। पनवेल । वार्ताहर ।
पनवेल शहरातील एका बंद घरात अज्ञात चोरट्याने केलेल्या घरफोडीत लाखो रुपये किमतीचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे. प्रमोद जोरी यांच्या सचिन प्लाझा बिल्डिंग मधील बंद घरात अज्ञात चोरट्याने घरफोडी करून जवळपास 8 लाख 13 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याने या बाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
घरफोडीत लाखो रुपये किमतीचा ऐवज लंपास

- Categories: क्राईम, पनवेल
- Tags: In a burglaryindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPanvel City Police Stationpanvel newssocial media newssocial newsTheft news
Related Content
Whale Vomit Seized In Alibag: आमदारांच्या गावातच कोट्यवधींची तस्करी
by
Sanika Mhatre
July 27, 2026
ज्येष्ठाला लाखोंचा गंडा
by
Sanika Mhatre
July 27, 2026
SKP News: लढायला तयार व्हा, काळ आपलाच आहे: चित्रलेखा पाटील
by
Sanika Mhatre
July 27, 2026
गॅस कनेक्शन बंद होण्याची भीती दाखवत फसवणूक
by
Sanika Mhatre
July 27, 2026
पनवेलमधील डॉक्टरांची पंढरपुरात आरोग्य सेवा
by
Sanika Mhatre
July 27, 2026
पनवेल रेल्वे स्टेशनचा पादचारी पूल की धबधबा?
by
Sanika Mhatre
July 27, 2026