| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील कशेळे येथील ज्येष्ठ ग्रामस्थ आणि माजी आमदार सुरेश लाड यांचे मेव्हणे पुंडलिक वाळकु मते पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. पुंडलिक मते यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. कर्जत पंचायत समितीच्या माजी सदस्य उर्मिला तथा नानी पुंडलिक पाटील यांचे पती होत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन कन्या तसेच बहीण, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
पुंडलिक पाटील यांचे निधन

- Categories: कर्जत, रायगड
- Tags: deathdeath newsindiakarjatkarjat newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Related Content
साडेपाचशेहून नागरिक स्थलांतरित
by
Krushival
July 5, 2026
अतिमुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे उद्या रायगडमधील शाळांना सुट्टी
by
Sanika Mhatre
July 5, 2026
अतिमुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे उद्या रायगडमधील शाळांना सुट्टी
by
Sanika Mhatre
July 5, 2026
दिघी खाडीत बोट पलटली
by
Sanika Mhatre
July 5, 2026
मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य
by
Sanika Mhatre
July 5, 2026
मुंबई-गोवा महामार्ग टाळा; पर्यायी मार्गांचा वापर करा
by
Sanika Mhatre
July 5, 2026