| मुंबई | प्रतिनिधी |
नवोदित कवी मिलिंद जाधव यांच्या माझे आभाळ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन बोरिवली येथील निवासस्थानी करण्यात आले. मनोहर गावकर, मीनाक्षी जाधव, शैलजा रेडकर यांच्या हस्ते या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. मिलिंद जाधव यांनी भक्ती, नाती, प्रिती, विनोद, जीवन, समाजकारण आणि राजकारण या विविध विषयांवर लिहिलेल्या 51 कवितांचा समावेश या पुस्तकात करण्यात आला आहे.
मिलिंद जाधवांच्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन
-
by Krushival

- Categories: कार्यक्रम, मुंबई, राज्यातून
- Tags: indiakrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermarathi online newsmumbaimumbai newsnewsnews indianews paperonline marathi newssocial news
Related Content
आधी अत्याचार मग वार; तीन वर्षीय मुलाची गळा चिरून हत्या
by
Antara Parange
May 2, 2026
संतापजनक! चिमुरडीवर अत्याचार करून निर्घृण हत्या
by
Antara Parange
May 2, 2026
कामोठ्यात 'अस्मिता महाराष्ट्राची' शताब्दी महोत्सव
by
Antara Parange
May 1, 2026
खासगी शाळांसाठी शुल्क परतावा धोरण?
by
Sanika Mhatre
May 1, 2026
चौलमळा येथे आई कृष्णादेवीचा उत्सव सोहळा
by
Sanika Mhatre
May 1, 2026
सलग सुट्ट्यांचा फटका! मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी
by
Antara Parange
May 1, 2026