• Login
Sunday, July 26, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड माणगाव

कोकणच्या विकासासाठी ग्रीनफिल्ड महामार्गाचा प्रस्ताव

Sanika Mhatre by Sanika Mhatre
July 26, 2026
in माणगाव, रायगड
0 0
0
कोकणच्या विकासासाठी ग्रीनफिल्ड महामार्गाचा प्रस्ताव
0
SHARES
13
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पोलादपूरमार्गे पश्चिम महाराष्ट्राशी थेट संपर्क; प्रवासाचा वेळ कमी, उद्योग-पर्यटनाला मोठी चालना

| माणगाव | प्रतिनिधी ।

कोकणच्या विकासाचा चेहरा- मोहरा बदलणारा आणि रायगडसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा ठरणारा दिघी बंदर पोलादपूर सुरूर ग्रीनफिल्ड महामार्ग उभारण्याचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पुढे आणला आहे. सुमारे 140 किलोमीटर लांबीच्या या नव्या महामार्गासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल आणि व्यवहार्यता अहवाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, या प्रकल्पामुळे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील दळणवळणाला ऐतिहासिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

हा महामार्ग दिघी बंदर, पोलादपूर आणि सुरूर (राष्ट्रीय महामार्ग क्र. 48) यांना जोडणार आहे. त्यामुळे कोकणातील बंदरांपर्यंत मालवाहतुकीसाठी जलद आणि पर्यायी मार्ग उपलब्ध होईल. विशेषतः दिघी बंदराच्या विकासाला मोठी चालना मिळणार असून, औद्योगिक गुंतवणूक, निर्यात, पर्यटन आणि स्थानिक रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. आज मुंबई-गोवा महामार्ग आणि महाबळेश्वर घाटमार्गावरील वाढती वाहतूक, वारंवार होणारी कोंडी आणि अपघात लक्षात घेता हा नवा महामार्ग पर्यायी मार्ग म्हणून महत्त्वाची भूमिका बजावेल. त्यामुळे कोकणातून पुणे, सातारा आणि पश्चिम महाराष्ट्रात जाणाऱ्या प्रवाशांचा वेळ, इंधन आणि वाहतूक खर्च मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे. या प्रकल्पामुळे रायगड जिल्ह्यातील माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन, पोलादपूर परिसराच्या विकासालाही नवे दालन खुले होणार आहे. पर्यटनस्थळे, कृषीमाल, मत्स्यव्यवसाय आणि स्थानिक उद्योगांना देशांतर्गत बाजारपेठेशी अधिक वेगवान संपर्क मिळेल. परिणामी ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही मोठा आधार मिळण्याची शक्यता आहे. सध्या हा प्रकल्प प्रस्ताव आणि डीपीआर तयार करण्याच्या टप्प्यात असून, त्यानंतर अंतिम मंजुरी, भूसंपादन आणि बांधकामाची प्रक्रिया सुरू होणार आहे. कोकणातील नागरिक, व्यापारी आणि उद्योग क्षेत्राकडून या महत्त्वाकांक्षी महामार्ग प्रकल्पाकडे मोठ्या आशेने पाहिले जात आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramangaov newsmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

कागदपत्रांच्या कचाट्यात आदिवासी मतदार

Next Post

वीज खांबांवरील अनधिकृत केबल्स हटवा

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

Raigad Zilla Parishad: रायगड जिल्हा परिषद अध्यक्षांचे तुघलकी फर्मान?
sliderhome

Raigad Zilla Parishad: रायगड जिल्हा परिषद अध्यक्षांचे तुघलकी फर्मान?

July 26, 2026
रेवदंड्यात गुटख्याचे साम्राज्य
sliderhome

लाखोंचा गुटखा-पानमसाल्याचा साठा जप्त

July 26, 2026
आंबोली धरण पर्यटकांनी ओव्हरफ्लो
मुरुड

आंबोली धरण पर्यटकांनी ओव्हरफ्लो

July 26, 2026
आयेशा पुरकर देदिप्यमान कामगिरी
मुरुड

आयेशा पुरकर देदिप्यमान कामगिरी

July 26, 2026
शेतकरी सन्मान पुरस्काराने गौरव
रायगड

शेतकरी सन्मान पुरस्काराने गौरव

July 26, 2026
अलिबाग

शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर

July 26, 2026
Next Post
तीन बैलांचा मृत्यू; शेतकरी अजूनही नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत

वीज खांबांवरील अनधिकृत केबल्स हटवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?