• Login
Tuesday, March 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home संपादकीय

वेश्या व्यवसाय, विवाहबाह्य संबंध आणि समलैंगिकता!

Varsha Mehata by Varsha Mehata
May 31, 2022
in संपादकीय, संपादकीय लेख
0 0
0
वेश्या व्यवसाय, विवाहबाह्य संबंध आणि समलैंगिकता!
0
SHARES
327
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

जयंत माईणकर 

सर्वोच्च न्यायालयाने वेश्या व्यवसाय आणि विवाहबाह्य संबंध याविषयी काही महत्त्वाचे निर्णय दिले आहेत. नुकताच एका मोठ्या आणि महत्त्वपूर्ण निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने देशातील वेश्या व्यवसायाला कायदेशीर मान्यता दिली आहे. पोलीस यात हस्तक्षेप करू शकत नाहीत किंवा संमतीने हे काम करणार्‍या सेक्स वर्करवर कोणतीही कारवाई करता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्टपणे सांगितले आहे.
तर चार वर्षे आधी याच सर्वोच्च न्यायालयाने विवाहित व्यक्तींच्या विवाहबाह्य संबंधा विषयी  एक असाच महत्त्वपूर्ण निकाल दिला. त्या निकालानुसार विवाहबाह्य संबंध आता गुन्हा ठरणार नाही. एखाद्या विवाहित महिलेचे परपुरुषाशी असलेले संबंध गुन्हा ठरवणारे भारतीय दंडसंहितेतील कलम 497 सुप्रीम कोर्टाने घटनाबाह्य ठरवले आहे.  पती आपल्या पत्नीचा मालक नाही. संबंध गुन्हा ठरणार नसले तरी सामाजिकदृष्ट्या हे संबंध चुकीचेच असतील. या आधारे घटस्फोट होऊ शकेल.
त्याच वर्षी, म्हणजे 2018 साली समलिंगी संबंध आता गुन्हा समजला जाणार नाही असा कलम 377 रद्द करणारा निर्णय देण्यात आला. हे कलम आता एकमेकांच्या संमतीने खाजगीत होणार्‍या समलिंगी लैंगिक संबंधांना लागू करता येणार नाही असा निर्णय दिला होता. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की, यापुढे समलैंगिक संबंध असणं हे कायदेशीरदृष्ट्या गुन्हा ठरणार नाही. हा न्यायालयाचा निर्णय ऐतिहासिक होता.
एकूण स्त्री पुरुष संबंधांच्या बाबतीत उदारमतवादी दृष्टीकोनातून सर्वोच्च न्यायालय विचार करत आहे ही चांगली गोष्ट आहे.
जगभरातील जवळजवळ निम्म्या देशांमध्ये वेश्याव्यवसाय कायदेशीर आहे: अनेक देशात मर्यादित परिस्थितीनुसार किंवा वैयक्तिक राज्यांनुसार वेश्याव्यवसाय निर्बंध नाहीत. चरितार्थासाठी तसेच अधिक धनाच्या वा मौल्यवान वस्तूंच्या मोबदल्यात प्रस्थापित झालेले दोन परक्या व्यक्तींमधील लैंगिक संबंध म्हणजे वेश्यावृत्ती वा वेश्याव्यवसाय, असे स्थूलमानाने म्हणता येईल.
वेश्याव्यवसायात मुख्यत: स्त्रिया पुरुषांसाठी देहविक्रय करतात. पण पुरुषांनी पुरुषांबरोबर सामान्यत: समलिंगी संबंधात केलेल्या वेश्याव्यवहाराची काही उदाहरणे आढळतात. वेश्याव्यवसाय हा जगातील सगळ्यात पुरातन व्यवसाय मानला जातो. ग्रीक व रोमन काळांतील ग्रंथांमध्ये वेश्यावृत्तीचे उल्लेख आढळतात. भारतीय समाजातही वेश्याव्यवसाय पूर्वापार चालत आलेला आहे. पुरुषप्रधान सामाजिक व्यवस्थेमध्ये स्त्रीकडे उपभोगाचे साधन म्हणून पाहिले जाते. या प्रवृत्तीमधून वेश्या-व्यवसाय हा प्रत्येक समाजात निर्माण झाला. ग्रीसमध्येही वेश्या व्यवसाय कायदेशीर आहे. पण यासाठी सेक्स वर्कर्सना आपले रजिस्ट्रेशन करावे लागते. यानंतर त्यांना एक आयडी कार्डही दिले जाते. नेदरलँड संपूर्ण जगात रेड लाईट एरियासाठी प्रसिद्ध आहे. नेदरलँडची राजधानी एम्स्टर्डममधील रेड लाईट एरियाला पाहायला पर्यटक गर्दी करतात.