। पुणे । वृत्तसंस्था ।
किटक विभागात बदली न करण्यासाठी बिगारी पदावर काम करणार्या कर्मचार्याकडून 10 हजाराची लाच स्विकारताना पुणे महानगरपालिकेतील मुकादम आणि कचरा गाडीवरील कर्मचार्याला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. कचरा गाडीवरील कर्मचार्याला अटक केली असून गुन्ह्यातील आरोपी मुकादम रवी लोंढे हा फरार आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक अलका सरग करीत आहेत.
पुणे मनपा कर्मचारी अँन्टी करप्शनच्या जाळ्यात
-
by Krushival

- Categories: sliderhome, क्राईम, पुणे
- Tags: marathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspune mahanagarpalika
Related Content
काँग्रेस तालुकाध्यक्षांच्या भावाचा खून
by
Sanika Mhatre
September 2, 2026
मापगाव परिसरात एकाची हत्या
by
Sanika Mhatre
September 2, 2026
Khalapur MahaElgar: नेत्यांच्या अटकेने महाएल्गार चिघळला
by
Sanika Mhatre
September 2, 2026
नवी मुंबई विमानतळावर ‘रुस्लान’ची दमदार एंट्री!
by
Sanika Mhatre
September 2, 2026
साळावच्या कांदळवनावर कुऱ्हाड?
by
Sanika Mhatre
September 2, 2026
पनवेल येथील आरटीओ एजंट लाच घेताना जाळ्यात
by
Sanika Mhatre
September 2, 2026