिंतेत
sliderhome

कांद्याचे 500 कंटेनर्स अडकले; शेतकरी चिंतेत

March 4, 2026
गटनेतेपदी शेकापचे महेश म्हात्रे
sliderhome

गटनेतेपदी शेकापचे महेश म्हात्रे

March 4, 2026
sliderhome

अल्पवयीन मुलीवर जीवघेणा हल्ला

March 4, 2026
टंचाईच्या भीतीने विहूर पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा
sliderhome

टंचाईच्या भीतीने विहूर पेट्रोल पंपावर वाहनांच्या रांगा

March 4, 2026
इस्रायल-इराण युद्धामध्ये जिल्ह्यातील वीस नागरिक अडकले
sliderhome

इस्रायल-इराण युद्धामध्ये जिल्ह्यातील वीस नागरिक अडकले

March 4, 2026
धैर्यशील पाटलांना राज्यसभेतून डच्चू
sliderhome

धैर्यशील पाटलांना राज्यसभेतून डच्चू

March 4, 2026
Next Post
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

पनवेल-धोधानी रस्ता अनेक वर्षांनी कागदावर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?