नेदलँड्समध्ये वेश्याव्यवसायाला कायद्याने संमती दिलेली आहे. तेथील वेश्यांना उत्पन्नावर कर भरावा लागतो व त्यांच्यासाठी वैद्यकीय सेवा व इतर कल्याणकारी सोयी उपलब्ध करण्यास सरकार बांधील आहे. जर्मनीमध्ये शरीर विक्रीसंदर्भात कडक कायदे आहेत. पण तरीही इथे शरीर विक्री हा व्यवसाय लीगल आहे. ऑस्ट्रियामध्ये वेश्या व्यवसाय हा पूर्णपणे लीगल आहे. यासाठी 19 वर्ष वय असणे बंधनकारक आहे. तसेच सेक्स वर्क्सना वेळोवेळी आपली वैद्यकीय चाचणी करून घ्यावी लागते. 1995 पासून स्पेनमध्ये वेश्या व्यवसाय कायदेशीर करण्यात आला होता. स्पेनमधला वैश्या व्यवसाय 4.2 अब्ज डॉलरचा असल्याचा अंदाज 2016 साली संयुक्त राष्ट्रांनी वर्तवला होता. जगातलं वेश्या व्यवसायाचं तिसरं मोठं केंद्र स्पेनमध्ये प्रत्येक 3 पुरुषांपैकी एक पुरुष पैसे देऊन सेक्स करत असल्याचं 2009 च्या सर्वेक्षणातून समोर आलं होतं. तसंच थायलंड आणि पोर्टोनंतर वेश्या व्यवसायाचं तिसरं मोठं केंद्र स्पेन असल्याचं 2011 साली संयुक्त राष्ट्रांच्या एका संशोधनात सांगण्यात आलं. स्पेनमध्ये सध्या जवळपास 3 लाख महिला सेक्स वर्कर असल्याचा अंदाजही एका अहवालात वर्तवण्यात आला आहे. पंतप्रधान सांचेज यांच्या पक्षाने 2019 मध्ये निवडणुकांपूर्वी जाहीरनाम्यात वेश्या व्यवसाय बंद करणार असल्याचं आश्‍वासन दिलं होतं. आपल्याकडे जस दारूबंदीच दिलं जातं.
या मुद्याला महिला मतदारांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने पाहिलं गेलं होतं.
परंतु निवडणूक होऊन दोन वर्षं उलटले तरी सरकारने याबाबत कोणताही कायदा सादर केला नाही. स्पेनमध्ये वेश्या व्यवसायाच्या समर्थकांचं म्हणणं आहे की या कामामुळे महिलांचा मोठा फायदा झाला आणि त्यांचं आयुष्य सुरक्षित बनलं आहे.
प्राचीन काळात चीनमध्ये वेश्यांची वस्ती अलग व विशिष्ट ठिकाणी असे. त्यांना विवाह समारंभात विशेष महत्त्व असे.जपानमध्ये आपल्या मातापित्याचे व भावंडांचे पालनपोषण करण्यासाठी जी स्त्री शरीरविक्रय करी, तिला ‘जोरो’ असे संबोधले जाई व तिची प्रतिष्ठा कमी होत नसे. प्राचीन काळातील ग्रीक व सायप्रसमधील संस्कृतींमध्ये विवाहयोग्य स्त्रियांना हुंड्याची रक्कम जमविण्यासाठी वेश्याव्यवसाय पत्करावा लागे.रोममध्ये वेश्याव्यवसायाला प्रतिष्ठा होती, पण त्यांना परवाना घ्यावा लागे व वेश्यांच्या उत्पन्नावर कर आकारला जाई.
वेश्याव्यवसायावर सामाजिक प्रतिबंध घालण्याविषयी बायबलच्या ‘जुन्या करारा’ त निर्देश आढळतात. आद्य ख्रिस्ती लेखकांनी वेश्याव्यवसाय हे अनिवार्य अस दुष्कृत्य असा दावा केला. मान सेंट ऑगस्टीनने (इ. स. 354-430) म्हटले आहे, की मानवी वासनेला वेश्यांनी वाट काढून दिली नाही, तर समाजात बलात्कारासारख्या दुर्घटना घडतील, असा दावा केला होता.
रामायण, महाभारतात, राजाच्या दरबारात नृत्यगायन क्षेत्रातील कलावंतिणी, गणिका, वारांगना यांचा उल्लेख आहे. जैन आणि बौद्ध काळातही गणिका वगैरे शब्दांचा उल्लेख आहे. भारतातील पारंपरिक समाजव्यवस्थेमध्ये वेश्या वा कलावंतीण ही ‘अखंड सौभाग्यवती’ म्हणून संबोधली जाई. दक्षिण भारतात नववधूचे मंगळसूत्र कलावंतीण ओवून देत असे. दुर्गापूजेसाठी देवीच्या मूर्तीसाठी शकुन म्हणून वेश्येच्या घरातील माती आणून सुरुवात करीत. उपलब्ध आकडेवारीनुसार भारतात 10 लाख ते एक कोटीच्या दरम्यान 2 लाख वेश्या होत्या. कोलकाता येथे नोव्हेंबर 2000 साली वारांगनांची परिषद झाली. या परिषदेस आशिया खंडातील अनेक देशातील वेश्या उपस्थित होत. वेश्या व्यवसायावर चर्चा सुरु केली की अनेकजण त्यातून अंग काढून घेतात. मात्र, या व्यवसायाने संपूर्ण जग व्यापले आहे. हा व्यवसाय भारतासोबतच अनेक देशामध्ये कायदेशीर आहे. भारतात वेश्या व्यवसाय कायदेशीर आहे. मात्र, त्यासाठी दलाली करणे किंवा सार्वजानिक ठिकाणी वेश्या व्यवसायासाठी ग्राहकांना आकृष्ट करणे कायद्याने गुन्हा आहे.
