• Login
Monday, February 23, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून नवी मुंबई

नवी मुंबईत राज्य सरकार विरोधात निषेध

Santosh Raul by Santosh Raul
November 1, 2022
in नवी मुंबई, राजकीय, राज्यातून
0 0
0
नवी मुंबईत राज्य सरकार विरोधात निषेध
0
SHARES
27
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नवी मुंबई । प्रतिनिधी ।

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर राज्याच्या विकासात भर टाकणारे प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर सत्ताधार्‍यांचा निषेध नवी मुंबईत करण्यात आला. फेसकॉम् नंतर आता एअरबस प्रकल्पही गुजरातला गेल्याने राज्याचा विकास आणि मोठ्या प्रमाणात मिळू शकणार्‍या रोजगारपासून तरुण वंचित राहत आहेत. याचा निषेध नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला.

राज्यातील एअरबस प्रकल्पही गुजरातमध्ये जाणार असल्याने राज्यभर त्याचे पडसाद उमटत आहेत. नवी मुंबतही राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राज्य सरकार विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातला जात असून राज्य सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. उद्योगाचे विमान गुजरातला बेरोजगारीचे गाजर मराठी तरुणाला अशी घोषणा देत यावेळी काळी विमान उडवत गाजर दाखवत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन केलं. गुजरात तुपाशी आणि महाराष्ट्र उपाशी अशी अवस्था या विद्यमान सरकारने करून ठेवली असून, महाराष्ट्रातील रोजगार गुजरातला घेऊन जात महाराष्ट्रातील तरुणांचा रोजगार पळवण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याची टीका यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत यांनी केली आहे.

Related

Tags: krushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernavi mumbaincponline marathi newsraigad
Previous Post

एकादशीसाठी वारकरी पंढरपूरला रवाना

Next Post

समस्यांचा सामना अ‍ॅडलेडमध्येच!

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

sliderhome

मविआचा चहापानावर बहिष्कार

February 22, 2026
ठाणे एसटी विभाग शिमगोत्सवासाठी सज्ज
ठाणे

ठाणे एसटी विभाग शिमगोत्सवासाठी सज्ज

February 22, 2026
बेलापूर टेकड्यांवर भूस्खलनाचा धोका
नवी मुंबई

बेलापूर टेकड्यांवर भूस्खलनाचा धोका

February 22, 2026
मैदानांवर मद्यपींचा विळखा
नवीन पनवेल

मैदानांवर मद्यपींचा विळखा

February 22, 2026
ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

भरधाव कारच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू

February 22, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

पोलीस भरतीदरम्यान तरूणाचा मृत्यू

February 21, 2026
Next Post
पाकला भारताच्या मदतीची गरज

समस्यांचा सामना अ‍ॅडलेडमध्येच!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?