चार वर्षांपुर्वी विवाहबाह्य  संबंधांवर भाष्य करताना सर्वोच्च न्यायालयाने अस मत व्यक्त केलं की दांपत्यातील दोघांपैकी एकाच्या विवाहबाह्य संबंधांमुळे त्रस्त एखाद्या महिला किंवा पुरुषाने आत्महत्या केली तर हे संबंध आत्महत्येस प्रवृत्त करणारे ठरल्याचे ग्राह्य धरले जाईल किंवा विवाहबाह्य संबंध हे घटस्फोटासाठी ग्राह्य धरले जातील. ब्रिटीशांनी हा कायदा केला तरीही ब्रिटननेच विवाहबाह्य संबंध कधी गुन्हा मानला नाही. जगभरात बहुतांश देशांनी असे संबंध गुन्हेगारीच्या श्रेणीतून बाहेर ठेवले आहेत. चीन, जपान, ऑस्ट्रेलिया, ब्राझील आणि युरोपीय देशांतही असे संबंध गुन्हा नाही. हा गुन्हा ठरवणे म्हणजे समानतेच्या अधिकाराचे उल्लंघन आहे.
समलैंगिक संबंध आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने  चार वर्षांपूर्वीच दिला होता. पण त्यात अजूनही बर्‍याच सुधारणा बाकी आहेत.
 कलम 377 ने या संबंधाना गुन्हा ठरवलं होतं. हे कलम काढून टाका, अशी मागणी ङॠइढ कार्यकर्ते अनेक वर्षांपासून करत होते.जगातील अनेक देशांमध्ये समलैंगिक समागम करणे हा कायदेशीर गुन्हा नाही; तरी बहुतांश देशांमध्ये समलिंगी विवाहास कायद्याने काही अधिकृत दर्जा दिलेला नाही.
समलिंगी विवाहाला सर्वप्रथम 2001 साली नेदरलँड्स देशामध्ये मान्यता दिली गेली. त्यानंतर बेल्जियम, कॅनडा, नॉर्वे, दक्षिण आफ्रिका, स्पेन, स्वीडन, आइसलँड, पोर्तुगाल व अर्जेंटिना या 9 अधिक देशांनी, तसेच अमेरिकेच्या कनेक्टिकट, आयोवा, मेन, मॅसेच्युसेट्स व व्हरमाँट या राज्यांनी समलिंगी विवाहांना मान्यता दिलेली आहे. शिखंडी या नपुंसक पात्राचा उल्लेख असलेल्या महाभारताचा वारसा सांगणार्‍या भारतीय संस्कृतीने सेक्स च्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाद्वारे बरीच सुधारणावादी भूमिका स्वीकारलेली दिसते. तूर्तास इतकेच!

Related

Tags: alibageditorial articlemarathi newsmarathi newspaperraigad
Previous Post

बिन-शरमेची आठ वर्षे

Next Post

माॅर्निंग वाॅकला गेलेल्या इसमाला टेंपोची जोरदार धडक

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी
रायगड

अग्निशमन दलातील पहिले शहीद बाळू देशमुख आणि वीरपत्नी अलका देशमुख यांची प्रेरणादायी कहाणी

March 8, 2026
सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे
उरण

सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील: संगिता ढेरे

March 8, 2026
स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर
उरण

स्वर, संस्कार आणि स्वावलंबनाचा प्रवास: पूनम पाटेकर

March 8, 2026
शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील
उरण

शिक्षण क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व: ज्योती पाटील

March 8, 2026
यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव
उरण

यशस्वी व्यावसायिका: रोशनी गुरव

March 8, 2026
आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल
उरण

आदर्श शासकीय कर्मचारी: अपर्णा पंकज तांडेल

March 8, 2026
Next Post

माॅर्निंग वाॅकला गेलेल्या इसमाला टेंपोची जोरदार धडक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?